Posted by वृत्तभारती
Thursday, February 8th, 2024
कर्नाटकात कृष्णा नदीतही विष्णूची प्राचीन मूर्ती सापडली अयोध्या, (०७ फेब्रुवारी) – रामनगरी अयोध्येपासून सुमारे १६०० किमी दूर नदीत भगवान विष्णूची प्राचीन मूर्ती सापडली आहे. विशेष म्हणजे भगवान विष्णूची ही मूर्ती रामललाच्या सध्याच्या मूर्ती सारखी आहे. ही मूर्ती सुमारे हजार वर्षे जुनी असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या भगवान विष्णूच्या मूर्तीसोबत एक प्राचीन शिवलिंगही सापडले आहे. रायचूर जिल्ह्यात कृष्णा नदीतही विष्णूची प्राचीन मूर्ती सापडली कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात एक ’चमत्कार’ घडला...
8 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 7th, 2024
प्रयागराज, (०७ फेब्रुवारी) – उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरात पूजेच्या परवानगीविरोधात दाखल याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयात आज सुमारे २ तास सुनावणी झाली. आता या प्रकरणी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान प्रथम ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन यांनी मंदिराच्या बाजूने आणि नंतर मशिदीच्या बाजूने एसएफए नक्वी यांनी आपली बाजू मांडली. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लिमांच्या बाजूने...
7 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 5th, 2024
– उत्तरप्रदेशचा अर्थसंकल्प सादर, – रामायण, वैदिक संशोधन केंद्रासाठीही निधी, लखनौ, (०३ फेब्रुवारी) – उत्तरप्रदेश सरकारने सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात २०२५ मध्ये होणार्या महाकुंभासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या व्यतिरिक्त अयोध्येतील आंतरराष्ट्रीय रामायण आणि वैदिक संशोधन केंद्रालाही निधी देण्यात आला आहे. २०२५ मध्ये होणार्या महाकुंभासाठी १०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत, असे अर्थमंत्री सुरेशकुमार खन्ना यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले. श्रृंगवरपूर येथे निशाद राज गुहा सांस्कृतिक केंद्र...
5 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 5th, 2024
लखनौ, (०३ फेब्रुवारी) – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी विधानसभेत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेला अर्थसंकल्प भगवान श्री राम यांना समर्पित केला आणि म्हटले की, राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प हा सर्वांगीण आणि संतुलित विकासासाठी आर्थिक दस्तऐवज आहे. अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्या सरकारचा हा आठवा अर्थसंकल्प असून दरवर्षी कोणत्या ना कोणत्या थीमवर आधारित अर्थसंकल्प असतो....
5 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 2nd, 2024
नवी दिल्ली, (०२ फेब्रुवारी) – वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या आवारात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शुक्रवारची नमाज शांततेत पार पडली. न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी मशीद संकुलाच्या तळघरात नमाजपठण करण्याचा अधिकार मिळाल्यानंतर शुक्रवारी मोठ्या संख्येने उपासक ज्ञानवापी येथे पोहोचले. एवढ्या मोठ्या संख्येने नमाज्यांचे आगमन होताच पोलीस प्रशासनाला त्यांना परत पाठवावे लागले. मशिदीत जास्त गर्दी असल्याने प्रशासनाने नमाजांना दुसर्या मशिदीत नमाज अदा करण्यास सांगितले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, पूर्वीच्या तुलनेत आज दुपटीहून अधिक उपासक नमाज अदा करण्यासाठी ज्ञानवापी...
2 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 1st, 2024
वाराणसी, (०१ फेब्रुवारी) – वाराणसीतील ज्ञानवापी संकुलातील व्यासजींच्या तळघरात ३० वर्षांनंतर अखेर पूजा सुरू झाली. आज (१ फेब्रुवारी) पहाटे अनेक जण पूजा करण्यासाठी तळघरात पोहोचले आहेत. ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरात पूजा करण्यात आली. डीएम म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले आहे. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाच्या निर्णयानंतर तळघरातून रात्रभर बॅरिकेडिंग हटवण्यात आले आणि लोक पूजा करण्यासाठी जमू लागले. प्रत्यक्षात बुधवारी (३१ जानेवारी) हिंदू बाजूंना मोठा दिलासा देत न्यायालयाने हिंदूंना संकुलाच्या तळघरात...
1 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 31st, 2024
– हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी दिली माहिती, – सात दिवसांत येथे पूजेची व्यवस्था करण्याचे आदेश, वाराणसी, (३१ जानेवारी) – ज्ञानवापी प्रकरणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने आजपर्यंतचा सर्वात मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने हिंदू पक्षाला व्यास तळघरात पूजा करण्याचे आदेश दिले आहेत. सात दिवसांत येथे पूजेची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. ज्ञानवापी संकुलात दोन तळघर आहेत. याच्या वर ज्ञानवापी मशीद बांधली आहे. हिंदू बाजूला एक तळघर...
31 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
– मंदिर उघडण्याआधीच लांब रांगा, अयोध्या, (२४ जानेवारी) – सोमवारी रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. दोन दिवसांनंतरही भाविकांची गर्दी कायम आहे. मंदिर उघडण्यापूर्वीच पहाटेपासून लाखो लोक थंडीची तमा न बाळगता तेथे उभे असतात. दर्शनासाठी मंदिर सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले. भाविकांना आवरताना पोलिसांची दमछाक होत आहे. दरम्यान, गर्दीसंबंधी माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ थेट अयोध्येत पोहोचले. त्यांच्या सूचनेनंतर सुरक्षेच्या...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
लखनौ, (२४ जानेवारी) – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, उत्तर प्रदेश स्थापना दिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन जमिनीवर अंमलात आणण्यासाठी एक सशक्त माध्यम बनले आहे. ते म्हणाले की २०१८ मध्ये या दिवशी आमच्या सरकारने ’जिल्हा एक उत्पादन योजना’ सुरू केली होती, जी आज उत्तर प्रदेशला एक नवीन ओळख देत आहे. हा कार्यक्रम सुरू केल्याचा परिणाम असा आहे की पूर्वीच्या सरकारच्या काळात उत्तर प्रदेशची निर्यात ८६ हजार कोटी रुपयांची...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 24th, 2024
– दीक्षू कुकरेजांवर विकासाची जबाबदारी, – ऐतिहासिक, पौराणिक महत्त्व कायम, अयोध्या, (२४ जानेवारी) – पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व लाभलेली आणि रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी आता आधुनिक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी रामललाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटात झाली. त्यानंतर भक्तांनी येथे रामललाच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे. आता उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येच्या विकासाची जबाबदारी प्रसिद्ध वास्तुविशारद दीक्षू कुकरेजा यांच्यावर सोपवली आहे. कुकरेजा यांनी नवी दिल्लीत जी-२० परिषदेसाठी भारत मंडपम् आणि...
24 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
– २५ जानेवारीपासून होणार अशाप्रकारे भाविकांना रामललाचं दर्शन, अयोध्या, (२३ जानेवारी) – अयोध्येत रामलालाचा अभिषेक झाल्यानंतर आता सर्वांना अयोध्येत जाऊन भगवान श्रीरामाचे दर्शन घ्यायचे आहे. अशा स्थितीत भाजपा आता उत्तराखंडमध्ये दर्शन मोहीम राबवणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर भाजपा आता राम मंदिर दर्शन मोहीम सुरू करणार आहे. राज्यातील प्रत्येक लोकसभेतून सहा हजार भाविकांना रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत नेण्यात येणार आहे. ही मोहीम २५ जानेवारी ते २५ मार्च या कालावधीत चालणार आहे. भाजपाचे प्रवक्ते विनोद...
23 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 23rd, 2024
– रामललाच्या दर्शनाला प्रचंड गर्दी, अयोध्या, (२३ जानेवारी) – अयोध्या राम मंदिरात होणारी प्रचंड गर्दी पाहता अयोध्येला जाणार्या यूपी रोडवेजच्या सर्व बसेस थांबवण्यात आल्या आहेत. परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक ऑपरेशन मनोज पुंडीर यांनी सांगितले की, अयोध्येला जाणार्या सर्व मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. गर्दी कमी झाल्यावर त्याचा आढावा घेतला जाईल. अयोध्येतील मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते चार ते पाच किलोमीटर आधीच बंद करण्यात आले आहेत. या मार्गावरून फक्त पादचार्यांनाच जाण्याची परवानगी...
23 Jan 2024 / No Comment / Read More »