किमान तापमान : 27.33° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.7°से. - 30.97°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.82°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (०४ जानेवारी) – कोरेगाव भीमा हिंसाचारातील आरोपी असलेल्या गौतम नवलखाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलासा देण्यास नकार दिला. त्याच्या जामिनावर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. यामुळे नजिकच्या भविष्यात नवलखाला जामीन मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे.
न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. एस. व्ही. एन. भट्टी यांच्या तीन सदस्यीय न्यायासनाने या प्रकरणी सुनावणी केली. यावेळी न्यायालयाने या प्रकरणातील इतर आरोपींशी संबंधित एनआयएची याचिका सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या न्यायालयात सादर करण्याची सूचना रजिस्ट्रीला केली. एनआयएने दाखल केलेल्या प्रकरणाच्या गुणवत्तेवर आम्हाला काहीच भाष्य करायचे नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी १९ डिसेंबर रोजी नवलखाला जामीन मंजूर करताना, तो आदेश अंमलात आणण्यावर तीन आठवड्यांची स्थगितीही दिली होती. या आदेशाविरोधात आम्हाला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करायची असल्याने, नवलखाची तत्काळ सुटका केली जाऊ नये, अशी विनंती एनआयएने केली होती. नवलखाला ऑगस्ट २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती.