|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:35 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.63° से.

कमाल तापमान : 28.99° से.

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 61 %

वायू वेग : 2.9 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

28.99° से.

हवामानाचा अंदाज

27.71°से. - 30.86°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.1°से. - 30.33°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.21°से. - 29.26°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.68°से. - 29.57°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.75°से. - 29.65°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.8°से. - 29.22°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत रामललाची प्राणप्रतिष्ठा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत रामललाची प्राणप्रतिष्ठाअयोध्या, (२२ जानेवारी) – सुमारे ५०० वर्षांनंतर प्रभू रामलला सोमवारी अभिजित मुहुर्तावर भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामललाच्या बाल स्वरूपातील मूर्तीची मंत्रोपच्चाराच्या निनादात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी मंदिरातील गर्भगृहात पंतप्रधान मोदी यांच्यासोबत रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रामुख्याने उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासोबतच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ११ दिवसांच्या अनुष्ठानाचीही सांगता केली. प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना...22 Jan 2024 / No Comment / Read More »

रामलला झाले विराजमान! ५०० वर्षांचा वनवास संपला

रामलला झाले विराजमान! ५०० वर्षांचा वनवास संपलाअयोध्या, (२२ जानेवारी) – रामललाच्या दर्शनाची शतकानुशतकांची प्रतीक्षा अखेर आज संपली. रामललाची पहिली प्रतिमा पाहताच अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. बालखंड रामचरितमानसमध्ये रामललाचे वर्णन केल्याप्रमाणे रामललाच्या मूर्तीची सजावट केली जात आहे. रामललाच्या चरणी वज्र, ध्वज आणि अंकुश ही प्रतीके विभूषित आहेत. कमरेवर कमरपट्टा आणि पोटावर त्रिवली आहे. रामललाचे विशाल हात दागिन्यांनी सजलेले आहेत. रामललाच्या छातीवर वाघाच्या पंजाची अतिशय अनोखी छटा आहे. छाती रत्नांनी जडलेल्या मोत्याच्या हाराने सजलेली आहे. आरतीवेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी...22 Jan 2024 / No Comment / Read More »

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात पंतप्रधानांना सरसंघचालकांची साथ

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात पंतप्रधानांना सरसंघचालकांची साथअयोध्या, (२२ जानेवारी) – रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची साथ लाभली. पंतप्रधान मोदी आणि मोहनजी भागवत यांनी मंत्रघोषात  पूजा केली. यावेळी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन देखील गर्भगृहात उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू रामललाचे पहिले भव्य अलौकिक चित्र समोर आले आहे. गर्भगृहातील पूजेदरम्यान शंखांचा नाद आणि मंत्रोच्चारामुळे संपूर्ण वातावरण आनंदाने भरून गेले होते. शहनाई आणि इतर शास्त्रीय वाद्यांसह...22 Jan 2024 / No Comment / Read More »

सियावर रामचंद्र कि जय! अयोध्येत भव्य महासोहळा

सियावर रामचंद्र कि जय! अयोध्येत भव्य महासोहळा-१२ वाजून २० मिनिटांनी सुरू होणार प्राणप्रतिष्ठा विधी, अयोध्या, (२१ जानेवारी) – अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य राम मंदिरात सोमवारी रामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या महासोहळ्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झाली असून, फुलांनी तसेच रांगोळ्यांनी सजली आहे. सोमवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी या महासोहळ्याला सुरुवात होणार असून, एक वाजता हा विधी संपन्न होणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या काळात गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत,...22 Jan 2024 / No Comment / Read More »

रामललाच्या मोठ्या मूर्तीसमोर असेल उत्सव मूर्ती

रामललाच्या मोठ्या मूर्तीसमोर असेल उत्सव मूर्तीअयोध्या, (२१ जानेवारी) – तात्पुरत्या मंदिरात ठेवलेली रामललाची जूनी मूर्ती सोमवारी प्राणप्रतिष्ठा केल्या जाणार्‍या रामाच्या नवीन मूर्तीसमोर ठेवली जाणार आहे. ती उत्सव मूर्तीच्या स्वरूपात असणार आहे, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांनी दिली. राम मंदिराच्या बांधकामावर आतापर्यंत १,१०० कोटी रुपयांचा खर्च झाला असून, मंदिराचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आणखी ३०० कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचे गिरी यांनी सांगितले. रामललाची ५१ इंच उंचीची मूर्ती मागील...22 Jan 2024 / No Comment / Read More »

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर शरयूच्या काठावर ‘रामज्योती’

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर शरयूच्या काठावर ‘रामज्योती’– १० लाख दिव्यांनी उजळणार अयोध्या नगरी, अयोध्या, (२१ जानेवारी) – भव्य दिव्य राम मंदिरात सोमवारी रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर संपूर्ण अयोध्या नगरी १० लाख दिव्यांनी उजाळून निघणार आहे. पवित्र शरयू नदीच्या काठावरही रामज्योत लावण्यात येणार आहे. अयोध्येतील सुमारे १०० मंदिरांमध्ये दिव्यांची आरास लावण्यात येणार आहे. यात राम मंदिर आणि राम की पौडी, कनक भवन, गुप्तार घाट, शरयू घाट, लता मंगेशकर चौक, मणिराम दास छावणी आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांचा...22 Jan 2024 / No Comment / Read More »

रामनवमीला सूर्य किरणांचा राम मूर्तीच्या कपाळाला स्पर्श

रामनवमीला सूर्य किरणांचा राम मूर्तीच्या कपाळाला स्पर्शनवी दिल्ली, (२१ जानेवारी) – उभारण्यात आलेल्या आकर्षक आणि विशाल राम मंदिराची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, हे मंदिर अशा पद्धतीने बांधण्यात आले आहे की, रामनवमीला सूर्याची किरणे मूर्तीच्या कपाळाला स्पर्श करतील. सीबीआरआयचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. देबदत्ता घोष यांनी सांगितले की, राम मंदिराच्या संरचनेची निर्मिती आम्हीच तयार केली आहे. पुढील अडीच हजार वर्षांपर्यंत भूकंप आला तरी, त्याच्या पायव्याला काही होणार नाही. मंदिराचे खांब मोठे आहेत आणि भिंतींवर मोठे...22 Jan 2024 / No Comment / Read More »

राम मंदिर म्हणजे रामराज्याचा शंखनाद

राम मंदिर म्हणजे रामराज्याचा शंखनाद– योगगुरू स्वामी रामदेव यांचे प्रतिपादन, अयोध्या, (२१ जानेवारी) – देशाला १९४७ मध्ये राजकीय स्वातंत्र्य मिळाले, परंतु आता श्री रामललाच्या अभिषेकने देशाला सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळणार आहे, असे योगगुरू स्वामी रामदेव यांनी आज रविवारी सांगितले. अयोध्येतील श्री रामलला मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या संतांनी रविवारी येथील पवित्र सरयूच्या राम की पौडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. राम मंदिर हा रामराज्याचा शंखनाद असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी श्री रामजन्मभूमी मंदिर आंदोलन आणि...22 Jan 2024 / No Comment / Read More »

न्यूझीलंडचे मंत्री डेव्हिड सेमोर राम नामात दंग

न्यूझीलंडचे मंत्री डेव्हिड सेमोर राम नामात दंगअयोध्या, (२१ जानेवारी) – अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही तास उरले आहेत. हा अभूतपूर्व सोहळा साजरा करण्यासाठी संपूर्ण देश राममय झाला आहे. अपूर्व उत्साहात सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विविध देशातून निमंत्रक अयोध्येत दाखल झाले आहेत. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी न्यूझीलंडचे मंत्री डेव्हिड सेमोर अध्योध्येत दाखल झाले आहेत. ते म्हणाले, जय श्री राम. मी पंतप्रधान मोदींसह भारतातील सर्व जनतेचे त्यांच्या नेतृत्वासाठी अभिनंदन करू इच्छितो, ज्यांनी...22 Jan 2024 / No Comment / Read More »

प्राण जाहि पर वचन न जाहि! पाचशे वर्षांनी घातली पगडी

प्राण जाहि पर वचन न जाहि! पाचशे वर्षांनी घातली पगडी– सूर्यवंशींची शपथ पूर्ण, पाचशे वर्षांनी पगडी घातली, अयोध्या, (२१ जानेवारी) – अयोध्येतील पुरा ब्लॉकमधील सरायरासी येथील क्षत्रिय समाजाच्या लोकांनी पाचशे वर्षांपूर्वी शपथ घेतली होती की, राम मंदिर बांधून पवित्र होईपर्यंत ते पगडी, छत्री आणि चामड्याची चप्पल घालणार नाहीत. माझ्या पूर्वजांचे स्वप्न साकार झाले.माझ्या पूर्वजांचे स्वप्न साकार झाल्याचे क्षत्रिय समाजातील नवाब सिंह यांनी सांगितले. प्रभू श्री राम त्यांच्या नवीन मंदिरात निवास करणार आहेत. ज्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो तो...22 Jan 2024 / No Comment / Read More »

श्रीरामा दर्शनासाठी सातासमुद्रापार अयोध्येत पोहोचला ’रामभक्त’

श्रीरामा दर्शनासाठी सातासमुद्रापार अयोध्येत पोहोचला ’रामभक्त’– रघुपती राघव राजा राम हे भजन गायले, नवी दिल्ली, (२१ जानेवारी) – अयोध्या राम मंदिर तयार आहे, रामललाचा अभिषेक आणि मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारीला भव्य कार्यक्रमाने होणार आहे. यानिमित्ताने केवळ भारतीयच नाही तर परदेशातूनही रामभक्त भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी येत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ युरोपच्या हंगेरीमधील एका व्यक्तीचा आहे. हा भक्त परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला पोहोचला आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त संपूर्ण अयोध्या नगरीला...22 Jan 2024 / No Comment / Read More »

भारत जोडो न्याय यात्रेत मोदी-मोदीच्या घोषणा

भारत जोडो न्याय यात्रेत मोदी-मोदीच्या घोषणा– आसाममध्ये राहुल गांधींची बस जमावाने अडवली, नवी दिल्ली, (२१ जानेवारी) – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात येत आहे. सध्या ही यात्रा आसाममधून जात आहे. राज्यातील सोनितपूर जिल्ह्यात जमावाने राहुल गांधी यांची बस अडवली तेव्हा काँग्रेस नेते बसमधून खाली उतरले. मात्र, त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी राहुलला परत बसमध्ये बसण्यास सांगितले. यावेळी उपस्थित लोक मोदी-मोदीच्या घोषणा देताना दिसले. राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स...22 Jan 2024 / No Comment / Read More »