|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:01 ए एम | सूर्यास्त : 6:20 पी एम
हवामान

किमान तापमान : 25.31° से.

कमाल तापमान : 25.94° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 50 %

वायू वेग : 2.44 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

25.31° से.

हवामानाचा अंदाज

24.85°से. - 26.05°से.

बुधवार, 29 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.52°से. - 26.69°से.

गुरुवार, 30 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.67°से. - 26.93°से.

शुक्रवार, 31 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.76°से. - 25.32°से.

शनिवार, 01 फेब्रुवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

22.57°से. - 23.81°से.

रविवार, 02 फेब्रुवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

22.59°से. - 24.16°से.

सोमवार, 03 फेब्रुवारी घनघोर बादल

विवेक बिंद्राला अटक होण्याची शक्यता

विवेक बिंद्राला अटक होण्याची शक्यतानवी दिल्ली, (२५ डिसेंबर) – प्रेरक वक्ता आणि सोशल मीडिया प्रभावक विवेक बिंद्रावर त्याची दुसरी पत्नी यानिकाने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. पोलिसांनी सांगितले की, विवेक बिंद्रा यांच्याविरोधात नोएडाच्या सेक्टर १२६ मध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आता विवेक बिंद्रावर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणी नोएडा पोलिसांना अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्याबाबत असे मानले जात आहे की पोलिस एफआयआरमध्ये अनेक नवीन कलमे देखील जोडू शकतात. रविवारी २४ डिसेंबर...25 Dec 2023 / No Comment / Read More »

ख्रिसमस-नवीन वर्षात दारू पिऊन गाडी चालवली तर वाहन होईल जप्त

ख्रिसमस-नवीन वर्षात दारू पिऊन गाडी चालवली तर वाहन होईल जप्त– वाहतूक पोलिसांनी शुक्रवारपासून तपासणी मोहीम अधिक तीव्र, नवी दिल्ली, (२३ डिसेंबर) – आठवड्याच्या शेवटी, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा कालावधी सुरू झाला आहे. आणि त्यासोबतच दिल्ली वाहतूक पोलिसांनीही तयारी केली आहे. रस्त्यावर मौजमजा करताना आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून लोकांचे भान हरपून जाऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी रात्रीपासून रस्त्यांवर तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. नवीन वर्ष येईपर्यंत हा कडकपणा हळूहळू वाढत जाईल. त्यापूर्वी नाताळच्या पूर्वसंध्येलाही रस्त्यांवर कडक...24 Dec 2023 / No Comment / Read More »

दिल्लीच्या रुग्णालयात निम्नप्रतीच्या औषधांचा मोठा घोटाळा उघडकीस

दिल्लीच्या रुग्णालयात निम्नप्रतीच्या औषधांचा मोठा घोटाळा उघडकीस– केजरीवाल सरकारच्या अडचणी आणखी भर, नवी दिल्ली, (२३ डिसेंबर) – दिल्ली सरकारच्या रुग्णालयात निम्नप्रतीच्या औषधांचा मोठा घोटाळा उघडकीस आल्यामुळे दिल्ली सरकारच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. नायब राज्यपालांनी या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीचा आदेश दिला आहे. दिल्ली सरकारच्या रुग्णालयातून तसेच मोहल्ला क्लिनिकमधून या औषधांचे वितरण केले जात होते. ही औषधे निम्नदर्जाची असल्याच्या अनेक तक्रार आल्या. त्यामुळे दक्षता विभागाने याची चौकशी केली. निम्नदर्जाच्या औषधांचे नमुने तपासासाठी पाठवले. शासकीय प्रयोगशाळांत ४३ औषधांचे...24 Dec 2023 / No Comment / Read More »

दिल्ली दारू घोटाळा: आप नेते संजय सिंह यांची कोठडी १० जानेवारीपर्यंत वाढवली

दिल्ली दारू घोटाळा: आप नेते संजय सिंह यांची कोठडी १० जानेवारीपर्यंत वाढवलीनवी दिल्ली, (२१ डिसेंबर) – अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी दिल्ली न्यायालयाने गुरुवारी आम आदमी पक्षाचे (आप)  नेते संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत १० जानेवारीपर्यंत वाढ केली. विशेष न्यायाधीश एम.के. नागपालने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) राज्यसभा सदस्य सिंग यांना त्यांच्या पाचव्या पुरवणी आरोपपत्राची प्रत आणि इतर संबंधित कागदपत्रे प्रदान करण्यास सांगितले. सिंग यांना कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान, ईडीच्या वकिलांनी सिंग यांना फिर्यादीची तक्रार (ईडीच्या आरोपपत्राप्रमाणे)...22 Dec 2023 / No Comment / Read More »

पोलिसांनी मेटाकडे मागितली फेसबुक पेज-खात्यांची माहिती

पोलिसांनी मेटाकडे मागितली फेसबुक पेज-खात्यांची माहिती– संसदेतील सुरक्षा भंग प्रकरण, नवी दिल्ली, (१८ डिसेंबर) – संसदेची सुरक्षा भेदण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींच्या डिलिट केलेल्या खात्यांची तसेच भगतसिंह फॅन क्लब या फेसबुक पेजची माहिती देण्यात यावी, असे पत्र दिल्ली पोलिसांनी मेटाला पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या फेसबुक पेजवरच सर्व आरोपींची ओळख झाली होती. ३१ डिसेंबरला झालेल्या प्रकारासाठी कुणी आर्थिक मदत केली का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी सहाही आरोपींच्या बंँक खात्यांचे तपशील मिळवले आहेत. दिल्ली पोलिसांच्या...18 Dec 2023 / No Comment / Read More »

दिल्ली-नोएडामध्ये मोबाइल चोरून नेपाळमध्ये विक्री!

दिल्ली-नोएडामध्ये मोबाइल चोरून नेपाळमध्ये विक्री!नवी दिल्ली, (१६ डिसेंबर) – मोबाइल चोरी आणि त्याची नेपाळमध्ये विक्री करणाऱ्या मुख्य सूत्रधाराला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाइल हब मार्केट करोलबाग येथून अटक केली आहे. त्याच्याकडून १२४ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय पोलिसांच्या पथकाने १९ लाखांची रोकडही जप्त केली आहे. त्याच्या अटकेने ७२ गुन्ह्यांची उकल झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दिल्लीशिवाय ते उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानमधील आहेत. अली हुसैन असे अटक आरोपीचे नाव आहे. तो करोलबागमध्ये...16 Dec 2023 / No Comment / Read More »

महिला आरक्षण कायदा तत्काळ अंमलबजावणी याचिकेवर सुनावणीस न्यायालयाचा नकार

महिला आरक्षण कायदा तत्काळ अंमलबजावणी याचिकेवर सुनावणीस न्यायालयाचा नकारनवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची त्वरित आणि कालबद्ध अंमलबजावणी करण्याची मागणी करणार्‍या वकिलाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. याचिकाकर्त्याचे या प्रकरणात कोणतेही ’वैयक्तिक हित’ नसल्याचे लक्षात घेऊन न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी त्याला जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यास सांगितले. न्यायमूर्ती प्रसाद म्हणाले, यात तुमचा काही वैयक्तिक स्वार्थ आहे का? हे स्पष्टपणे सार्वजनिक हिताशी संबंधित आहे.’’ याचिकाकर्त्याच्या वकिलाने असा...15 Dec 2023 / No Comment / Read More »

’आप’च्या ४० हून अधिक नेत्यांचा राजीनामा

’आप’च्या ४० हून अधिक नेत्यांचा राजीनामानवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – आम आदमी पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिल्ली आणि पंजाबनंतर गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी करत पाच जागा काबीज केल्या होत्या, मात्र आता पक्ष मजबूत होण्याऐवजी कमकुवत होत चालला आहे. आम आदमी पक्षाचे विसावदर मतदारसंघाचे आमदार भूपत भयानी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता जवळपास ४० अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा निरोप घेतला आहे. या संदर्भात आम आदमी पार्टीचे भरूच जिल्हाध्यक्ष पियुष पटेल यांचे वक्तव्य...15 Dec 2023 / No Comment / Read More »

हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता महिलाही असू शकतात

हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता महिलाही असू शकतात– उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल, नवी दिल्ली, (१२ डिसेंबर) – हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता महिलाही असू शकतात, असा महत्त्वाचा निकाल उच्च न्यायालयाच्या न्या. सुरेश कुमार कैत आणि न्या. नीला बन्सल कृष्ण यांच्या खंणपीठाने दिला आहे. कोणताही कायदा कींवा कोणत्याही पारंपरिक हिंदू कायद्यांनी महिलेला ‘कर्ता’ होण्यापासून रोखलेले नाही. जे अधिकार कायदा देतो, ते अधिकार सामाजिक दृष्टिकोन सांगतो म्हणून नकारता येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. हिंदू अविभाजित कुटुंबाचा कर्ता कोण, या...12 Dec 2023 / No Comment / Read More »

संजयसिंह यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

संजयसिंह यांचा तुरुंगातील मुक्काम वाढलानवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेले आम आदमी पार्टीचे नेते संजयसिंह यांना ११ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यचा आदेश दिल्लीतील न्यायालयाने सोमवारी दिला. संजयसिंह यांच्या जामीन याचिकेवर ६ डिसेंबर रोजी सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट करताना विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी संजयसिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राची प्रत त्यांच्या वकिलाला दिली जावी, असा निर्देश दिला. काही संरक्षित साक्षीदारांची नावे पुरवणी आरोपपत्रात चुकीने टाकण्यात...5 Dec 2023 / No Comment / Read More »

केजरीवालांनी राजीनामा द्यावा की तुरुंगातून सरकार चालवावे

केजरीवालांनी राजीनामा द्यावा की तुरुंगातून सरकार चालवावे– जाणून घेणार जनतेची मते, नवी दिल्ली, (३० नोव्हेंबर) – दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित घोटाळ्यावरून आम आदमी पक्षाने भाजपा आणि केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची आपली योजना उघड केली आहे. या प्रकरणाबाबत आम आदमी पक्षाचे (आप) राज्य संयोजक गोपाल राय आणि राज्यसभा सदस्य राघव चड्ढा यांनी गुरुवारी पत्रपरिषद घेतली आणि पक्ष प्रमुख तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवणार असल्याचे सांगितले. ही मोहीम १ ते २० डिसेंबर या...30 Nov 2023 / No Comment / Read More »

दिल्लीच्या मुख्य सचिवांनी मुलाच्या कंपनीला करून दिला ८५० कोटींचा नफा

दिल्लीच्या मुख्य सचिवांनी मुलाच्या कंपनीला करून दिला ८५० कोटींचा नफानवी दिल्ली, (१४ नोव्हेंबर) – नवी दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी आपल्या मुलाच्या कंपनीला ८५० कोटी रुपयांचा नफा करून दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. केजरीवाल सरकारमधील दक्षता मंत्री आतिशी सिंह यांनी प्राथमिक तपासणीनंतर ६५० पानी प्राथमिक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला. या अहवालात मुख्य सचिवांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते याकडे हितसंबंधांचा संघर्ष म्हणूनही पाहिले जात आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे द्वारका एक्सप्रेसवे प्रकल्पातील भू-संपादनातील अनियमिततेची तक्रार...14 Nov 2023 / No Comment / Read More »