|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.74° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home »

सुप्रीम कोर्टाचे दोन निर्णय… सतावणार्‍या प्रश्‍नांचा उलगडा!

सुप्रीम कोर्टाचे दोन निर्णय… सतावणार्‍या प्रश्‍नांचा उलगडा!‘‘भगव्या दहशतवादाची ही भीती निव्वळ ढोंग होती. एक प्रकारचा वेगळाच माहोल तयार करून समाजाच्या मनात दहशत निर्माण करण्याचे ते एक षडयंत्र होते. एका विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण करण्याच्या राजकारणाच्या चौकटीत नागरिकांना जनावरांसारखे बांधून ठेवण्याची ती एक व्यापक रणनीती होती. पण, माहिती, ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या या युगात अशा चाली कधीच सफल होत नसतात.’’ दोन दिवस… न्यायालयाचे दोन निर्णय आणि समाज व राजकारणाची दोन विभिन्न रूपरेषा…! लेफ्ट. कर्नल श्रीकांत पुरोहित यांना जामीन...3 Sep 2017 / No Comment / Read More »

श्रद्धा ते श्रद्धांजली…

श्रद्धा ते श्रद्धांजली…आठवण ‘श्रद्धा’ ही नेहमी सात्त्विक भावावर, शुद्ध भावनेवर निर्माण होते आणि मग ‘श्रद्धा’रूपी शक्तीच्या आधारावर सामान्य व्यक्ती असामान्य कार्य करून जातात. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘श्रद्धावान लभते ज्ञानम्.’ ध्येयाचा मार्ग हा नेहमीच प्रकाशाचा मार्ग असतो, परंतु हे ध्येय समाजहिताचे, लोककल्याणचे असावे लागते. अशा ध्येयमार्गावर मार्गक्रमण करणारा ज्योतिपुंज म्हणजे राष्ट्र सेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका वंदनीय उषाताई गुणवंत चाटी. १७ ऑगस्ट २०१७ श्रावण दशमीला त्या ब्रह्मलीन झाल्या. काही दिवसांपासून त्यांचे स्वास्थ्य...3 Sep 2017 / No Comment / Read More »

हीच आहे ‘अच्छे दिन’ची सुरुवात…

हीच आहे ‘अच्छे दिन’ची सुरुवात…निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन आणण्याचे आश्‍वासन देशवासीयांना दिले होते. त्यावर विश्‍वास ठेवत जनतेने मतांचे भरघोस दान त्यांच्या आणि भाजपाच्या झोळीत टाकले. परिणामी भाजपाला पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळाले. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. मात्र, सत्तेवर आल्याआल्या त्यांना इराकमधील यादवी आणि अवर्षणाच्या समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे काही अप्रिय निर्णय घ्यावे लागले. रेल्वेची दरवाढ करावी लागली. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवावे लागले. त्यामुळे हेच काय ते अच्छे दिन असा...24 Jul 2014 / No Comment / Read More »

आणखी एक अपराध!

आणखी एक अपराध!डॉ. मनमोहनसिंग यांच्या कॉंग्रेस सरकारचे उरले सुरले वस्त्रहरण न्या. मार्कंडेय काटजू यांनी करून टाकले आहे. टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, आदर्श घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा, कोळसा खाण घोटाळा असे घोटाळ्यामागून घोटाळे बाहेर आल्याने मनमोहनसिंग सरकार वरचेवर बदनाम होत गेले. कोळसा खाण घोटाळ्यात सीबीआयचा पिंजर्‍यातल्या पोपटासारखा उपयोग मनमोहनसिंग सरकार करत असल्याचा शेरा सर्वोच्च न्यायालयाने मारला. आता या सरकारची उरली सुरली इज्जत काढणारा न्यायसंस्थेतील घोटाळा न्या. मार्कंडेय काटजू यांनी केलेल्या आरोपाने पुढे आला...23 Jul 2014 / No Comment / Read More »

अकबर यांचे मोदीविरोधकांना उत्तर

अकबर यांचे मोदीविरोधकांना उत्तरज्येष्ठ पत्रकार आणि लेखक एम. जे. अकबर यांनी ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे मोदीविरोधकांच्या पोटात दुखणे स्वाभाविक आहे. सोनिया-राहुल, शरद पवार, लालू, नितीश, ममता आणि कॉंग्रेसने पोसलेले तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक, गुजरात दंगलींचा सातत्याने उल्लेख करून सांप्रदायिक तणाव निर्माण करीत असताना, एम. जे. अकबर यांनी भाजपात प्रवेश केल्याच्या घटनेला एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. वास्तविक पाहता गुजरात दंगलीला आता ११ वर्षे उलटून गेली आहेत. या ११ वर्षांत...24 Mar 2014 / No Comment / Read More »

रामराज्य अवतरणार…

रामराज्य अवतरणार…आर्य चाणक्याने, राजाने कसे वागावे, कसा व्यवहार करावा, प्रजेचे रक्षण कसे करावे, राज्यशकट हाकण्यासाठी लागणारा पैसा उभारण्यासाठी कररचना कशी असावी, संकटाच्या वेळी कसे वागावे, मित्र आणि शेजार्‍यांशी संबंध कसे असावे, शिक्षणपद्धती कशी असावी, शत्रूला कशी वागणूक द्यावी… याबाबतचे अनेक कानमंत्र भारतीय राज्यकर्त्यांना देऊन ठेवले आहेत. आदर्श राज्याची संकल्पनाही त्यांनी मांडून ठेवली आहे. राजाने न्याय-निवाडा करताना जाती-पाती, धर्म-पंथ, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत, शत्रू-मित्र असे कुठलेही भेद न पाळता, गुन्हेगाराला शिक्षा होईल, अशी कृती...23 Mar 2014 / No Comment / Read More »

समाजवादी पार्टीची अनास्था

समाजवादी पार्टीची अनास्थासंपूर्ण भारतात मुसलमानांचे आपणच एकमेव कैवारी आहोत, अशी उठता बसता बांग देणारे मुलायमसिंग आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव हे उत्तरप्रदेशात मुसलमानांवर कसा अन्याय आणि अत्याचार करीत आहेत, त्यांचा किती क्रूरपणे छळ केला जात आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मग ती पोलिस अधीक्षक जिया उल हक यांची हत्या असो की, मुसलमानांना मृतदेह दफन करण्यासाठी जागा न देण्याचा प्रश्‍न असो, मुलायमसिंगांची तेथे हुकूमशाहीच चालली. आम्ही सांगतो ते मुकाटपणे ऐका आणि...29 Dec 2013 / No Comment / Read More »

आभाळ कोसळले असते काय?

आभाळ कोसळले असते काय?आम आदमी पार्टी दिल्लीत सरकार बनविणार आहे. त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पण, दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ७० पैकी केवळ २८ जागा मिळवणार्‍या आम आदमी पार्टीने दबावात येऊन सरकार न बनविण्याचा निर्णय घेतला असता, तर आभाळ कोसळले असते काय, असा प्रश्‍न आता विचारला जाऊ लागला आहे. सरकार बनविण्यासाठी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या म्हणण्याप्रमाणे पक्षावर दबाव असेलही, पण दबाव झुगारून विरोधी पक्षात बसण्याची किंवा नव्याने निवडणुकांना सामोरे जाण्याची...29 Dec 2013 / No Comment / Read More »

निर्णायक लढाई

निर्णायक लढाईभारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची पक्षाच्या संसदीय मंडळासोबत दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दुहेरी उत्साह होता. तीन राज्यांत निर्विवाद बहुमत मिळवून विजय मिळवत देशात भाजपाची लाट असल्याचे उद्घोषित करणारे तीन विजयी मुख्यमंत्री या बैठकीत होते आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर देशात तयार झालेल्या भाजपाच्या या लाटेचा प्रत्यय वाराणसी, मुंबईच्या सभांमध्ये येत असल्याने त्याचाही उत्साह दिसत होता. मात्र, केवळ लाटेवर स्वार होण्याचा विचार न करता भारतीय जनता पक्षाच्या या...29 Dec 2013 / No Comment / Read More »

दिल्लीतील नौटंकी…

दिल्लीतील नौटंकी…दिल्लीत सत्तास्थापनेच्या निमित्ताने जे नाटक चालले आहे, त्यामध्ये आम आदमी पार्टी ही नवखेपणाचा आव आणत सर्वांत पुढे आहे, असे आता अनुभवाला येऊ लागले आहे. कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापनेची तयारी चालू असतानाच, तोंडाने कॉंग्रेसच्या नावाने शिव्याशाप चालूच आहेत. त्याचा परिणाम म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा संयम संपून ते रस्त्यावर उतरले आहेत. केजरीवाल यांचा पुतळा जाळू लागले आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधीच, समर्थन देणार्‍या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पुतळा जाळल्याचे पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. प्रचलित...29 Dec 2013 / No Comment / Read More »

आता खरी कसोटी

आता खरी कसोटीन खोखले दावे, न झुटे वादे सच की राजनीती, स्वराज का संकल्प अशी घोषणा करत निवडणुकीपूर्वी आपले वचनपत्र जनतेला सादर करणार्‍या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बरेच आढेवेढे घेत शेवटी राजकारणाच्या सारिपाटावर सत्तेचा डाव मांडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या गुरुवारी त्यांचा शपथविधी होऊ घातला आहे. सत्तेपासून कोसो दूर राहिलेल्या, पंधरा वर्षे दिल्लीवर सत्ता गाजवल्यानंतर आता केजरीवालांना पाठिंबा देण्याची नामुष्की ओढवलेल्या कॉंग्रेसवाल्यांना ‘आप’चा हेवा वाटणे स्वाभाविक आहे. सत्तेच्या...29 Dec 2013 / No Comment / Read More »

‘व्होट फॉर इंडिया’

‘व्होट फॉर इंडिया’आगामी लोकसभा निवडणुकीत देशवासीयांनी पक्षाला पाहून मतदान न करता, देशासाठी मतदान करा-‘व्होट फॉर इंडिया’ असा नारा भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी देत, पाच लाखांहून अधिक जनसमुदायाकडून तो वदवून घेतला. मुंबईच्या सर्वांत मोठ्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील मैदानावर रविवारी झालेल्या या विशाल जनसभेला पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणांना होणार्‍या गर्दीची सर्वांनाच आठवण झाली. पण, अलीकडच्या काळातील मुंबईतील ही सभा सर्वांत मोठी होती, अशी प्रांजळ...29 Dec 2013 / No Comment / Read More »