|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.25° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 3.87 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.8°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.38°C - 29.98°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

28.23°C - 29.83°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.84°C - 29.32°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

28.12°C - 29.82°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.36°C - 29.87°C

broken clouds

रामनवमीच्या दिवशी गुजरातमध्ये हिंसाचार!

रामनवमीच्या दिवशी गुजरातमध्ये हिंसाचार!-वडोदरात मिरवणुकीवर दगडफेकीनंतर तणाव, -हावडा येथेही ’राम नवमी’ मिरवणुकीवर दगडफेक!, वडोदरा, (३० मार्च) – गुजरातमधील वडोदरा येथे रामनवमीच्या दिवशी जातीय हिंसाचार उसळला. शहरातील मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली, त्यानंतर तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली असून मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आरोपींना पकडण्याची कसरतही सुरू झाली आहे. गुरुवारी वडोदरा येथे रामनवमीची यात्रा काढण्यात आली. फतेपुरा गरणा पोलिस चौकीजवळ अचानक मिरवणुकीवर दगडफेक सुरू झाली. यानंतर...30 Mar 2023 / No Comment /

गुजरातमध्ये ४२५ कोटींचे मादकपदार्थ जप्त

गुजरातमध्ये ४२५ कोटींचे मादकपदार्थ जप्तअहमदाबाद, (८ मार्च) – भारतीय तटरक्षक दलाने सोमवारी गुजरातच्या समुद्राजवळ एक इराणहून आलेली बोट पकडली. या बोटीवरील जवळपास ६१ किलो मादकपदार्थ जप्त करण्यात आले. मादकपदार्थांचे मूल्य जवळपास ४२५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात असून, या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथक अर्थात् एटीएसला मिळालेल्या माहितीच्या आधारे गुजरातजवळ खोल समुद्रात ही कारवाई करण्यात आली. गुजरात एटीएस आणि तटरक्षक दलाने एकत्र मोहीम राबवत सागरीमार्गे भारतात येणारे कोट्यवधी रुपयांचे मादकपदार्थ...8 Mar 2023 / No Comment /

गुजरात दर्शनासाठी ’गर्वी गुजरात’ एसी स्पेशल ट्रेन

गुजरात दर्शनासाठी ’गर्वी गुजरात’ एसी स्पेशल ट्रेननवी दिल्ली, (१ मार्च) – भारतीय रेल्वेच्या भारत गौरव टुरिस्ट ट्रेन अंतर्गत धावणारी ’गर्वी गुजरात’ एसी स्पेशल ट्रेन आज दिल्लीहून रवाना झाली. ही ट्रेन इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारे संचालित केली जात आहे. ही ट्रेन तुम्हाला गुजरातमधील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी घेऊन जाईल. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह पुरुषोत्तम रुपाला, दर्शना जरदोश प्रामुख्याने उपस्थित होते. गुजरातचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा दाखवण्यासाठी ’गर्वी गुजरात’चा दौरा सुरू आहे. स्वातंत्र्यसैनिक...1 Mar 2023 / No Comment /

गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचे सावट

गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचे सावटराजकोट, (२६ फेब्रुवारी ) – गुजरातमधील राजकोट जिल्ह्यात आज, २६ फेब्रुवारी दुपारी ३.२१ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.३ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजकोटपासून वायव्येकडे २७० किमी अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. आजकाल भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत आहेत. बुधवार, २२ फेब्रुवारी रोजी दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या...26 Feb 2023 / No Comment /

अमरेलीत २ वर्षांत ४०० सौम्य भूकंपाची नोंद

अमरेलीत २ वर्षांत ४०० सौम्य भूकंपाची नोंद-मिटिलिया गावात लोक बाहेरच झोपतात, अहमदाबाद, (२६ फेब्रुवारी ) – गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात मागील दोन वर्षांत सुमारे भूकंपाचे ४०० धक्के नोंदवले गेले. त्यामुळे हा जिल्हा भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे अधिकार्याने सांगितले. या भूकंपाची वारंवार पुनरावृत्ती होते. लहान भूकंपाचा एक क्रम आहे, जो अल्पकाळ टिकतो. अमरेलीच्या मिटियाला गावात ४०० पैकी अनेक भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे तेथील लोकांनी सावधगिरीचा उपाय म्हणून घराबाहेर झोपणे सुरू केले. सौराष्ट्र प्रदेशातील अमरेली जिल्ह्यात ‘भूकंपाच्या झुंडी’मागील कारण स्पष्ट...26 Feb 2023 / No Comment /

बालसुधार गृहातील मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर

बालसुधार गृहातील मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’वर गुन्हा दाखल, बडोदा, १४ डिसेंबर – गुजरातमध्ये मिशनरीज ऑफ चॅरिटी या ख्रिश्‍चन संस्थेवर धर्मांतराचा आरोप करण्यात आला आहे. ही संस्था मदर तेरेसा यांनी स्थापन केली होती. या धर्मांतरप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेतर्फे चालवल्या जाणार्‍या बालसुधार गृहात राहणार्‍या मुलींना ख्रिश्‍चन बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बडोदा शहरातील या बालगृहाविरोधात गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा २००३ अन्वये हिंदू धार्मिक भावना दुखावल्याचा आणि अल्पवयीन मुलींना ख्रिश्‍चन धर्माकडे...14 Dec 2021 / No Comment /

पाकिस्तानमधून पाठवलेले ६०० कोटींचे अमली पदार्थ जप्त

पाकिस्तानमधून पाठवलेले ६०० कोटींचे अमली पदार्थ जप्तगुजरात एटीएसची मोठी कारवाई, गांधीनगर, १५ नोव्हेंबर – गुजरात एटीएसने मोरबी जिल्ह्यातील मलिया मियाना येथून १२० किलो अमली पदार्थ जप्त केले आहे. या अमली पदार्थाची बाजारातील किंमत ६०० कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचे धागेदोरे पाकिस्तानातील ड्रग्ज माफिया खालिद बख्शशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. ड्रग्जसोबतच पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या प्रकरणात बाहेर येत असलेल्या खालिद नावाच्या व्यक्तीचा संपर्क थेट जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी असल्याची माहिती आहे....15 Nov 2021 / No Comment /

गुजरातमध्ये २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधी

गुजरातमध्ये २४ नव्या मंत्र्यांचा शपथविधीसर्वच जुन्या मंत्र्यांना नारळ, गांधीनगर, १६ सप्टेंबर – पुढील वर्षी गुजरातमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचा चेहरामोहरा बदलला जाणार असल्याचे संकेत देत आज गुरुवारी गुजरात मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. आज २४ नव्या मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यात समावेश असलेले २१ जण पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत. सर्वच जुन्या मंत्र्यांना नारळ देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या विस्तारानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वातील मंत्र्यांची संख्या २५ झाली आहे. राजभवन येथे आज...17 Sep 2021 / No Comment /

भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी; गुजरातचे सतरावे मुख्यमंत्री

भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी; गुजरातचे सतरावे मुख्यमंत्रीगांधीनगर, १३ सप्टेंबर – आमदार म्हणून प्रथमच निवडून आलेले भाजपाचे नेते भूपेंद्र पटेल यांनी आज सोमवारी गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते राज्याचे सतरावे मुख्यमंत्री ठरले आहेत. आज फक्त पटेल यांचाच शपथविधी पार पडला. उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे. राजभवनात झालेल्या साध्या समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भूपेंद्र पटेल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाशासित काही राज्यांमधील मुख्यमंत्री तसेच...13 Sep 2021 / No Comment /

भूपेंद्र पटेल गुजरातचे मुख्यमंत्री; आज घेणार शपथ

भूपेंद्र पटेल गुजरातचे मुख्यमंत्री; आज घेणार शपथअहमदाबाद, १२ सप्टेंबर – भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज रविवारी झालेल्या बैठकीत गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदी भूपेंद्र पटेल यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. त्याला भाजपाच्या उपस्थित आमदारांनी अनुमोदन दिले. पाटिदार समाजावर पकड असलेले भूपेंद्र पटेल अभियंता आहेत. ते उद्या सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी दिली. २०१७ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत घोटलोडिया मतदारसंघातून भूपेंद्र...13 Sep 2021 / No Comment /

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा राजीनामा

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा राजीनामाअहमदाबाद, ११ सप्टेंबर – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गुजरातमध्ये पुढील वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होत असताना, त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. रूपाणी यांनी आज दुपारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची राजभवनात जाऊन भेट घेतली आणि पदाचा राजीनामा सोपविला. यावेळी त्यांच्यासोबत गुजरात भाजपाचे प्रभारी पुरुषोत्तम रूपाला आणि मनसुख मंडाविया, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि इतर नेते उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते...12 Sep 2021 / No Comment /

गुजरात उच्च न्यायालयाचे थेट प्रक्षेपण सुरू

गुजरात उच्च न्यायालयाचे थेट प्रक्षेपण सुरूनिर्णय घेणारे देशातील पहिलेच राज्य, नवी दिल्ली, १७ जुलै – गुजरात उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे आज शनिवारपासून थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या हस्ते करण्यात आले. आठ महिन्यांपूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवला होता. आजपासून तो पूर्णपणे अंमलात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. असा निर्णय घेणारे गुजरात उच्च न्यायालय हे देशातील पहिलेच न्यायालय ठरले आहे. गुजरात उच्च न्यायालयाने या आधी २६ ऑक्टोबर...17 Jul 2021 / No Comment /