|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.87° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 75 %

वायू वेग : 8.57 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.55°C - 32.99°C

overcast clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.62°C - 30.34°C

scattered clouds
Weather Forecast for
Thursday, 23 May

28.65°C - 30.03°C

scattered clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.69°C - 29.78°C

scattered clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.59°C - 30.39°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 26 May

29.01°C - 30.21°C

light rain

बिहारमध्ये नितीश सरकारची दडपशाही

बिहारमध्ये नितीश सरकारची दडपशाही– पोलिसांच्या लाठीमारात भाजपा नेत्याचा मृत्यू, – विधानसभेतील निषेधानंतर काढला होता मोर्चा, पाटणा, (१३ जुलै) – बिहार विधानसभेत झालेल्या गदारोळानंतर मोर्चा काढलेल्या भाजपाच्या नेत्यांवर पोलिसांनी अत्यंत क्रूर पद्धतीने लाठीमार केला. यात भाजपाच्या एका नेत्याचा मृत्यू झाला आहे. येथील डाकबंगला चौकात पोलिसांनी पाशवी बळाचा वापर केला, असे भाजपाच्या नेत्यांनी सांगितले. या घटनेमुळे बिहारमधील नितीश सरकार दडपशाही करून विरोध पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप केला जात आहे. या हल्ल्यात...13 Jul 2023 / No Comment /

बिहारमध्येही ‘काका विरुद्ध पुतण्या’

बिहारमध्येही ‘काका विरुद्ध पुतण्या’-महाराष्ट्राची पुनरावृत्ती होणार का?, पाटणा, (१० जुलै) – सध्या देशाच्या राजकारणात काका विरुद्ध पुतण्या असे संघर्षचित्र उभे राहताना दिसत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आपले काका शरद पवार यांची साथ सोडून भाजपासोबत सत्तेत सामील झाल्याने राजकीय वादळ निर्माण झाले. त्यानंतर काका-पुतण्या यांच्यातील संघर्षाचा ओघ बिहारमध्ये पोहोचल्याची चिन्ह दिसत आहेत. बिहारमध्ये रामविलास पासवान यांचा पक्ष लोक जनशक्ती पार्टीमध्ये काका पशुपतीनाथ पारस आणि चिराग पासवान यांच्यातदेखील जागावाटपामुळे संघर्ष बघायला मिळू...10 Jul 2023 / No Comment /

यूपी-बिहारमध्येही महाराष्ट्रासारखा ’खेळ’?

यूपी-बिहारमध्येही महाराष्ट्रासारखा ’खेळ’?नवी दिल्ली, (०३ जुलै) – महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये हे संकट वाढू शकते. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राज्यसभा खासदार सुशील मोदी आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे (सुभास्पा) सुप्रिमो ओमप्रकाश राजभर यांच्या दाव्यांवर आणि विधानांवर विश्वास ठेवला, तर महाराष्ट्राच्या धर्तीवर या दोन राज्यांमध्येही खेळ होऊ शकतो. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात (एसपी) मोठी फूट पडेल, असा दावा राजभर यांनी केला आहे. सपाचे अनेक आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचे...3 Jul 2023 / No Comment /

बिहारमध्ये भाजपा लोकसभेच्या ३० जागा लढणार

बिहारमध्ये भाजपा लोकसभेच्या ३० जागा लढणार-मित्रपक्षांना १० जागा, नवी दिल्ली, (१५ जून) – पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या भाजपाने प्रत्येक राज्यांमध्ये रालोआतील आपल्या मित्रपक्षांना सोबत घेऊन जाण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागांसाठी भाजपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपा लोकसभेच्या ३० जागा लढवणार असून मित्रपक्षांसाठी १० जागा सोडण्यात येणार आहेत अशी माहिती आहे. रालोआचा घटकपक्ष असलेल्या लोजपासाठी भाजपाने सहा जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये भाजपाचे जागावाटप अंतिम...15 Jun 2023 / No Comment /

पंतप्रधान मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट करणार्‍याला अटक!

पंतप्रधान मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट करणार्‍याला अटक!-२०१३ मधील पाटणा बॉम्बस्फोट प्रकरण, ६ जणांचा मृत्यू, पाटणा, (२१ मे) – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी मेहरे याला मुझफ्फरपूर दरभंगाच्या एसटीएफने संयुक्त कारवाईत अटक केली आहे. एनआयएच्या ताब्यातून पळालेल्या कुख्यात मेहरे आलमचा शोध युद्धपातळीवर सुरू होता. २०१३ मध्ये मेहरे आणि त्यांच्या साथीदारांनी पाटणा गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट घडवून दहशत माजवली होती. रिपोर्टनुसार, आरोपी मेहरे आलम याला शनिवारी रात्री दरभंगाच्या अशोक पेपर मिल पोलीस स्टेशन हद्दीतील...21 May 2023 / No Comment /

बिहारच्या डॉनची मुख्यमंत्र्यांकडून मुलाच्या लग्नासाठी सुटका

बिहारच्या डॉनची मुख्यमंत्र्यांकडून मुलाच्या लग्नासाठी सुटकापाटणा, (२५ एप्रिल) – बिहारमधील डॉन माजी खासदार आनंद मोहनला दलित अधिकार्याची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, नितीश कुमार-तेजस्वी यादव सरकारने नियमांमध्ये बदल करून खास तरतुदीद्वारे आनंद मोहनची त्याच्या मुलाच्या लग्नासाठी सुटका केली. इतकेच नाही तर, आनंद मोहनच्या मुलाच्या लग्नाला नितीश कुमार आणि तेजस्वी यादव आपल्या लव्याजम्यासह हजरही राहिले. गोपालगंजचे जिल्हा दंडाधिकारी दलित आयएएस अधिकारी जी. कृष्णय्या यांच्या हत्येबद्दल त्यावेळेचा अपक्ष खासदार आनंद मोहनला न्यायालयाने...25 Apr 2023 / No Comment /

नितीश कुमारांची अवस्था चंद्राबाबूंसारखी होईल!

नितीश कुमारांची अवस्था चंद्राबाबूंसारखी होईल!– प्रशांत किशोर यांनी लगावला टोला!, पाटणा, (२५ एप्रिल) – जनसुराज पदयात्रेसाठी प्रशांत किशोर संपूर्ण बिहारचा दौरा करीत आहेत. यादरम्यान ते सातत्याने सर्वच पक्षांवर निशाणा साधत आहेत. आता त्यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, तेजस्वी यादव हे लालूप्रसाद यादव यांचे पुत्र नसते, तर देशात अशी कोणतीही नोकरी नाही, जी त्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे मिळाली असती. नितीशकुमार आणि राजद यांचा...25 Apr 2023 / No Comment /

जितन राम मांझींनी घेतली अमित शाह यांची भेट

जितन राम मांझींनी घेतली अमित शाह यांची भेटनवी दिल्ली, (१४ एप्रिल) – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे सहकारी जितन राम मांझी यांनी आज गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने बिहारमधील राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे. एकीकडे नितीशकुमार भाजपाच्या विरोधात मोट बांधण्याच्या प्रयत्नात असताना घडलेल्या या घडामोडीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माजी मुख्यमंत्री असलेल्या मांझी यांनी मात्र या अटकळीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. नितीशकुमार यांच्यात देशाचा पंतप्रधान होण्याची क्षमता असल्याचे सांगितले. मांझी हे हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे...14 Apr 2023 / No Comment /

उपेंद्र कुशवाह यांचा जदयूला रामराम

उपेंद्र कुशवाह यांचा जदयूला रामराम– नवीन पक्ष स्थापन, पाटणा, (२० फेब्रुवारी ) – जनता दल युनायटेड अर्थात् जदयूचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. राष्ट्रीय लोक जनता दल हा नवीन पक्ष काढणार असल्याची घोषणा त्यांनी आज सोमवारी केली. बिहारचे मु‘यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत तीव‘ स्वरूपाचे मतभेद उफाळल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय लोक दल हा नवीन पक्ष स्थापन करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय एकमताने घेण्यात आला. मला या पक्षाचा राष्ट्रीय...20 Feb 2023 / No Comment /

माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची प्रकृती खालावली!

माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची प्रकृती खालावली!नवी दिल्ली, (९ फेब्रुवारी ) – झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रांची येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिबू सोरेन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याच्या फुफ्फुसात आणि मूत्रपिंडात संसर्ग आढळून आला आहे. सध्या सोरेन यांच्यावर डॉ. अमित यांच्या देखरेखीखाली मेदांता येथे उपचार सुरू आहेत. डॉ अमित नेफ्रोलॉजिस्ट आहेत. किडनी रोग तज्ञांना नेफ्रोलॉजिस्ट म्हणतात. ८० वर्षांचे...9 Feb 2023 / No Comment /

काँग्रेस आमदाराची ईडीकडून दहा तास चौकशी

काँग्रेस आमदाराची ईडीकडून दहा तास चौकशीरांची, (८ फेब्रुवारी ) – मागील वर्षी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या आमदारांकडून जप्त करण्यात आलेल्या ४९ लाख रुपयांच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने काँग्रेसचे आमदार राजेश कच्छप यांची जवळपास दहा तास चौकशी केली. राजेश कच्छप मंगळवारी दुपारी ईडीच्या प्रादेशिक कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. त्यांची जवळपास दहा तास चौकशी करण्यात आली. झारखंड सरकार पाडण्याचे षडयंत्र रचण्याचे केलेले आरोप खोटे आणि बनावट असल्याचे त्यांनी नंतर ठामपणे सांगितले. मी माझे मुद्दे ईडीसमोर ठेवले. तपास...8 Feb 2023 / No Comment /

नितीश कुमारांनी राजदच्या कराराचे सत्य उघड करावे: उपेंद्र कुशवाह

नितीश कुमारांनी राजदच्या कराराचे सत्य उघड करावे: उपेंद्र कुशवाहपाटणा, (३ फेब्रुवारी ) – जदयूचे प्रमुख व मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गत वर्षी राष्ट्रीय जनता दलाशी (राजद) आघाडी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा झालेल्या कथित ‘करार’च्या अफवांमागील सत्य उघड करावे, अशी मागणी जदयूचे असंतुष्ट नेते उपेंद्र कुशवाह यांनी केली आहे. दोन वर्षांपूर्वी कुशवाह यांनी आपला राष्ट्रीय लोक समता पक्ष जदयूमध्ये विलीन केला होता. मात्र, नितीश कुमार यांनी त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला होता व राजदचे तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्री केले....3 Feb 2023 / No Comment /