|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

नृत्यगोपाल दास यांची प्रकृती चिंताजनक

नृत्यगोपाल दास यांची प्रकृती चिंताजनकलखनौ, ११ नोव्हेंबर – राममंदिर तीर्थक्षेत्र न्यासाचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती, त्यांच्यावर उपचार करणार्‍या मेदांता रुग्णालयातील डॉक्टरांनी आज बुधवारी दिली. उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी आज मेदांताला भेट देऊन दास यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. सुमारे १५ मिनिटे ते रुग्णालयात होते. मंगळवारी दास यांच्या डायलेसिसची प्रक्रिया पार पाडण्यात आली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक असली, तरी यातून ते नक्कीच बाहेर येतील. परिस्थिती अजूनही आमच्या हाताबाहेर गेलेली नाही,...11 Nov 2020 / No Comment / Read More »

असंघटित क्षेत्रातील २५ कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षाकवच

असंघटित क्षेत्रातील २५ कोटी कामगारांना सामाजिक सुरक्षाकवचनवी दिल्ली, ११ ऑक्टोबर – वृद्धापकाळातील सेवानिवृत्ती, आरोग्य विमा, अपंगत्व मदत आणि इतर सामाजिक सुरक्षेचे फायदे सर्वच विभागातील असंघटित कामगारांना मिळावे, यासाठी केंद्र सरकार या क्षेत्रातील २५ कोटी कामगारांना पुढील पाच वर्षांत सामाजिक सुरक्षेचे कवच प्रदान करणार आहे. अलिकडेच पारित करण्यात आलेल्या सामाजिक सुरक्षा विधेयकानुसार सायकल रिक्षाचालक आणि स्थलांतरित कामगारांनाही लाभ दिला जाणार आहे. देशात सध्या सुमारे ५० कोटी असंघटित कामगार असून, त्यापैकी ५ कोटी कामगारांनाच सामाजिक सुरक्षेचे कवच लाभले...11 Nov 2020 / No Comment / Read More »

५९ पैकी ३७ जागांवर भाजपाचा विजय

५९ पैकी ३७ जागांवर भाजपाचा विजय११ राज्यांतील पोटनिवडणुका, मध्यप्रदेशात १६ जिंकल्या, ५ वर आघाडी, नवी दिल्ली, १० नोव्हेंबर – देशभरातील ११ राज्यांत ५९ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने ३७ जागांवर झेंडा फडकवला आहे. गुजरातमध्ये ८ पैकी ८ जागा, तर उत्तरप्रदेशात एकूण ७ पैकी ६ जागांवर विजय मिळवून कॉंग्रेसच्या पुनरागमनाच्या अपेक्षांवर पाणी फेरले. कर्नाटकातील २ आणि तेलंगणातील एका जागेसाठी झालेली निवडणूकही भाजपाने जिंकली. मणिपूरमधील एकूण ५ जागांपैकी ४ जागा भाजपाने काबीज करीत ईशान्येतही दमदार कामगिरी केली. मध्यप्रदेशातील...11 Nov 2020 / No Comment / Read More »

नक्षलवाद संपविण्यासाठी ‘प्रहार-३’

नक्षलवाद संपविण्यासाठी ‘प्रहार-३’अमित शाह यांनी तयार केली योजना, नवी दिल्ली, ८ नोव्हेंबर – महाराष्ट्रासह काही राज्यांमधील नक्षलवादाची समस्या कायमची संपुष्टात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘प्रहार-३’ ही धाडसी योजना तयार केली आहे. निमलष्करी दलांच्या अलिकडेच झालेल्या बैठकीत त्यांनी या योजनेंतर्गत नक्षल्यांचा बिमोड कसा करायचा, याबाबत काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. सध्या ज्या प्रकारे नक्षलविरोधी मोहिता हाती घेतल्या जात आहेत, त्यावर ते प्रचंड नाराज आहेत. नक्षली कारवायांचा संपूर्ण बिमोड न करणार्‍या आणि त्यांच्याशी...8 Nov 2020 / No Comment / Read More »

गरिबांचे आयुष्य सुलभ करा

गरिबांचे आयुष्य सुलभ करापंतप्रधान मोदी यांचे आवाहन, नवी दिल्ली, ७ नोव्हेंबर – आम्ही तुम्हाला व्यवसाय सुलभता (इज ऑफ डुईंग बिझिनेस) देतो, त्या मोबदल्यात तुम्ही गरिबातल्या गरीब व्यक्तीचे आयुष्य सुलभ होईल, असे कार्य करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी आयआयटी दिल्लीतील विद्यार्थ्यांना केले. कोरोनाच्या काळात जग बदलले आहे, कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर जगात आणखी मोठे बदल झालेले असतील, असेही मोदी यांनी सांगितले. आयआयटी दिल्लीच्या ५१ व्या दीक्षांत समारंभाला आभासी माध्यमातून संबोधित...7 Nov 2020 / No Comment / Read More »

हवामान खाते देणार मलेरियाच्या उद्रेकाचा अंदाज

हवामान खाते देणार मलेरियाच्या उद्रेकाचा अंदाजनवी दिल्ली, ७ नोव्हेंबर – पुढच्या मान्सूनपासून भारतीय हवामान विभाग मलेरियाच्या उद्रेकाचा अंदाजही सादर करणार आहे, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन् यांनी आज शनिवारी दिली. उच्च कार्यप्रदर्शन संगणनाची (एचपीसी) क्षमता वाढवण्याची योजना भारताने आखली आहे. सध्या याची क्षमता १० पेटाफ्लॉप्स असून, ती ४० पेटाफ्लॉप्स केली जाईल. यामुळे हवामानाचा अंदाज वर्तवण्यात सुधारणा होईल, असे त्यांनी भारतीय विज्ञान अकादमीने ‘हवामान आणि हवामान अंदाजातील अलिकडील प्रगती’ या विषयावर आयोजित केलेल्या...7 Nov 2020 / No Comment / Read More »

सरकारने नाकारल्या ४.३९ कोटी बोगस शिधापत्रिका

सरकारने नाकारल्या ४.३९ कोटी बोगस शिधापत्रिकानवी दिल्ली, ६ नोव्हेंबर – राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम (एनएफएसए) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनाच शिधापत्रिका (रेशन कार्ड) मिळाव्या असे सरकारचे धोरण आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी २०१३ पासून सुमारे ४.३९ बोगस शिधापत्रिका नाकारल्या असल्याचे शुक्रवारी सरकारने म्हटले आहे. हटवलेल्या शिधापत्रिकांच्या जागी अस्सल आणि पात्र लाभार्थ्यांना किंवा कुटुंबांना नवीन शिधापत्रिका दिल्या जात आहेत, असे केंद्रीय अन्न मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करण्यात येत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने...7 Nov 2020 / No Comment / Read More »

व्हॉट्‌सऍपची रोख हस्तांतरण सेवा सुरू

व्हॉट्‌सऍपची रोख हस्तांतरण सेवा सुरूनवी दिल्ली, ६ नोव्हेंबर – नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (एनपीसीआय) मान्यता मिळाल्यानंतर देशात रोख हस्तांतरण सेवा सुरू केली आहे, अशी माहिती व्हॉट्‌सऍपने दिली. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्‌सऍपने २०१८ साली देशात यूपीआयअंतर्गत रोख हस्तांतरण सेवेची चाचणी केली होती. रोख हस्तांतरणासाठी संदेशसेवा मंचाचा वापर केला जात आहे. ‘युनिफाईड पेमेंट्‌स इंटरफेस’ अर्थात् यूपीआय ही सुविधा देणार्‍या एनपीसीआयने व्हॉट्‌सऍपला वर्गीकृत सेवा सुरू करण्यासाठी गुरुवारी परवानगी दिली. व्हॉट्‌सऍप ही सेवा कमाल २ कोटी यूपीआय...6 Nov 2020 / No Comment / Read More »

घरून काम करण्याच्या मार्गदर्शिकेत शिथिलता आणणार

घरून काम करण्याच्या मार्गदर्शिकेत शिथिलता आणणारआयटी उद्योगांना दिलासा देण्यासाठी केंद्राचे पाऊल, नवी दिल्ली, ६ नोव्हेंबर – ‘बिझनेस प्रोसेस आउटसोअर्सिंग’ आणि माहिती तंत्रज्ञनावर आधारित सेवा देणार्‍या कंपन्यांसाठी घरून काम करण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. आयटी उद्योगाला दिलासा देण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोंदणी आणि अनुपालनासंबंधीचे नियम शिथिल झाल्यानंतर कायमस्वरूपी ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा अधिक सोपी होणार आहे. घरातून किंवा कुठूनही काम करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल. वेळोवेळी कामाबाबत...6 Nov 2020 / No Comment / Read More »

जागतिक गुंतवणूकदारांची उद्या गोलमेज परिषद

जागतिक गुंतवणूकदारांची उद्या गोलमेज परिषदअनेक बड्या व्यावसायिकांचा सहभाग, नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर – जागतिक गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेचे येत्या ५ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला आभासी माध्यमातून संबोधित करणार आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि नॅशनल इन्व्हेंस्टमेंट निधीतर्फे ही परिषद बोलावण्यात आली आहे. जगभरातील बडे व्यावसायिक यात आभासी सहभागी होणार आहेत. यात भारतातून मुकेश अंबानी, रतन टाटा, नंदन निलेकणी आणि दीपक पारेख यांचाही सहभाग होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्,...4 Nov 2020 / No Comment / Read More »

ऑक्टोबरमध्ये उत्पादन क्षेत्राने गाठला १३ वर्षांचा उच्चांक!

ऑक्टोबरमध्ये उत्पादन क्षेत्राने गाठला १३ वर्षांचा उच्चांक!विक्रीही १२ वर्षांतील सर्वाधिक, नवी दिल्ली, २ नोव्हेंबर – ऑक्टोबर महिन्यात उत्पादन क्षेत्राने जबरदस्त उसळी घेऊन १३ वर्षांचा उच्चांक गाठला आहे आणि याच महिन्यात १२ वर्षांतील सर्वाधिक विक्री झाली आहे. यामुळे उत्पादन क्रय व्यवस्थापन निर्देशांक (पीएमआय) ५८.८ टक्क्यांवर झेपावला. सप्टेंबरमध्ये हा निर्देशांक ५६.८ टक्के होता, असे आयएचएस मार्किटने अहवालात म्हटले आहे. वस्तू श्रेणीने घेतलेल्या उसळीमुळे हे शक्य झाले आहे, असे या अहवालात म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे जारी करण्यात आलेले नियंत्रण...3 Nov 2020 / No Comment / Read More »

महाराष्ट्रासह देशात १४ ठिकाणी ‘सी-प्लेन’ सेवेची योजना

महाराष्ट्रासह देशात १४ ठिकाणी ‘सी-प्लेन’ सेवेची योजनानवी दिल्ली, २ नोव्हेंबर – महाराष्ट्रासह देशभरात सी-प्लेन सेवा सुरू करण्यासाठी आणखी १४ ठिकाणी जल विमानतळ बनवण्याची योजना सरकारने आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आणि अहमदाबादमधील साबरमती नदीकिनारी या सेवांची यशस्वी सुरुवात केली. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार, आसाम आणि उत्तराखंडात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. आरसीएस उडान योजनेंतर्गत आणखी १४ ठिकाणी जल विमानतळांचा विकास करण्याचे...2 Nov 2020 / No Comment / Read More »