|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:52 | सूर्यास्त : 18:57
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.75° C

कमाल तापमान : 30.58° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 76 %

वायू वेग : 3.36 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.58° C

Weather Forecast for
Sunday, 02 Jun

29.53°C - 31.41°C

broken clouds
Weather Forecast for
Monday, 03 Jun

29.49°C - 30.97°C

broken clouds
Weather Forecast for
Tuesday, 04 Jun

29.05°C - 30.73°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 05 Jun

29.08°C - 30.9°C

light rain
Weather Forecast for
Thursday, 06 Jun

29.03°C - 31.11°C

light rain
Weather Forecast for
Friday, 07 Jun

29.05°C - 31.42°C

light rain
Home »

घरोघरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

घरोघरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करा : पंतप्रधान नरेंद्र मोदीतिरुवनंतपुरम, (१७ जानेवारी) – येत्या २२ जानेवारीला अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे. त्यानिमित्त देशभरात दिवाळी साजरी होणार आहे. या दिवशी केरळसह देशभरातील सर्व लोकांनी आपापल्या घरी श्रीराम ज्योत प्रज्वलित करावी. केरळमध्ये श्रीराम ज्योत पूर्ण भक्तिभावाने प्रज्वलित व्हावी. देशात स्वच्छता मोहीम राबवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. केरळच्या लोकांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. राम मंदिराच्या निमित्ताने ११ दिवस मी धार्मिक विधीही करीत आहे, असेही नरेंद्र मोदी...18 Jan 2024 / No Comment /

राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्यास कोणताही संकोच करू नये

राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहण्यास कोणताही संकोच करू नये– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करण सिंह यांचा सल्ला, – एक रघुवंशी म्हणून या कार्यक्रमात सहभागी होताना मला खूप आनंद होईल, नवी दिल्ली, (१२ जानेवारी) – अयोध्येतील जमीन वाद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर २२ जानेवारी रोजी होणार्‍या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यास कोणताही संकोच करू नये, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करण सिंह यांनी शुक्रवारी सांगितले. सिंग यांनी एका निवेदनात असेही म्हटले आहे की त्यांना ऐतिहासिक अभिषेक समारंभ साठी आमंत्रण मिळाले...12 Jan 2024 / No Comment /

’आप’च्या ४० हून अधिक नेत्यांचा राजीनामा

’आप’च्या ४० हून अधिक नेत्यांचा राजीनामानवी दिल्ली, (१५ डिसेंबर) – आम आदमी पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिल्ली आणि पंजाबनंतर गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी करत पाच जागा काबीज केल्या होत्या, मात्र आता पक्ष मजबूत होण्याऐवजी कमकुवत होत चालला आहे. आम आदमी पक्षाचे विसावदर मतदारसंघाचे आमदार भूपत भयानी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता जवळपास ४० अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचा निरोप घेतला आहे. या संदर्भात आम आदमी पार्टीचे भरूच जिल्हाध्यक्ष पियुष पटेल यांचे वक्तव्य...15 Dec 2023 / No Comment /

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी विष्णुदेव साय!

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी विष्णुदेव साय!– भाजपाने छत्तीसगडला दिला दुसरा आदिवासी मुख्यमंत्री, रायपूर, (१० डिसेंबर) – मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह, माजी केंद्रीय मंत्री रेणुकासिंह, प्रदेशाध्यक्ष अरुण साव अशी दिग्गज नावे चर्चेत असताना भाजपाने मुख्यमंत्रिपदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विष्णुदेव साय यांची राजकीय कारकीर्द ग्रामपंचायतपासून सुरू झाली आहे. २१ फेब्रुवारी १९६४ रोजी जन्म झालेले विष्णुदेव साय छत्तीसगडमधील कुंकुरी भागातील कानसाबेलला नजीक बगियाचे आहेत. राज्यात आदिवासी सामुराई समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे आणि साय या...10 Dec 2023 / No Comment /

पराभवाचे खापर काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे फोडले इव्हीएमवर

पराभवाचे खापर काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे फोडले इव्हीएमवर– चिप असलेली मशिन हॅक करणे शक्य : दिग्विजयसिंह, भोपाळ, (०५ डिसेंबर) – चिप असलेले कोणतेही मशिन हॅक केले जाऊ शकते, असा दावा करीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजसिंह यांनी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचे खापर अपेक्षेप्रमाणे इव्हीएमवर फोडले आहे. मी २००३ पासून इव्हीएमद्वारे मतदानाला विरोध करीत असल्याचे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले. चीप असलेले कोणतेही मशीन हॅक केले जाऊ शकते. मी २००३ पासून ईव्हीएमद्वारे मतदानाला विरोध करीत आहे....5 Dec 2023 / No Comment /

कोण होणार मुख्यमंत्री?, शिवराज यांची चौथ्यांदा पुनरावृत्ती?

कोण होणार मुख्यमंत्री?, शिवराज यांची चौथ्यांदा पुनरावृत्ती?– महिला उपमुख्यमंत्रीच्या नावावर चर्चा, – भाजपा संसदीय मंडळाची बैठक, नवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – भाजपाची आज दिल्लीत संसदीय बैठक होणार असून, त्यामध्ये खासदाराच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला मंजुरी देण्यात येणार आहे. याशिवाय या बैठकीनंतर खासदार महिला उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते, अशीही चर्चा आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०२३ मध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाणार आहे. काल केंद्रीय अधिकारी आणि मंत्री दिल्लीत पोहोचले होते, जिथे भाजप संसदीय...5 Dec 2023 / No Comment /

केसीआरच्या पराभवामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यात

केसीआरच्या पराभवामुळे महाविकास आघाडीचा जीव भांड्यातहैदराबाद, (०४ डिसेंबर) – देशव्यापी नेतृत्वाचे स्वप्न पाहणारे आणि एकला चलोरेचा नारा देत सर्वेसर्वा समजणारे तेलंगणातील बीआरएस पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव यांना नागरिकांनी चांगलीच धोबीपछाड दिली. ११९ विधानसभा सदस्य असलेल्या तेलंगणात आपल्याच गुर्मीत असलेल्या केसीआर यांना जनतेने नाकारले आणि काँग्रेसला सावरले. सोबतच भाजपाने दक्षिणेकडच्या राज्यात मुसंडी मारत ७ जागा जास्त घेत ८ ठिकाणी विजय मिळविला. परिणामी काँग्रेस आणि बीआरएसचे भविष्य अंधारात दिसत आहे. निवडणुकीपूर्वी हवेत असलेले केसीआर निवडणुकीनंतर जमिनीवर...4 Dec 2023 / No Comment /

मध्यप्रदेशात भाजपाची ७ टक्के मते वाढली

मध्यप्रदेशात भाजपाची ७ टक्के मते वाढलीभोपाळ, (०४ डिसेंबर) – मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४८.५५ टक्के मते मिळवून नेत्रदीपक विजय मिळवला. २०१८ मधील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची मते यावेळी  सात टक्क्यांनी वाढली आहेत. त्यामुळे राज्याच्या द्वि-ध्रुवीय राजकारणात भाजपाची स्थिती मजबूत झाली आहे. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४१.०२ टक्के मते मिळाली होती. मध्यप्रदेशात भाजपाने रविवारी दोन-तृतीयांश बहुमतांपर्यंत मजल मारली आणि २३० पैकी १६३ जागा जिंकल्या. दुसर्‍या क्रमांकावरील काँग्रेसला ६६ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी मागील...4 Dec 2023 / No Comment /

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला, उद्या मतदान

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला, उद्या मतदानहैदराबाद, (२९ नोव्हेंबर) – विधानसभा निवडणुकीसाठी तेलंगणातील शिगेला गेलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी पाच वाजता थंडावला. मघ्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि राजस्थानच्या तुलनेत येथे प्रचारासाठी जास्त कालावधी मिळाला होता. राज्यात गुरुवारी मतदान होणार आहे. के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष सलग तिसर्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात राहील, तर काँग्रेस पक्षही जोरदार लढत देत आहे. भाजपानेही तेलंगणात सर्व शक्ती पणाला लावली आहे. तेलंगणात २,२२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, मंत्री...29 Nov 2023 / No Comment /

खोटी माहिती तसेच डीपफेकबाबतचे व्हिडीओ २४ तासांत हटवा

खोटी माहिती तसेच डीपफेकबाबतचे व्हिडीओ २४ तासांत हटवा– सोशल मीडियाला केंद्र सरकारचा इशारा, – कायदा करण्याचा विचार : राजीव चंद्रशेखर, नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – खोटी माहिती तसेच डीपफेक यांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच नवा कायदा आणण्याच्या विचारात असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज सांगितले. यासंदर्भात विचार करण्यासाठी गुरुवार आणि शुक्रवारी सोशल मीडियाच्या क्षेत्रातील कंपन्यांच्या अधिकार्यांसोबत दोन बैठकी बोलावण्यात आल्या आहे. गुरुवारी होणार्या बैठकीत फोटो आणि व्हिडीओमध्ये केल्या जाणार्या फेरफारीबद्दल तर, शुक्रवारी...23 Nov 2023 / No Comment /

काँग्रेस-भाजपासह स्थानिक पक्षांची नजर आदिवासी समुदायावर

काँग्रेस-भाजपासह स्थानिक पक्षांची नजर आदिवासी समुदायावरनवी दिल्ली, (१६ नोव्हेंबर) – येत्या शुक्रवारी छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीतील मतदान होत असून, काँग्रेस-भाजपासह स्थानिक पक्षांची नजर राज्यातील आदिवासी समुदायावरच आहे. छत्तीसगडमध्ये १७ नोव्हेंबर दुसर्या टप्प्यात ७० मतदारसंघात आणि मध्यप्रदेशात २३० जागांवर मतदान होत आहे. दोन्ही राज्यांत आदिवासी समुदायाची मोठी संख्या असून, सरकार बनविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. मध्यप्रदेशात अनुसूचित जमातीच्या ४७ जागा आहेत. मागील तीन निवडणुकांमध्ये आदिवासींनी ज्या पक्षाला साथ दिली, त्याच पक्षाने सरकार स्थापन केल्याचे...16 Nov 2023 / No Comment /

मध्यप्रदेश-छत्तीसगडमध्ये शुक्रवारी मतदान; प्रचाराच्या तोफा थंडावल्या

मध्यप्रदेश-छत्तीसगडमध्ये शुक्रवारी मतदान; प्रचाराच्या तोफा थंडावल्यानवी दिल्ली, (१५ नोव्हेंबर) – छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात बुधवारी सायंकाळी ६ वाजता निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. छत्तीसगडमध्ये दुसर्या टप्प्यातील आणि मध्यप्रदेशात एकमेव टप्प्यातील मतदान शुक्रवारी होणार आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यप्रदेशात जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेशात भाजपाच्या प्रचाराचे सूत्र सांभाळले होते. भाजपाच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतर मोदी यांनी झारखंडमध्येही जोरदार प्रचार...15 Nov 2023 / No Comment /