|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:58 | सूर्यास्त : 18:47
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.37° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 79 %

वायू वेग : 3.59 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Tuesday, 07 May

28.74°C - 30.56°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 08 May

28.15°C - 30.49°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 09 May

28°C - 30.33°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 10 May

27.64°C - 29.82°C

sky is clear
Weather Forecast for
Saturday, 11 May

27.9°C - 30.46°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 12 May

28.28°C - 30.44°C

broken clouds

दिल्ली महिलांसाठी असुरक्षितच!

दिल्ली महिलांसाठी असुरक्षितच!लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये २० टक्क्यांनी वाढ, नवी दिल्ली, ९ नोव्हेंबर – कोरोना संकटानंतर सर्वकाही पूर्वपदावर येत असताना आता नवी दिल्लीत पुन्हा एकदा महिलांवरील गुन्हे वाढू लागले आहेत. या गुन्ह्यांमध्ये ६ ते २० टक्के वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या आकडेवारीनुसार, कोरोना निर्बंथ शिथिल झाल्यानंतर विनयभंग व बलात्काराच्या घटनांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी ३० ऑक्टोबर २०२० पर्यंत १,४२९ लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंदविले आहेत, तर या वर्षी ऑक्टोबरपर्यंत १७२५ प्रकरणे...9 Nov 2021 / No Comment /

दिल्लीतील हवा झाली धोकादायक!

दिल्लीतील हवा झाली धोकादायक!बंदी असूनही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उडवले फटाके, नवी दिल्ली, ५ नोव्हेंबर – दिवाळीनंतर आज शुक्रवारी सकाळी संपूर्ण राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेची पातळी गंभीर श्रेणीत पोहोचली. दिल्ली सरकारने फटाक्यांवर पूर्ण बंदी घातली असतानाही दिवाळीत फटाक्यांची प्रचंड आतषबाजी झाली. रस्त्यांवर, छतांवर लोक फटाके फोडताना दिसले. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम आणि फरिदाबादमधील हवा गुणवत्ता निर्देशांक फटाके फोडल्यानंतर तीव्र श्रेणीत पोहोचला. दिवाळीच्या सणानंतर शुक्रवारी सकाळी दिल्लीच्या जनपथ भागातील हवा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक श्रेणीत पोहोचला....6 Nov 2021 / No Comment /

दिल्लीत २५०० कोटींचे हेरॉईन जप्त

दिल्लीत २५०० कोटींचे हेरॉईन जप्तविशेष पथकाची कामगिरी; चार जणांना अटक, नवी दिल्ली, १० जुलै – मादक पदार्थांच्या तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करीत दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने येथे ३५० किलो हेरॉईन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनचे मूल्य २५०० कोटी रुपये असून, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. मादक पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीच्या विरोधात मिळालेले हे एक मोठे यश असून, आम्ही ३५४ किलो हेरॉईन जप्त केले आहे. अटक केलेल्या चार आरोपींपैकी एक अफगाणिस्तानचा नागरिक आहे....10 Jul 2021 / No Comment /

जेएनयूमध्ये ग्रंथालयात विद्यार्थ्यांची तोडफोड

जेएनयूमध्ये ग्रंथालयात विद्यार्थ्यांची तोडफोडसुरक्षा रक्षकांनाही मारहाण, गुन्हा दाखल, नवी दिल्ली, १० जून – देशविरोधी घोषणा आणि हिंसाचार यासारख्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत राहणार्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) सुमारे ३५ ते ४० विद्यार्थ्यांनी प्रचंड गोंधळ घालत ग्रंथालयात तोडफोड केली. त्यांना अडविण्याचा प्रयत्न करणार्‍या सुरक्षा रक्षकांनाही बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी सकाळी ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी आज गुरुवारी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने या विद्यापीठातील ग्रंथालय...10 Jun 2021 / No Comment /

प्राणवायू रोखाल तर लटकवूच

प्राणवायू रोखाल तर लटकवूचरुग्णालयांना संरक्षण द्या, दिल्ली उच्च न्यायालयाने दिली तंबी, नवी दिल्ली, २४ एप्रिल – मे महिन्याच्या मध्यात कोरोना सर्वोच्च शिखर गाठणार असून, ही स्थिती हाताळण्यासाठी आतापासूनच सज्ज राहा. सध्या जे आकडे समोर येत आहेत, ते त्सुनामीसारखेच असून, प्राणवायूअभावी दिल्लीत हाहाकार माजला आहे, असे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने आज शनिवारी नोंदविले. रुग्णालयांना होणार्‍या प्राणवायूच्या पुरवठ्यात जो कुणी अडथळा आणेल, त्याला लटकविल्याशिवाय राहणार नाही, असा गंभीर इशाराही न्यायालयाने दिला. देशातील अनेक भागात अपुर्‍या...24 Apr 2021 / No Comment /

प्राणवायूअभावी गंगाराम रुग्णालयात २५ रुग्ण दगावले

प्राणवायूअभावी गंगाराम रुग्णालयात २५ रुग्ण दगावले६० जणांचा जीव वाचविण्यात यश, नवी दिल्ली, २३ एप्रिल – राजधानी दिल्लीत प्राणवायूचे गंभीर संकट निर्माण झाले असून, येथील प्रतिष्ठेच्या सर गंगाराम रुग्णालयात प्राणवायूच्या कमतरतेमुळे २५ जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी ६० रुग्णांचा जीव धोक्यात आला असताना, ऐन वेळी प्राणवायू उपलब्ध झाल्याने, त्यांना वाचविण्यात यश आले. पुरेसा प्राणवायू उपलब्ध नसल्यामुळे कृत्रिम श्‍वसन प्रणाली (व्हेंटिलेटर) तसेच बिपाप प्रभावीपणे काम करीत नाही, रुग्णालयाला तातडीने प्राणवायूची आवश्यकता असून, तो मिळाला नाही तर ६०...24 Apr 2021 / No Comment /

उमर खालिद आणि हुसेन दिल्ली हिंसाचारास जबाबदार

उमर खालिद आणि हुसेन दिल्ली हिंसाचारास जबाबदारनवी दिल्ली, ७ जानेवारी – ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराचे मुख्य आरोपी ताहिर हुसेन याच्या खुलासा विधानाचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी आपल्या पुरवणी आरोपपत्रात हुसेन, खालिद सैफी आणि उमर खालिद यांच्यात शाहीनबागेत हिंसाचाराचे कट रचण्यासाठी बैठक झाली होती, असा आरोप केला आहे. ईशान्य दिल्ली हिंसाचार प्रकरणातील पूरक आरोपपत्र करकरदूमा न्यायालयाने मंगळवारी स्वीकारले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान जगासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलीन व्हावी या उद्देशाने उमर खालिद याने...7 Jan 2021 / No Comment /

दिल्लीत हनुमान मंदिर पाडले; भाजपा, आपमध्ये जुंपली

दिल्लीत हनुमान मंदिर पाडले; भाजपा, आपमध्ये जुंपलीनवी दिल्ली, ५ जानेवारी – चांदनी चौकातील हनुमान मंदिर पाडण्याच्या मुद्यावरून भाजपा आणि आप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कॉंग्रेसनेही या वादात उडी घेतली आहे. या घटनेवरुन परिसरात तणाव निर्माण झाला आहे. चांदनी चौकाच्या सौंदर्यीकरण योजनेंतर्गत मोतीबाजारजवळचे १०० वर्ष प्राचीन हनुमान मंदिर सोमवारी सकाळी उत्तर दिल्ली महानगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात हटवले. मंदिर पाडण्याच्या घटनेच्या विरोधात नागरिकांच्या जमावाने निदर्शने केली, तसेच पाडलेले हनुमान मंदिर त्याच ठिकाणी उभारण्याची मागणी केली. जमावाने परिसरातील दुकानेही...5 Jan 2021 / No Comment /

भविष्यात दिल्लीला भूकंपाचा सर्वाधिक धोका

भविष्यात दिल्लीला भूकंपाचा सर्वाधिक धोकानवी दिल्ली, २६ डिसेंबर – राजधानी दिल्लीत यंदाच्या वर्षात जवळपास ५१ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. कमी तीव्रता असल्याने जीवित हानी झाली नसली, तरी भविष्यात मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा भूगर्भ अभ्यासकांनी दिला आहे. धनबाद आयआयटीमधील भूकंप विज्ञान विभागप्रमुख पी.के. खान यांच्यानुसार, कमी तीव्रतेच्या भूकंपाचे वारंवार धक्के बसत असतील, तर एक मोठा भूकंप येण्याचे संकेत समजले जातात. मागील दोन वर्षांत दिल्ली-एनसीआरमध्ये ४ ते ४.९ रिश्टर स्केल...26 Dec 2020 / No Comment /

राजधानी दिल्ली क्षेत्रात मध्यम तीव्रतेचा भूकंप

राजधानी दिल्ली क्षेत्रात मध्यम तीव्रतेचा भूकंपनवी दिल्ली, १८ डिसेंबर – राजधानी दिल्लीसह शेजारच्या क्षेत्रात गुरुवारी रात्री उशिरा रिश्टर स्केलवर ४.२ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. यात जीवित वा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती नाही. त्याचे केंद्र गुरुग्रामच्या दक्षिण-पश्‍चिम दिशेला ४८ किलोमीटर अंतरावर होते. हवामान विभागाच्या भूकंपमापन केंद्रानुसार, दिल्ली, गुरुग्राम, गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा या शहरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास जमीन हादरल्याचे दिसून आले. यापूर्वी २ डिसेंबरला दिल्ली परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.७...18 Dec 2020 / No Comment /

माहिती जाहीर करू नका : दिल्ली उच्च न्यायालय

माहिती जाहीर करू नका : दिल्ली उच्च न्यायालयनवी दिल्ली, ११ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजवरच्या विदेश दौर्‍यांची माहिती हा गोपनीयतेचा भाग असल्याने, ती जाहीर केली जाऊ नये, असा स्पष्ट आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी दिला आहे. पंतप्रधानांच्या दौर्‍यांची माहिती आरटीआय कार्यकर्त्याला उपलब्ध केली जावी, असा निर्देश केंद्रीय माहिती आयोगाने भारतीय हवाई दलाला दिला होते. या सर्व दौर्‍यांमध्ये पंतप्रधानांसोबत कोणत्या मंत्रालय व विभागातील किती लोक गेले होते, तसेच विमानात आणखी किती लोक होते, याविषयीची माहिती...11 Dec 2020 / No Comment /

जेएनयूतील ‘ते’ व्हिडीओ खरे

जेएनयूतील ‘ते’ व्हिडीओ खरे=फॉरेन्सिक लॅबचा अहवाल= नवी दिल्ली, [१७ मे] – राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गेल्या ९ फेबु्रवारी रोजी दहशतवादी अफजल गुरूला श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमात देण्यात आलेल्या भारतविरोधी नारेबाजीचा व्हिडीओ अगदी खरा असल्याचा अहवाल फॉरेन्सिक प्रयोगशाळेने दिला आहे. यामुळे विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार आणि त्याचे अन्य सहकारी चांगलेच अडचणीत येणार आहेत. विद्यापीठ परिसरात भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या नसून, विद्यार्थ्यांना बदनाम करण्यासाठीच अभाविपने बनावट व्हिडीओ समोर आणला आहे, असा आरोप...17 May 2016 / No Comment /