|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.16° से.

कमाल तापमान : 26.71° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.71° से.

हवामानाचा अंदाज

23.71°से. - 27.99°से.

रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.24°से. - 25.52°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.44°से. - 26.98°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 25.88°से.

बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

24.11°से. - 25.32°से.

गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.75°से. - 26.28°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

विरोधकांनीच निलंबनाची विनंती केली होती

विरोधकांनीच निलंबनाची विनंती केली होती– केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा गौप्यस्फोट, नवी दिल्ली, (२२ डिसेंबर) – संसदेत गैरवर्तनासाठी विरोधी पक्षांच्या काही सदस्यांना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांचे अनेक सहकारी, ‘आम्हालाही सभागृहातून निलंबित करण्यात यावे,’ या विनंतीसह आमच्याकडे आले होते. त्यांना निलंबित करण्याची आमची मुळीच इच्छा नव्हती, असा गौप्यस्फोट संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी टाकला. केवळ गैरवर्तन करणार्या सदस्यांनाच सभागृहाने निलंबित केले होते. मात्र, जेव्हा इतर राजकीय पक्षांचे सदस्यही निलंबनाच्या विनंतीसह आमच्याकडे आले, तेव्हा आम्हाला...22 Dec 2023 / No Comment / Read More »

संसदेतून ७८ सदस्य उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित

संसदेतून ७८ सदस्य उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित-सभागृहांत पोस्टर्स आणत घोषणाबाजी करणे भोवले, नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – संसदेच्या दोन्ही सभागृहांत गोंधळ घालणे, घोषणाबाजी करणे विरोधी पक्षांच्या सदस्यांना चांगलेच भोवले आहे. लोकसभेत काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांच्यासह गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या ३३ खासदारांना तर, राज्यसभेतून ४५ सदस्यांना सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. गुरुवारी लोकसभेतून १३ खासदारांना निलंबित करण्यात आले होते, यामुळे या सभागृहातून आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची संख्या ४६ झाली आहे. निलंबित करण्यात...18 Dec 2023 / No Comment / Read More »

तृणमल काँग्रेस नेत्याचा अधिकृत बंगला रिकामा करा

तृणमल काँग्रेस नेत्याचा अधिकृत बंगला रिकामा करा– महुआ मोईत्राला पाच दिवसांत दुसरा धक्का, नवी दिल्ली, (१२ डिसेंबर) – तृणमूल काँग्रेस पक्षाच्या माजी खासदार महुआ मोईत्रा यांना पाच दिवसांतच दुसरा धक्का बसला आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात ८ डिसेंबर रोजी रोख रकमेच्या आरोपांमुळे त्यांचे संसद सदस्यत्व गमावले आणि आता लोकसभेतून हकालपट्टी केल्यानंतर, संसदेच्या गृहनिर्माण समितीने गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाला पत्र लिहून तृणमल काँग्रेस नेत्याचा अधिकृत बंगला रिकामा करण्यास सांगितले आहे. आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार निशिकांत...12 Dec 2023 / No Comment / Read More »

सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी, कामकाज चालू द्या!

सर्व मुद्यांवर चर्चेची तयारी, कामकाज चालू द्या!– सर्वपक्षीय बैठकीत प्रल्हाद जोशी यांचे आवाहन, नवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – येत्या सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याच पृष्ठभूमीवर शनिवारी सर्वपक्षीय बैठक झाली. सर्व मुद्यांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्या, असे आवाहन संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीत केले. हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे चर्चेसाठी यावेत, यावर या बैठकीत विचार करण्यात आला. फौजदारी कायदे बदलविण्यासाठी सरकार जी तीन विधेयके सादर करणार...3 Dec 2023 / No Comment / Read More »

४ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू

४ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू– २२ डिसेंबरपर्यंत चालणार कामकाज, नवी दिल्ली, (२८ नोव्हेंबर) – संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होणार असून, ते २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सरकारच्या वतीने २ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी सर्वपक्षीय बैठक घेतली जाते. मात्र, यंदा पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला असल्याने ती एक दिवस आधीच घेतली जात आहे. या अधिवेशनात...28 Nov 2023 / No Comment / Read More »

संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ ते २२ डिसेंबर दरम्यान

संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ ते २२ डिसेंबर दरम्याननवी दिल्ली, (१० नोव्हेंबर) – संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ ते २२ डिसेंबर या दरम्यान होणार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी दिली. संसदेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या दुस-या आठवड्यात होईल, असा अंदाज होता. २५ डिसेंबर म्हणजेच ख्रिसमसपूर्वी ते पूर्ण होऊ शकते, असे सांगितले जात होते. पाच राज्यांतील मतमोजणीनंतर म्हणजे ४ डिसेंबरला हिवाळी अधिवेशन होणार आहे. आयपीसी, सीआरपीसी आणि पुरावा कायद्याची जागा घेणारी तीन प्रमुख विधेयके या अधिवेशनात विचारात...11 Nov 2023 / No Comment / Read More »