किमान तापमान : 29.42° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 43 %
वायू वेग : 5.41 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.28°से. - 31.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाशसांगली, (९ फेब्रुवारी ) – महाराष्ट्रातील सांगली शहरात पोलिसांनी ५.५ कोटी रुपये किमतीची ’अॅम्बरग्रीस’ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. एका अधिकार्याने सांगितले की, पश्चिम महाराष्ट्रातील या नगरात दोन जण विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती.
माहितीच्या आधारे कारवाई करत दोघांना अटक करण्यात आली
या दोघांनी आपल्या एका साथीदाराच्या मदतीने राज्याच्या किनारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून ही ’अॅम्बरग्रीस’ आणल्याचे पोलिसांना सांगितले. परफ्युमरीमध्ये वापरल्या जाणार्या ’अॅम्बरग्रीस’च्या विक्रीवर आणि ताब्यात घेण्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बंदी आहे. ’अॅम्बरग्रीस’ हा घन, पण मेणासारखा पदार्थ आहे जो ’स्पर्म व्हेल’च्या आतड्यांमध्ये तयार होतो. त्याचवेळी विधान परिषदेतील काँग्रेस सदस्या प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर हल्ला केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका ४० वर्षीय व्यक्तीला अटक केली. ही घटना सातव यांच्या मूळ जिल्ह्यात हिंगोली येथे घडली. प्रज्ञा सातव यांनी ट्विट केले होते की, कालमनुरी गावातील धवंडा शहरात आज माझ्यावर हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने माझ्यावर मागून हल्ला केला. मला दुखावण्याचा हा गंभीर प्रयत्न होता आणि माझ्या जीवाला धोका आहे. प्रज्ञा या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत.