किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसोलापूर, [६ सप्टेंबर] – सोलापूर महानगर पालिकेच्या महापौरपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. यावेळी कॉंग्रेसच्या प्रा. सुशिला आबुटे यांची महापौरपदासाठी निवड झाली. तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवीण डोंगरे यांची निवड झाली आहे.
या निवडणुकीत नगरसेविका आबुटे आणि भाजपाच्या नरसुबाई गदलवार यांच्या चुरस होती. गदलवार यांचा तीन मतांनी पराभव करीत आबुटे यांनी निवडणुकीत विजय मिळविला. तर प्रवीण डोंगरे यांच्याविरोधात शिवसेनेच्या मेनका चव्हाण निवडणुकीत उभ्या होत्या. प्रवीण डोंगरे यांनी चव्हाण यांचा पराभव केला.