|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.75° से.

कमाल तापमान : 26.24° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.24° से.

हवामानाचा अंदाज

23.74°से. - 26.99°से.

रविवार, 12 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

22.24°से. - 25.48°से.

सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

23.36°से. - 26.54°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.78°से. - 25.15°से.

बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.96°से. - 25.5°से.

गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.28°से. - 26.06°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

’कोरोनिल’च्या विक्रीला महाराष्ट्रात बंदी

’कोरोनिल’च्या विक्रीला महाराष्ट्रात बंदीमुंबई, २७ जून – पतंजलीच्या ’कोरोनिल’ औषधावर राजस्थान सरकारने बंदी घातली असतानाच आतामहाराष्ट्र सरकारनेही या औषधावरबंदी घातली आहे. महाराष्ट्रात कोरोनिलऔषधाची विक्री करण्यास बंदी घालण्यात येत आहे, असेराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. अनिल देशमुख यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सने क्लिनिकल ट्रायल घेतली की नाही,याची माहिती घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात नकली औषधांना विकण्यास परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातकोरोनिलची विक्री...28 Jun 2020 / No Comment / Read More »

बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे ‘कोरोनिल’ औषध बाजारात

बाबा रामदेव यांच्या पतंजलीचे ‘कोरोनिल’ औषध बाजारात– ७ दिवसांत कोरोनाचा रुग्ण १०० टक्के बरा : बाबा रामदेव यांचा दावा, नवी दिल्ली, २३ जून – देशातच नव्हे,तर जगभरात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव अजूनही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अनेक देशात कोरोनावरील प्रभावी लस संशोधनाचे कार्य सुरुच आहे. अशाच परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ हे औषध जगासमोर आणले आहे. हरिद्वारच्या पतंजली योगपीठात योगगुरू बाबा रामदेव व आचार्य बालकृष्ण यांच्या उपस्थितीत ‘कोरोनिल’ हे आयुर्वेदिक औषध सादर...24 Jun 2020 / No Comment / Read More »

आता लक्ष्य प्लॅस्टिकमुक्ती

आता लक्ष्य प्लॅस्टिकमुक्तीपंतप्रधान मोदी यांची घोषणा, अहमदाबाद, २ ऑक्टोबर – महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतिनिमित्त येथील साबरमती नदीच्या काठावर आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी भारत हागणदारीमुक्त देश झाल्याची घोषणा केली. आपल्या सरकारने संपूर्ण देशात स्वच्छता मोहीम राबवली. महात्मा गांधींच्या सत्याग्रहाला जनतेचा जसा पाठिंबा लाभला, तसाच व्यापक पाठिंबा या स्वच्छताग्रहाला लाभला. लोकांनी स्वच्छतेला जणू आंदोलनच बनवले, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. अवघ्या ६० महिन्यांत ६० कोटी जनतेला माझ्या...4 Oct 2019 / No Comment / Read More »

सहा पाणबुड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू

सहा पाणबुड्या खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू-४५ हजार कोटींचा खर्च, नवी दिल्ली, ४ एप्रिल – भारतीय नौदलासाठी सहा अत्याधुनिक पाणबुड्या खरेदी करण्याच्या प्रक्रियेला संरक्षण मंत्रालयाने सुरुवात केली आहे. धोरणात्मक भागीदारी तत्त्वांतर्गत खरेदी करण्यात येत असलेल्या या पाणबुड्यांसाठी ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या सर्व पाणबुड्यांवर जहाजभेदी कू्रझ क्षेपणास्त्रे आणि अन्य घातक शस्त्रास्त्र प्रणाली बसविण्यात येणार आहे. पी-७५ कार्यक्रमांतर्गत भारतीय कंपनी आणि विदेशातील पाणबुड्या निर्मिती कंपनी संयुक्तपणे या पाणबुड्यांची भारतातच निर्मिती करणार आहे. या प्रकल्पात...5 Apr 2019 / No Comment / Read More »

खाजगी क्षेत्रातील कर्मचारी पेन्शनमध्ये वाढ होणार

खाजगी क्षेत्रातील कर्मचारी पेन्शनमध्ये वाढ होणार•सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली ईपीएफओची मागणी, नवी दिल्ली, २ एप्रिल – खाजगी क्षेत्रातून निवृत्त झालेल्या सर्व कर्मचार्‍यांना, त्यांच्या पूर्ण पगारानुसार पेन्शन दिली जावी, असा स्पष्ट आदेश देत, सर्वोच्च न्यायालयाने आज मंगळवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात् ईपीएफओची याचिका फेटाळून लावली. यामुळे खाजगी क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या पेन्शनमध्ये शंभर टक्के वाढ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केरळ उच्च न्यायालयानेही यापूर्वी मूळ पगाराच्या आधारावरच खाजगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना पेन्शन दिले जावे, असा निकाल...3 Apr 2019 / No Comment / Read More »

एमिसॅटसह २८ विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण

एमिसॅटसह २८ विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण•पीएसएलव्ही-सी ४५ ची ४७ वी मोहीम फत्ते, श्रीहरिकोटा, १ एप्रिल – इस्रोच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरून पीएसएलव्ही सी-४५ या रॉकेटचे आज सोमवारी सकाळी ९.२७ वाजता प्रक्षेपण करण्यात आले. या प्रक्षेपणासह भारताचा लष्करी उपग्रह एमिसॅट आणि २८ विदेशी उपग्रह अंतराळात पाठवून भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अतिशय कठीण स्वरूपाची ही मोहीम इस्रोने फत्ते केली आहे. पीएसएलव्ही-सी ४५ ने आपल्या ४७ व्या मोहिमेत ४३६ किलो वजनाच्या एमिसॅटसह लिथुनिया, स्पेन, स्वित्झर्लण्ड...2 Apr 2019 / No Comment / Read More »

व्हॉट्‌स ऍप देणार मोफत व्हॉईस कॉलिंग

व्हॉट्‌स ऍप देणार मोफत व्हॉईस कॉलिंगनवी दिल्ली, [१ सप्टेंबर] – गेल्या काही दिवसांत व्हॉट्‌स ऍपच्या युझर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉटस ऍप जगभरातील आपल्या साठ कोटींपेक्षा जास्त युझर्ससाठी मोफत व्हॉईस कॉलिंगची सुविधा आणणार आहे. त्यात ५ कोटी भारतीयांचाही समावेश आहे. या ऍपच्या बदललेल्या ‘इंटरफेस’ची काही छायाचित्रे बाहेर आली आहेत. त्यावरून कंपनीच्या पुढील हालचालीचा अंदाज बांधण्यात येत आहे. ‘व्हॉटस ऍप’चा मालकी हक्क सध्या ‘फेसबुक’कडे आहे. नव्या ‘इंटरफेस’वरून कंपनी आपल्या ग्राहकांना मोफत ‘व्हॉईस...2 Sep 2014 / Comments Off on व्हॉट्‌स ऍप देणार मोफत व्हॉईस कॉलिंग / Read More »

२०१६ पासून बँकखाते अनिवार्य

२०१६ पासून बँकखाते अनिवार्यमुंबई, (८ जानेवारी) – भारतात एक जानेवारी २०१६ पासून १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक तरुणाला बँक खाते सक्तीचे करण्यात येणार आहे. आधार क्रमांक मिळाल्यानंतर त्या आधारे प्रत्येक तरुणाला बँक खाते देण्यात यावे,अशी शिफारस रिझर्व्ह बँकेच्या समितीने केली आहे. त्याचबरोबर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अर्थखात्याच्या अंतर्गत एकात्मिक ग्राहक तक्रार निवारण संस्था स्थापन करावी,असेही समितीने सांगितले आहे....9 Jan 2014 / No Comment / Read More »