Posted by वृत्तभारती
Monday, December 25th, 2023
– सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्ष, नवी दिल्ली, (२५ डिसेंबर) – मागील दहा वर्षांपासून पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी नेमके कोणते काम करतात, ते काय करतात, याची माहिती देशातील १५ टक्के लोकांना नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका ताज्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यातच सी व्होटरने पहिली जनमत चाचणी...
25 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 8th, 2023
– दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये जाण्याची योजना, नवी दिल्ली, (०८ डिसेंबर) – राहुल गांधी यांनी अचानक दक्षिण-पूर्व आशियातील देशांचा दौरा रद्द केला आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनपेक्षित परिस्थितीमुळे राहुल गांधी यांनी आपला दौरा रद्द केला आहे. मात्र, याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. वास्तविक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर एकीकडे निकालांवर मंथन सुरू असतानाच दुसरीकडे राहुल गांधींच्या परदेश दौर्याची घोषणा...
8 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
– अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर हल्ला, नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – स्वतःच्या पराभवाचे विश्लेषण करण्याऐवजी काँग्रेसने भारतीय संस्कृती आणि अस्मितेचा अपमान करण्याचा डाव काँग्रेसने रचला असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी उत्तर-दक्षिण विभाजनाच्या केलेल्या वक्तव्यावरून केला. या मुद्यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मौन का धारण केले आहे तसेच उत्तर-दक्षिण भारताची विभागणी, उत्तर भारताला गौमूत्र राज्य संबोधणे आणि सनातन धर्म तसेच देवतांवर झालेल्या अभद्र...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, December 3rd, 2023
नवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – पाच विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांचे निकाल हाती आले आहेत. चारपैकी तीन राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजप अनेक जागांवर आघाडीवर आहे. केवळ तेलंगणात काँग्रेस आघाडीवर आहे. या विजयानंतर भाजप नेते सातत्याने काँग्रेसवर निशाणा साधत आहेत. दरम्यान, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ते चुकून त्यांच्या...
3 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 26th, 2023
हैद्राबाद, (२६ नोव्हेंबर) – तेलंगणात सरकार स्थापन केल्यानंतर राहुल गांधींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. महिलांना बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासह काँग्रेस पक्ष तुमच्या बँक खात्यात ५,००० रुपये जमा करेल. शेतकर्यांना एकरी १५ हजार रुपये मोफत वीज दिली जाणार आहे. मजुरांना दरवर्षी १२ हजार रुपये दिले जातील. ज्यांच्याकडे घरे नाहीत त्यांच्यासाठी काँग्रेस एक जबरदस्त योजना आणणार आहे. सभेला संबोधित करताना राहुल म्हणाले की, राज्यातील आठ हजार शेतकर्यांनी...
26 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 24th, 2023
पुणे, (२४ नोव्हेंबर) – राहुल गांधींना देशातील जनता आणि काँग्रेस पक्ष सुद्धा गांभीर्याने घेत नाही, मग त्यांना मी का गांभीर्याने घेऊ, असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. पुणे येथे आगमन झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे या देशातील भ्रष्टाचारी, दुराचारी, नेते भयभीत आहेत. या देशातील सामान्य जनतेला विचाराल तर ते नरेंद्र मोदींना देशाचे रक्षक, देशाचे यशस्वी नेतृत्व करणारे आणि गरिबांसाठी पोटतिडकीने...
24 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 16th, 2023
चुरू, (१६ नोव्हेंबर) – काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गुरुवारी तारानगर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारसभेत सांगितले की, काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठा फरक आहे. भाजपचा हमीभाव म्हणजे अदानींचा हमीभाव तर काँग्रेसचे म्हणजे शेतकरी, मजूर आणि तरुणांचे सरकार. काँग्रेस आणि भाजप सरकारमध्ये हाच फरक आहे. जिल्ह्यातील तारानगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नरेंद्र बुडानिया यांच्या समर्थनार्थ झालेल्या निवडणूक सभेत राहुल गांधी म्हणाले की, जागतिक महामारी कोरोनाच्या काळात देशात थाळी वाजवली...
16 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
जगदलपूर, (०४ नोव्हेंबर) – भाजपाने देशातील समस्त आदिवासींसोबत दुर्व्यवहार केला असून, त्यांना जंगल, जल आणि जमीन परत करावीच लागेल, असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिला. छत्तीसगडमध्ये येत्या मंगळवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून, राज्यात प्रचाराने जोर धरला आहे. भाजपा आणि काँग्रेसने मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील सभांना सर्वांत जास्त प्राधान्य दिल्याचे दिसून येते. राहुल गांधी यांनी शनिवारी जगदलपुरातील लालबाग मैदानात प्रचारसभेला संबोधित केले. भाजपाने आदिवासी बांधवांसाठी वनवासी हा शब्द तयार...
4 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी सोमवारी बोलावलेल्या काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यात वाद झाला तेव्हा वातावरण तापले. वातावरण इतके बिघडले की दोन्ही नेत्यांना शांत करण्यासाठी सोनिया गांधींना यावे लागले. किंबहुना, केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी राजस्थानमधील सर्व जागांसाठी उमेदवारांची नावे अद्याप का ठरलेली नाहीत, याबाबत नाराजी व्यक्त केली. ते गेहलोत यांना म्हणाले,...
31 Oct 2023 / No Comment / Read More »