|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:45 ए एम | सूर्यास्त : 5:52 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.31° से.

कमाल तापमान : 33.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 46 %

वायू वेग : 3.2 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

33.99° से.

हवामानाचा अंदाज

27.38°से. - 33.99°से.

गुरुवार, 05 डिसेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.54°से. - 28.9°से.

शुक्रवार, 06 डिसेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

26.74°से. - 28.42°से.

शनिवार, 07 डिसेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

26.23°से. - 27.78°से.

रविवार, 08 डिसेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.61°से. - 25.97°से.

सोमवार, 09 डिसेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.16°से. - 25.8°से.

मंगळवार, 10 डिसेंबर छितरे हुए बादल
Home »

मानसिक संतुलन बिघडलेले मोदी-विरोधक!

मानसिक संतुलन बिघडलेले मोदी-विरोधक!प्रहार : दिलीप धारूरकर आता लोकांना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टी, हाच एकमेव पर्याय आहे, असे दिसत आहे. तीन प्रकारे ही अनुकूलता समोर येते आहे : एक- मोदी जातील तेथे प्रचंड, अभूतपूर्व गर्दीच्या विराट सभा, प्रचंड उत्साह दिसतो आहे. दुसरे- सगळ्या सर्वेक्षणांत वरचेवर मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांची लोकप्रियता वाढताना दिसते आहे. तिसरे म्हणजे- एम. जे. अकबर, किरण बेदी, सत्‌पाल महाराज, चेतन भगत अशा कितीतरी विचारवंत,...24 Mar 2014 / No Comment / Read More »

इस्लामवर आधारित अल् कायदाचे साम्राज्य!

इस्लामवर आधारित अल् कायदाचे साम्राज्य!मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन जगात या घडीला लहान-मोठ्या मिळून ११० मुस्लिम दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. यात अल् कायदासारख्या विश्‍वविख्यात आहेत, तर काही संघटना एवढ्या छोट्या आहेत की, त्या फक्त स्थानीय स्तरावर आपल्या कारवाया करीत असतात. आपला प्रभाव दाखवण्यासाठी सर्वच संघटना, इस्लामच्या नावावर आम्ही समर्पित आहोत, असे सांगत असतात. पण, वास्तव हे आहे की, यातील बहुतांश संघटना आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि स्वार्थासाठी सक्रिय आहेत. कोणताही मुस्लिम इस्लामच्या नावावर काहीही करू...24 Mar 2014 / No Comment / Read More »

ध्येय मंदिर का शिखर दिखने लगा है

ध्येय मंदिर का शिखर दिखने लगा हैध्येय मंदिर का शिखर दिखने लगा है – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ७, ८ व ९ मार्चला कर्नाटकमधील बंगळुरू येथे राष्ट्रोत्थान विद्या केंद्राच्या भव्य परिसरात उत्साहात संपन्न झाली. संघाने गेल्या वर्षभरात आयोजित केलेल्या विभिन्न उपक्रमांचा यात आढावा घेतला गेला. जॉईन आरएसएसच्या माध्यमातून शिक्षित तरुणांना संघाशी जोडण्याचे प्रमाण निरंतर वाढत असून, गेल्या वर्षभरात ३१ हजारावर तरुणांनी संघशैली स्वीकारली. हिंदू जीवनशैलीपुढील गंभीर आव्हानांवरही या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. जम्मूतील...17 Mar 2014 / No Comment / Read More »

निवडणुकोत्सव

निवडणुकोत्सवजगातील सगळ्यात मोठा निवडणुकोत्सव – भारत हा एक उत्सवप्रिय देश आहे. या देशात उत्सव मोठ्या उत्साहाने आणि थाटात साजरे केले जातात. दसरा असो की दिवाळी, गणेशोत्सव असो की होळी, वसंतोत्सव असो की नववर्षाचा प्रारंभ करणारा गुढी पाडवा, सर्व सण आणि उत्सव आपल्याकडे अतिशय आनंदाने साजरे केले जातात आणि सर्वधर्मीय लोक त्याचा आंनद लुटतात. प्रत्येक भारतीय नागरिक हा उत्सवप्रिय आहे. कोणत्याही उत्सवात आपल्याकडे प्रचंड उल्हास जाणवतो, कारण तसा तो असतो. मनापासून...17 Mar 2014 / No Comment / Read More »

‘आप’चे अपयश

‘आप’चे अपयश‘आप’चे अपयश – भ्रष्टाचार निर्मूलनाचा ज्वलंत प्रश्‍न हाती घेऊन निवडणुकीत उतरलेल्या आप पक्षाने स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांची निवड केली. अभिनव प्रचारपद्धती अवलंबिली. निधी गोळा करण्याची पारदर्शक पद्धती अवलंबिली. जनसामान्यांचे प्रश्‍न सोडविण्याबद्दलची बांधिलकी व्यक्त केली. त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भरपूर आश्‍वासने दिली. ही आश्‍वासने देताना ती पूर्ण करणे शक्य आहे की नाही, याची पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आपच्या नेत्यांना आवश्यक वाटले नाही. ही आश्‍वासने पूर्ण होण्याची शक्यता आहे की नाही, याचा...9 Mar 2014 / No Comment / Read More »

अनादि मी, अनंत मी

अनादि मी, अनंत मीअनादि मी, अनंत मी – वेध एक स्वातंत्र्यवीर सावरकर! गुलामी भेदू इच्छिणार्‍या यच्चयावत मानवांच्या मुक्तीचा महामंत्र! युरोपातील वसंत आता मावळतीला आलेला. त्याच्याही आयुष्यातला तो वसंतऋतू. वेगळेपणा इतकाच की, हा वसंत सुखाची रंगपंचमी खेळणारा नव्हे, आयुष्याची होळी करणारा! त्यात अनुरागाचा लालिमा नव्हे, क्रांतीचा रक्तिमा होता. आराधनेचे आर्जव नव्हे, स्वाभिमानाने गर्जन होते. त्याच्या आयुष्यातला हा वसंत फुलला होता, दाहक अग्निपुष्पांनी! वयाच्या सोळाव्या वर्षी मातृभूला परदास्याच्या शृंखलांतून मुक्तीचा केलेला संकल्प! ‘मारीता मारीता मरेतो...9 Mar 2014 / No Comment / Read More »

रामन परिणाम

रामन परिणामरामन परिणाम – दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून विविध विज्ञान कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्रा. सी. व्ही. रामन यांनी ‘रामन परिणामाचा’ शोध लावून १९३० सालचा भौतिकशास्त्राचचा नोबेल पुरस्कार भारताला मिळवून दिला. भारत देशातच अलौकिक विज्ञान संशोधन करून भारताला नोबेल पुरस्कार मिळवून देणारे चंद्रशेखर व्यंकट रामन हे पहिले भारतीय वैज्ञानिक ठरले, तसेच आशिया खंडातील पहिल्या नोबेल पुरस्काराचे सुद्धा...9 Mar 2014 / 1 Comment / Read More »

लोकसभेतील ब्लॅक डे

लोकसभेतील ब्लॅक डेलोकसभेतील ‘ब्लॅक डे’ (काळा दिवस) म्हणून गुरुवार दि. १३ फेब्रुवारी २०१४ या दिवसाची नोंद होईल. हा दिवस सांसदीय इतिहासातील काळा गुरुवार राहील. या दिवशी खासदारांनी लोकसभेत जे वर्तन केले, त्याने या सांसदीय इतिहासाला लज्जित केले आहे. असभ्य वर्तनाचा दिवस म्हणून हा दिवस नोंदविला गेला आहे. संसदेत कसे वागू नये याचे जे नियम आहेत, परंपरा आहेत, त्या सर्वांना धाब्यावर बसवीत, अतिशय बेछूट वर्तन, बेमुर्वतखोर वर्तन खासदारांनी या दिवशी केले आहे. त्या...25 Feb 2014 / No Comment / Read More »

कायदेमंडळातील लोकशाहीचे वस्त्रहरण थांबवा!

कायदेमंडळातील लोकशाहीचे वस्त्रहरण थांबवा!प्रहार : दिलीप धारुरकर कायदेमंडळातील लोकशाहीचे वस्त्रहरण थांबवा! – भारतीय संसदीय लोकशाहीत कायदेमंडळ ही सर्वांत महत्त्वाची व्यवस्था मानली जाते. सरकार कायदेमंडळाला जबाबदार असते. लोकांनी, लोकांचे आणि लोकांसाठी चालविले जाणारे राज्य म्हणजे लोकशाही राज्यव्यवस्था. अशी जी लोकशाहीची व्याख्या आहे, त्यामध्ये लोकांचे आणि लोकांनी चालविलेल्या राज्याचे दर्शन म्हणजे कायदेमंडळ. राज्यात विधानसभा आणि केंद्रात लोकसभा अशी सभागृहे, ज्यात लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार यांनी जनतेसाठी कल्याणकारी राज्य चालविण्यासाठी आवश्यक कायदे करावेत, चर्चा करावी,...25 Feb 2014 / No Comment / Read More »

लोकहो, यांचे खरे रूप लक्षात घ्या!

लोकहो, यांचे खरे रूप लक्षात घ्या!प्रहार : दिलीप धारुरकर लोकहो, यांचे खरे रूप लक्षात घ्या! – [pullquote]आंध्रचे मुख्यमंत्री, तेलंगणाला विरोध करणारे लोक, खासदार यांना न जुमानता घिसाडघाईने बहुमताच्या बळावर, राजकीय लोकरंजनाचे शस्त्र दाखवित विरोधी पक्षांनाही मान्यता द्यायला लावून तेलंगणाचे विधेयक संसदेत आणण्याचा घाट कॉंग्रेसने घातला. सोनिया गांधींची इच्छा म्हणून जसे अन्नसुरक्षा विधेयक आणले तसे त्यांच्याच नावाने हे तेलंगणा विधेयक आणण्याचा प्रयत्न केला गेला. राजकीय श्रेय एका व्यक्तीला देण्याचा हा सवंग प्रयत्न होता. मांजराला जर खोलीत...17 Feb 2014 / No Comment / Read More »

मुस्लिम मते आता कॉंग्रेसची जहागिरी नाही…

मुस्लिम मते आता कॉंग्रेसची जहागिरी नाही…मुस्लिम जगत : मुजफ्फर हुसेन २०१४ च्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, कॉंग्रेसला चिंता सतावू लागली आहे की, आपली वफादार मुस्लिम व्होट बँक आपला साथ देईल की नाही? गेल्या अनेक निवडणुकांमध्ये दलित व्होट कॉंग्रेसपासून दूर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मायावतीचा जेव्हापासून उदय झाला, तेव्हापासून या व्होट बँकेला तडा गेला आहे. गेल्या संसदेत मायावतींनी भलेही संपुआला समर्थन दिले असेल, पण निवडणुकीत मात्र त्या कॉंग्रेसला एकहाती आव्हान देणारच आहेत. बसपासारखा मुस्लिमांचा राजकीय...8 Feb 2014 / No Comment / Read More »

सेंट्रल हॉल

सेंट्रल हॉलअन्वयार्थ : तरुण विजय आता विमानतळांवर खासदार, आमदार यांच्या सोयीसुविधांमध्ये अधिकच वाढ होणार आहे, असे जेव्हा ऐकण्यात आले तेव्हा यात काहीही आश्‍चर्य वाटले नाही. हा देश आता तुकडा-तुकडा विशेषाधिकारसंपन्न गटांचा केवळ समुच्चयमात्र बनून राहिला आहे. संपूर्ण देश, सारे नागरिक, समाज कोणाचाही नाही. केवळ विशेष सुविधा, विशेष पॅकेज, विशेष आरक्षण, विशेष सुरक्षा आणि विशेष योजनांचा लाभ घेणारे काही वर्ग आहेत, जे सगळे मिळून एक देश बनले आहेत. अल्पसंख्यकांच्या नावाखाली काही विशेषाधिकार...8 Feb 2014 / No Comment / Read More »