Posted by वृत्तभारती
Tuesday, February 13th, 2024
– योगी आदित्यनाथ यांचे प्रतिपादन, पुणे, (१२ फेब्रुवारी) – भक्ती आणि शक्तीच्या संगमामुळेच ५०० वर्षांच्या गुलामगिरीची गाथा मोडून अयोध्येत भव्य राम मंदिराची उभारणी झाली, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी केले. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे गीता भक्ती अमृत महोत्सवात बोलताना आदित्यनाथ यांनी मुगल सम्राट औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान देणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान केले. आदित्यनाथ म्हणाले की, आज शक्ती आणि भक्ती एकमेकांना भेटत आहेत. भक्ती आणि शक्तीच्या संगमामुळे ५००...
13 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 5th, 2024
नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ९ आणि १० फेब्रुवारीला राजधानी दिल्लीत सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आणि भारत सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज दिली. डॉ. आंबेडकर इंटरनॅशल सेंटरमध्ये आयोजित या द्विवसीय सुशासन महोत्सवाचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा करणार आहेत. प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहतील, असे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत डॉ. सहस्त्रबुद्धे...
5 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
अयोध्या, (२२ जानेवारी) – संकल्प केला तिथेच राम मंदिर उभारले, असा सिंहनाद उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी येथे झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर केला. हे केवळ राम मंदिर नव्हे, तर राष्ट्र मंदिर आहे. देशातील बहुसंख्य समाजाने आपल्या आराध्य दैवतासाठी इतका दीर्घकाळ लढा दिल्याचे श्री राम जन्मभूमी हे एक अनोखे उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले. आज माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण आहे. रामजन्मभूमी मुक्तीच्या संकल्पामुळे मला गुरुदेव राष्ट्रसंत ब्रह्मलीन महंत श्री अवेद्यनाथ...
22 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, January 18th, 2024
– वजन जास्त असल्याने प्रदक्षिणाचा निर्णय बदलला, – १० किलो वजनाची चांदीची मूर्ती पालखीतून फिरवली, अयोध्या, (१८ जानेवारी) – २२ जानेवारीला अयोध्येत श्रीरामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठेचे विधी १६ जानेवारीपासून सुरू झाले आहेत. बुधवारी दुसरा दिवस आहे. २०० किलो वजनाची रामललाची नवीन मूर्ती मंदिर परिसरात आणण्यात आली. वजन जास्त असल्याने मूर्तीची प्रदक्षिणेचा निर्णय बदलण्यात आला. त्याऐवजी रामजन्मभूमी परिसराभोवती रामललाची १० किलो चांदीची मूर्ती नेण्यात आली. तत्पूर्वी, दुपारी २.३० वाजता...
18 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 18th, 2023
– ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी दिली माहिती, अयोध्या, (१८ डिसेंबर) – अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात भगवान रामललाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी केली जाणार आहे. यानंतर २३ जानेवारीपासून सर्वसामान्य जनतेसाठी राममंदिर खुले केले जाणार आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांनी सोमवारी दिली. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल...
18 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 6th, 2023
– योगी आदित्यनाथ यांची छत्तीसगडमध्ये गर्जना, कावर्धा, (०५ नोव्हेंबर) – भाजपा छत्तीसगडमध्ये सत्तारूढ झाल्यास ‘लव्ह जिहाद’ आणि गो-तस्करीच्या नावाने अराजकता पसरवणार्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी गर्जना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. शनिवारी छत्तीसगडमधील कावर्धा विधानसभा मतदारसंघातील सभेला संबोधित करताना आदित्यनाथ यांनी काँग्रेस देश, समाज आणि जनतेसाठी समस्या असल्याचे म्हटले. छत्तीसगडमधील २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय ही चूक झाल्याचा उल्लेख करीत आदित्यनाथ म्हणाले की, रामनवमीच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली होती,...
6 Nov 2023 / No Comment / Read More »