किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशइस्लामाबाद, (०६ डिसेंबर) – पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने मंगळवारी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफच्या (पीटीआय) प्रमुख पदावरून हटवण्याच्या याचिकेवरील निर्णय सुरक्षित ठेवला आहे. तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांना या पदावरून हटवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. इम्रान खान ५ ऑगस्टपासून तुरुंगात आहेत.
तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. तोशखान्यातून मिळालेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून मिळालेले उत्पन्न जाहीर न केल्यामुळे ईसीपीने त्यांना या प्रकरणात अपात्र ठरवले होते. ३ ऑक्टोबर रोजी इम्रान खान यांना त्यांच्या स्वत:च्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षात कोणतेही पद धारण करण्यापासून रोखण्याची मागणी करणारी याचिका निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांनी इस्लामाबादमधील ईसीपी मुख्यालयात सुनावणी केली. सुनावणीदरम्यान पक्षाचे वकील शोएब शाहीन म्हणाले की, पक्षाने नवा अध्यक्ष निवडल्यामुळे ही याचिका निरर्थक ठरली आहे.