|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:38 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.41° से.

कमाल तापमान : 29.8° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 41 %

वायू वेग : 3.05 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.8° से.

हवामानाचा अंदाज

23.87°से. - 30.99°से.

रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.16°से. - 28.16°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.47°से. - 29.09°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.74°से. - 28.93°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.99°से. - 28.72°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.66°से. - 29.04°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home »

अखेर जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडले

अखेर जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडलेपुरी, (१३ जुन) – ओडिशात पहिल्यांदाच सरकार स्थापन करणार्‍या भारतीय जनता पार्टीने सत्तेत येताच आपले पहिले आश्वासन पूर्ण केले आहे. मोहन चरण माझी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतरच त्यांनी पहिले आश्वासन पूर्ण केले. पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले आहेत. एवढेच नाही तर चारही दरवाजे उघडल्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी स्वतः उपमुख्यमंत्री केव्ही सिंह देव आणि प्रभावती परिदा यांच्यासोबत गुरुवारी मंदिरात पूजा...13 Jun 2024 / No Comment / Read More »

पंजाबमध्ये भाजपा एकटाच लढणार

पंजाबमध्ये भाजपा एकटाच लढणारचंदीगड, (२६ मार्च) – भारतीय जनता पार्टी पंजाबमधील १३ जागांवर एकटाच लढणार आहे. भारतीय जनता पार्टीचे(भाजप) प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजपा यांच्या युतीची अटकळ होती. मात्र सुनील जाखड यांनी या अटकळांना पूर्णविराम दिला आहे. ट्विटरवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये जाखड म्हणाले की, भाजपा पंजाबमध्ये एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणार आहे. सुनील जाखड म्हणाले की, पंजाबमध्ये भारतीय जनता पार्टी एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणार...26 Mar 2024 / No Comment / Read More »

राज्यसभेसाठी सुधांशू त्रिवेदी, कुमार विश्वास यांच्या नावाची चर्चा

राज्यसभेसाठी सुधांशू त्रिवेदी, कुमार विश्वास यांच्या नावाची चर्चानवी दिल्ली/लखनऊ, (०६ फेब्रुवारी) – उत्तर प्रदेशातून राज्यसभेच्या १० जागा रिक्त होणार असून, भारतीय जनता पार्टीच्या वतीने या जगांसाठी ३५ नावांची यादी तयार केल्याचे वृत्त आहे. यामध्ये, आम आदमी पार्टीचे माजी नेते आणि राम कथाकार, कवी कुमार विश्वास यांच्यासह सुधांशू त्रिवेदी यांच्या नावाचीही चर्चा आहे. यासंदर्भात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी भाजपाच्या समितीची बैठक झाली असून, त्यात राज्यसभेवर पाठवायच्या उमेदवारांच्या नावांची चर्चा झाली आहे. दुसरीकडे गाजियाबाद मतदारसंघातून कुमार...6 Feb 2024 / No Comment / Read More »

ज्येष्ठ भाजपानेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर

ज्येष्ठ भाजपानेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर– पंतप्रधान मोदींनी ट्विट करून माहिती दिली, नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने ’भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात देशासाठी अतुलनीय योगदान देणार्‍या व्यक्तींना ’भारतरत्न’ देऊन सन्मानित केले जाते. अडवाणी यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. लालकृष्ण अडवाणी ५ वेळा लोकसभेतून...3 Feb 2024 / No Comment / Read More »

४ ते ११ फेब्रुवारी भाजपाचे ‘गाव चलो अभियान’

४ ते ११ फेब्रुवारी भाजपाचे ‘गाव चलो अभियान’-विरोधी पक्ष कार्यकर्ते व नेत्यांशी चर्चा, -स्थानिक स्तरावरही पक्षप्रवेश घडवणार, नागपूर, (२५ जानेवारी) – भारतीय जनता पार्टीतर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून ४ ते ११ फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्रात ‘गाव/शहर चलो अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. या अभियानात विरोधी पक्षातील नेते व पदाधिकार्यांची भेट घेतली जाणार असून स्थानिक स्तरावरही त्यांचे पक्षप्रवेश व्हावेत, असा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या...26 Jan 2024 / No Comment / Read More »

गुगलच्या ट्रेंडमध्ये फक्त ’श्रीराम’च

गुगलच्या ट्रेंडमध्ये फक्त ’श्रीराम’चनवी दिल्ली, (२२ जानेवारी) – ५०० वर्षांहून अधिक वर्षांची प्रतीक्षा संपल्यानंतर अयोध्येतील राम मंदिरात रामललाचा अभिषेक पूर्ण झाला आहे. राम मंदिराच्या गर्भगृहात रामलला विराजमान आहे. जिथे त्यांची आरती करण्यात आली. अभिषेक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले. भगवान रामाच्या अभिषेक प्रसंगी देशात आणि जगात जल्लोषाचे वातावरण आहे. देशात आणि जगात दिवाळी साजरी होत आहे. आज म्हणजेच २२ जानेवारी रोजी गुगलवर प्राण प्रतिष्ठेबाबत पूर्वी जेवढे सर्च केले जात होते...23 Jan 2024 / No Comment / Read More »

श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त भारतातील ठराविक विद्वान ज्योतिषांनी काढला

श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त भारतातील ठराविक विद्वान ज्योतिषांनी काढला– पुण्यातील ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग, पुणे, (१३ जानेवारी) – उत्तरप्रदेशातील अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी भारतातील ठराविक मोजक्याच विद्वान ज्योतिषांनी मुहूर्त काढले. यामध्ये पुण्यातील पंचांगकर्ते ज्योतिषी गौरव देशपांडे यांचाही सहभाग असून देशपांडे यांनी काढलेल्या २२ जानेवारी, २०२४ च्या मुहूर्तावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने या मंदिर पुनर्स्थापनेच्या कार्यात पुण्यातील देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांचा असलेला वाटा ही समस्त मराठी जनांसाठी अभिमानाची बाब आहे. श्रीराम जन्मभूमी...14 Jan 2024 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना बयाणबाजी न करण्याचा सल्ला

पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना बयाणबाजी न करण्याचा सल्लानवी दिल्ली, (०९ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत, विनाकारण बयाणबाजी न करण्याचा सल्ला आपल्या मंत्र्यांना दिला आहे. भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी आपल्या पक्षाचा आणि केंद्र सरकारची मर्यादा व सन्मान कायम राहील, अशीच विधानं करावीत, अशी सूचना पंतप्रधानांनी केली असल्याचे वृत्त आहे. श्रीराम मंदीरातील रामललाच्या पृष्ठभूमीवर चर्चांना ऊत आलेला असताना, पंतप्रधानांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे. पंतप्रधानांनी कॅबिनेट बैठकीत, आपल्या मंत्र्यांना कठोर निर्देश दिले आणि कोणतीही...9 Jan 2024 / No Comment / Read More »

लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार: चंद्रशेखर बावनकुळे

लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार: चंद्रशेखर बावनकुळे– महायुतीचे १४ जानेवारी रोजी राज्यभर मेळावे: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, मुंबई, (०४ जानेवारी) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील ११ घटक पक्षांचे १४ जानेवारी रोजी राज्यात जिल्हावार मेळावे होणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केली. ‘महायुती’तर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक‘म) दादा भुसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे,...4 Jan 2024 / No Comment / Read More »

राजस्थान विधानसभा निवडणूक तोंडावर काँग्रेस नेत्यांचा भाजपात प्रवेश

राजस्थान विधानसभा निवडणूक तोंडावर काँग्रेस नेत्यांचा भाजपात प्रवेश– मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सहकार्‍याने सोडला हात, जयपूर, (१० नोव्हेंबर) – राजस्थान विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे जवळ सहकारी तसेच जोधपूरचे माजी महापौर रामेश्वर दधिच यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय अन्य काही पक्ष आणि संघटनांच्या कार्यकत्र्यांनी सुद्धा भाजपाला जवळ केले आहे. रामेश्वर दधिच यांनी सुरसागर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा काँग्रेस नेतृत्वाकडे व्यक्त केली होती. परंतु, याठिकाणी शहजाद खान यांना उमेदवारी घोषित करण्यात आली....11 Nov 2023 / No Comment / Read More »