|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:31 | सूर्यास्त : 18:35
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.81° C

कमाल तापमान : 31.93° C

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 43 %

वायू वेग : 5.94 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.93° C

Weather Forecast for
Wednesday, 20 Mar

25.09°C - 32.99°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 21 Mar

25.84°C - 31.31°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 22 Mar

26.9°C - 32.27°C

overcast clouds
Weather Forecast for
Saturday, 23 Mar

26.46°C - 28.68°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 24 Mar

25.61°C - 29.11°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 25 Mar

25.31°C - 29.2°C

sky is clear

रसगुल्ले

रसगुल्लेसाहित्य – १. एक लिटर गाईचे दुध (कमी स्निग्धांश असलेले) २. दोन ते अडीच वाट्या साखर ३. सहा वाट्या पाणी ४. दोन टेबलस्पून व्हाईट व्हीनीगार ५. दोन, तीन थेंब रोझ इसेन्स कृती – दुध गरम करायला ठेवा. मधून मधून हलवत रहावे साई येणार नाही याची दक्षता घ्यावी. दुधाला उकळी येऊ द्यावी. उकळी आली की व्हीनीगार टाकून गास बारीक करावा व चमच्याने ढवळावे म्हणजे दुध फाटेल . नंतर एक चाळणी घ्यावी चाळणीत मलमलचे फडके टाकून त्यात...7 Feb 2013 / No Comment /

रसमलाई

रसमलाईसाहित्य १. तयार केलेले १५ रसगुल्ले २. १.२५ लिटर उत्तम दुध ३. ४ टेबलस्पून साखर ४. ७,९ पिस्त्यांचे काप कृती रसगुल्ले तयार झाल्यावर कोमट असताना दोन हातांच्या तळव्यात दाबून चपटे करून घ्यावे. दुध मोठ्या गॅसवर पसरट भांड्यात आटवायला ठेवावे. सतत हलवावे .निम्मे झाले की ३ टेबलस्पून साखर घालावी. साखर विरघळली. की गॅस बंद करावा. वरील दुध चांगले थंड झाले की त्यात चपटे रसगुल्ले टाकावेत व थंड करून पिस्ते घालून वाढावे...7 Feb 2013 / No Comment /

आलू टिक्की

आलू टिक्कीसाहित्य :- मध्यम आकाराचे दोन बटाटे, २/३ ब्रेडचे तुकडे, ३/४ हिरव्या मिरच्या, मुठभर कोथांबीर, १ चमचा जिरे पावडर, १ कांदा २/३ पुदिना पाने, १ चमचा अनारदाना, १ कप ब्रेडक्रम्स, चवीप्रमाणे मीठ व १/२ चमचा लाल तिखट, तळायला तेल. कृती : – सर्वप्रथम बटाटे उकडून घेणे नंतर ते सोलून कुस्करून घ्यावेत. नंतर ब्रेडचे तुकडे बारीक करून कुस्करलेल्या बटाट्यांमध्ये मिसळून घ्यावेत. कांदा, कोथिंबीर, मिरच्या, पुदीना, अनारदाना, जिरे हे सगळे मिक्सरमधून ग्राइंड करून...7 Feb 2013 / No Comment /

मेथी दुधी मसाला

मेथी दुधी मसालासाहित्य: एक जुडी मेथी, एक मध्यम दुधी भोपळा, तीन कांदे, दोन टोमाटो,दहा -बारा लसून पाकळ्या, एक इंच आले, एक चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट, अर्धी वाटी क्रीम, अर्धी वाटी दही, मीठ,तेल, हळद. कृती: प्रथम मेथीची पाने खुडून घ्यावीत. धुवून चिरावीत. दुधी भोपळ्याची साले काढून घ्यावीत. त्याच्या आवडीप्रमाणे फोडी कराव्यात. फोडी कुकरमध्ये चाळणीत ठेवून वाफवून घ्याव्यात. कांदे उभे चीहून घ्यावेत. टोमाटो बारीक चिरावेत. लसून सोलावी. आले साले काढून घ्यावे....7 Feb 2013 / No Comment /

मटार समोसे

मटार समोसेसाहित्य – २ कप मैदा, १ चमचा दही, चवीनुसार मीठ, १ टेबलस्पून तूप, चिमुटभर सोडा सारण – पाऊण कप वाफवलेले मटार, ४ बटाटे उकडून कुस्करून, चवीनुसार मीठ (शक्यतो १ चमचा), २ टोमॅटो, १ मोठा कांदा + कोथंबीर एक मुठ + १ चमचा गरम मसाला + ४-५ मिरच्यांचे वाटण, १ टेबलस्पून तेल. कृती – प्रथम एका कढई मध्ये तेल गरम करून घेणे त्यातच टोमॅटो चिरून घालावा. तेल सुटेपर्यंत परतावे. तेल सुटल्यावर...7 Feb 2013 / No Comment /

रवा केक

रवा केकसाहित्य:एक वाटी साखर,एक वाटी दही, एक वाटी रवा, एक चमचा लोणी, अर्धा चमचा इनो,(आंबा,स्त्रोबेरी)क्रश अगर सिरप २/३ चमचे, मीठ. (मी आंब्याचा क्रश वापरला होता.) कृती: साखर ,दही आणि लोणी एका भांड्यात घेऊन फेसावे. त्यात रवा मिसळावा. एकजीव करून ३ तास झाकून ठेवावे. तीन तासांनी मिश्रणात , इनो आणि क्रश, मीठ मिसळावे. नोन स्टिक खोलगट तव्याला तूप लावावे. त्यात मिश्रण ओतावे. १५ मिनिटे मंद आचेवर ठेवावे. त्यानंतर सुरी घालून मिश्रण चिकटत...7 Feb 2013 / No Comment /

सफरचंद हलवा

सफरचंद हलवासाहित्य : सफरचंद १ किलो, खवा ३५० ग्रॅम, साखर १ ते सव्वा वाटी, वेलची पावडर ,बदाम काप,बेदाणे, काजू तुकडे (आवडीनुसार),तूप ३ चमचे. कृती: प्रथम दोन दोन सफरचंदांची साले काढून घ्यावीत. kadhai मध्ये तूप तापत ठेवावे. gas बारीक ठेवावा.साले काढलेल्या सफरचंदांच्या फोडी करून बिया काढून घ्याव्यात. सफरचंदांच्या फोडी किसून घ्याव्यात .कीस लगेच तुपात घालून परतावा. याप्रमाणे सगळी सफरचंदे साले काढून किसून तुपावर परतावीत. एकदम सगळी सफरचंद किसाल्यास कीस काळा पडतो म्हणून...6 Feb 2013 / No Comment /