किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलचेन्नई, (०५ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री वैजयंतीमाला यांची भेट घेतली. अभिनेत्रीसोबत झालेल्या भेटीची माहिती खुद्द पीएम मोदींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये वैजयंतीमाला यांच्या कामगिरीचेही कौतुक केले.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान वैजयंतीमाला यांच्याशी बोलताना दिसत आहेत. अभिनेत्रीसोबतचे फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींनी लिहिले, चेन्नईमध्ये वैजयंतीमाला यांना भेटून आनंद झाला. अलीकडेच त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल देशाच्या कानाकोपर्यात त्यांचे कौतुक होत आहे. गेल्या तीन महिन्यांत पंतप्रधान मोदींचा दक्षिणेकडील राज्याचा हा चौथा दौरा आहे.
या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर लोक पीएम मोदींचे खूप कौतुक करत आहेत. वैजयंतीमालाबद्दल बोलायचे तर नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये त्या राम मंदिरात सुरू असलेल्या ’रागसेवा’ कार्यक्रमात परफॉर्म करताना दिसल्या होत्या. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनीआपल्या डान्सने लोकांची मने जिंकली.