|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.99° से.

कमाल तापमान : 24.74° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 57 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

मोरोक्कोमध्ये भूकंप, ८०० ठार

मोरोक्कोमध्ये भूकंप, ८०० ठारमोरोक्को, (०९ सप्टेंबर) – मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पृथ्वीच्या भूकंपामुळे किमान ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे. असोसिएटेड प्रेसच्या वृत्तानुसार, देशाच्या गृह मंत्रालयाने सांगितले की, ’भूकंपाची तीव्रता ६.८ इतकी मोजली गेली आहे.’ भूकंपाच्या जोरदार धक्क्यानंतर लोक घाबरले आणि त्यांनी घराबाहेर पळ काढला. भूकंपामुळे ऐतिहासिक वास्तूंचे मोठे नुकसान झाले असून वीजपुरवठाही खंडित झाला आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले की भूकंप रात्री ११:११ वाजता माराकेशच्या नैऋत्येस ४४ मैल (७१...9 Sep 2023 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदी खरे हिरो

पंतप्रधान मोदी खरे हिरो-जीएमआर ग्रुपचे अध्यक्ष श्रीनिवास यांची प्रतिक्रिया, अथेन्स, (२७ ऑगस्ट) – अ‍ॅथेन्स येथे ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांनी २५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या बिझनेस लंचला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या कार्यक‘मात नौवहन, पायाभूत सुविधा, ऊर्जा यासह विविध क्षेत्रांतील आघाडीच्या भारत आणि ग्रीस येथील मुख्य कार्यकारी अधिकार्यांचा सहभाग होता. ग्रीसमध्ये पंतप्रधान मोदींसोबत जेवण घेतल्यानंतर जीएमआर ग्रुपचे बिझनेस अध्यक्ष श्रीनिवास बोम्मीदला म्हणाले, पंतप्रधान मोदींनी जे द्विपक्षीय संबंध निर्माण केले, त्याची देशातील फार...27 Aug 2023 / No Comment / Read More »

६ देश ब्रिक्स ग्रुपमध्ये होतील सामील

६ देश ब्रिक्स ग्रुपमध्ये होतील सामीलजोहान्सबर्ग, (२५ ऑगस्ट) – गुरूवारी (२४ ऑगस्ट) १५ व्या ब्रिक्स परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत जागतिक अर्थव्यवस्थांच्या समूहीकरणाच्या विस्ताराचे स्वागत करतो. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी सहा नवीन सदस्य देशांच्या समावेशाची घोषणा केल्यानंतर आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करताना पंतप्रधान मोदी यांनी हे सांगितले. जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले, ’मला आनंद आहे की या ३ दिवसीय बैठकीत अनेक सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. ब्रिक्स सदस्यांच्या विस्ताराला...25 Aug 2023 / No Comment / Read More »

ब्रिक्स देशांशी भारताचे ऐतिहासिक नाते

ब्रिक्स देशांशी भारताचे ऐतिहासिक नाते– पंतप्रधान मोदींकडून नव्या सदस्यांचे स्वागत, जोहान्सबर्ग, (२४ ऑगस्ट) – भारताने ब्रिक्समधील विस्ताराला नेहमीच पाठिंबा दिला आहे. या सर्व देशांशी आपले सखोल आणि ऐतिहासिक संबंध आहेत. मला आनंद आहे की, तीन दिवसीय बैठकीत अनेक सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. पाश्चिमात्य देशांचे वर्चस्व असलेल्या संघटनांचे नाव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले, ब्रिक्सचा विस्तार हे दर्शवितो की, जगातील मोठ्या संघटना...25 Aug 2023 / No Comment / Read More »

मोदी ब्रिक्समध्ये राखला तिरंग्याचा सन्मान

मोदी ब्रिक्समध्ये राखला तिरंग्याचा सन्मानजोहान्सबर्ग, (२३ ऑगस्ट) – दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स शिखर परिषद सुरू आहे. दरम्यान, बुधवारी (२३ ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रुप फोटोदरम्यान भारताचा तिरंगा जमिनीवर पाहिल्यावर त्यांनी त्यावर पाऊल न ठेवण्याची काळजी घेतली. पंतप्रधानांनी तिरंगा उचलला आणि सोबत ठेवला. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनीही असेच काहीसे केले. हा व्हीडिओ व्हायरल झाला असून सर्वत्र याची चर्चा होत आहे. यानंतर पीएम मोदींनी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा, चीनचे...23 Aug 2023 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदी यांचे जोहान्सबर्गमध्ये भव्य स्वागत

पंतप्रधान मोदी यांचे जोहान्सबर्गमध्ये भव्य स्वागतजोहान्सबर्ग, (२३ ऑगस्ट) – दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेत सुरू झालेल्या १५ व्या ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी जोहान्सबर्ग येथे दाखल झाले आहेत. प्रिटोरियाच्या बाहेरील वॉटरक्लूफ एअर फोर्स बेसवर पंतप्रधान मोदींचे आगमन झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती पॉल माशाटाईल यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. २०१९ नंतरची ही पहिली ब्रिक्स शिखर परिषद आहे आणि परिषदेद्वारे हाती घेतलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची तसेच भविष्यातील कारवाईची क्षेत्रे ओळखण्याची संधी प्रदान करेल. आपल्या भेटीदरम्यान पंतप्रधान जोहान्सबर्गमध्ये...23 Aug 2023 / No Comment / Read More »

बोको हरामवर एअर स्ट्राईक; १०० ठार

बोको हरामवर एअर स्ट्राईक; १०० ठारअबुजा, (१४ जून) – आफ्रिकन देश नायजेरियाच्या हवाई दलाने बोको हराम या दहशतवादी संघटनेवर मोठी कारवाई केली आहे. हवाई दलाने दहशतवादी संघटनेच्या अनेक तळांवर अचानक हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. यासोबतच अनेक दहशतवादीही गंभीर जखमी झाले आहेत. हवाई दलाने याचे एक फुटेजही जारी केले आहे, ज्यामध्ये अनेक दहशतवादी इकडे-तिकडे पळताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हवाई हल्ल्यामुळे दहशतवादी संघटनेचे मोठे नुकसान झाले...14 Jun 2023 / No Comment / Read More »

ब्रिक्स विस्तार अजूनही प्रगतिपथावर : एस. जयशंकर

ब्रिक्स विस्तार अजूनही प्रगतिपथावर : एस. जयशंकरजोहान्सबर्ग, (३ जून) – ब्रिक्स गटाचा विस्तार अजूनही प्रगतिपथावर आहे. पाच देशांच्या गटातील सदस्य सकारात्मक हेतूने व खुल्या मनाने प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत, असे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे. केपटाऊनमध्ये ब्रिक्स (ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका) राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर एस. जयशंकर माध्यमांशी बोलत होते. गतवर्षी नेत्यांनी आपल्याला ब्रिक्समध्ये प्रवेशासाठी निकष व प्रक्रियाबाबत मार्गदर्शक तत्त्वे, मानके तयार करण्यास सांगितले होते. हे काम अजूनही प्रगतिपथावर आहे,...3 Jun 2023 / No Comment / Read More »

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ’ऑपरेशन कावेरी’ सुरू

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी ’ऑपरेशन कावेरी’ सुरूखार्तूम, (२५ एप्रिल) – आफ्रिकन देश सुदान सध्या गृहयुद्धाचा सामना करत आहे. संकटग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने ’ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. ऑपरेशन कावेरी सुरू करण्यात आले असून, या मोहिमेअंतर्गत सुमारे ५०० भारतीय बंदरे सुदानमध्ये पोहोचली आहेत, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट केले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट केले की, सुदानमध्ये अडकलेल्या आमच्या नागरिकांना परत आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू आहे. जवळपास...25 Apr 2023 / No Comment / Read More »

नोबल शांती पुरस्कार विजेते डेसमंड टूटू यांचे निधन

नोबल शांती पुरस्कार विजेते डेसमंड टूटू यांचे निधनवर्णभेदाविरोधातील लढ्याचा नायक हरपला, जोहान्सबर्ग, २६ डिसेंबर – आयुष्यभर वर्णभेदाविरोधात लढणारे दक्षिण आफ्रिकेचे संघर्ष नायक, नोबल शांती पुरस्कार विजेते आणि आफ्रिकेचे माजी आर्चबिशप डेसमंड टूटू यांचे आज रविवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने एका संघर्ष युगाचा अंत झाल्याची भावना जगभरात व्यक्त केली जात आहे. १९९०च्या दशकात डेसमंड टूटू यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता. त्यामुळे उपचारासाठी त्यांना अनेकवेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वृद्धापकाळामुळे शरीर उपचाराला प्रतिसाद...27 Dec 2021 / No Comment / Read More »

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनची तीव्रता मंदावली; मृत्युदरातही घसरण

दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनची तीव्रता मंदावली; मृत्युदरातही घसरणकेपटाऊन, २ डिसेंबर – ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि कोरोना विषाणूचा अभ्यास करणार्‍या तज्ज्ञांच्या मतानुसार ओमिक्रॉनचा व्हेरिएंट जास्त तीव्रतेचा नाही. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनची तीव्रता मंदावली असून, गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे होणार्‍या मृत्युदरात घसरण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील काही वृत्तांनुसार ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टापेक्षा जास्त प्राणघातक नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने आज गुरुवारी दिली. ओमिक्रॉनमुळे आफ्रिकेत आतापर्यंत एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती समोर...2 Dec 2021 / No Comment / Read More »

ज्वालामुखी उद्रेकानंतर भारतीय लष्कराने वाचवले नागरिकांचे प्राण

ज्वालामुखी उद्रेकानंतर भारतीय लष्कराने वाचवले नागरिकांचे प्राणमध्यआफ्रिकी देश कांगोमधील घटना, किन्शासा, २३ मे – मध्यआफ्रिकी देश असलेल्या कांगोमधील गोमा शहराजवळ काल शनिवारी रात्री झालेल्या ज्वालामुखी उद्रेकानंतर संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) शांतता मोहिमेचा एक भाग म्हणून येथे तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीने स्थानिक नागरिकांचे प्राण वाचविले असून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मालमत्तेचेही संरक्षण केले, अशी माहिती सूत्रांनी आज रविवारी दिली. काल शनिवारी रात्री सुमारे दोन दशकात प्रथमच माउंट न्यरागोंगो ज्वालामुखी फुटल्यानंतर हजारो लोकांनी गोमामधील आपली घरे सोडली आहेत. ज्वालामुखीचा स्फोट...24 May 2021 / No Comment / Read More »