Posted by वृत्तभारती
Friday, July 16th, 2021
गुजरातमधील या विमानतळावर मिळणार सर्व सुविधा, गांधीनगर, १५ जुलै – गुजरात राज्याची राजधानी गांधीनगरमध्ये देशातील पहिले विमानतळाशी साम्य राखणारे रेल्वे स्थानक (अपग्रेड स्टेशन) बनवण्यात आले असून, त्याच्या छतावर पंचतारांकित हॉटल सुद्धा उभारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, शुक्रवारी आभासी पद्धतीने स्थानकाचा शुभारंभ होत आहे. केंद्र सरकारच्या वतीने देशभरात १२५ अपगे्रड रेल्वे स्थानक बांधण्यात येत असून, यावर सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद आहे. यातील पहिले स्थानक गांधीनगरमध्ये...
16 Jul 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, June 5th, 2021
१० वर्षांच्या शिक्षेची तरतूद, अहमदाबाद, ५ जून – देशातील काही राज्यांमध्ये सक्तीने धर्मांतर होऊ नये, यासाठी लव्ह जिहाद अथवा धर्मांतरणविरोधी कायदा करण्याचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. मात्र, आता गुजरातमध्ये १५ जूनपासून लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी यासंदर्भातील विधेयकावर स्वाक्षरी केली असून, आता याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. गुजरातच्या विधिमंडळात मोठ्या गदारोळात गुजरात धर्म स्वातंत्र्य दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले होते. यानंतर...
5 Jun 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 18th, 2021
दोन जहाजांमधील ३१४ जणांना वाचविले, गती मंदावली; धोका टळला, पण प्रभाव कायमच, मुंबई/अहमदाबाद, १८ मे – महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागांमध्ये थैमान घातल्यानंतर टौकते चक्रीवादळ सोमवारी रात्री उशिरा गुजरातच्या किनापट्टीवर धडकले. यावेळी ताशी १८५ किमी असा वार्याचा वेग होता. किनारपट्टीच्या सर्वच शहरांमध्ये या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस झाला. वार्याची गती इतकी प्रचंड होती की, तीन प्रवासी जहाज खवळलेल्या समुद्रात अडकले. या तिन्ही जहाजांमध्ये एकूण ७०७ कर्मचारी होते. त्यातील ३१४ जणांना सुखरूप बाहेर...
18 May 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 23rd, 2021
कॉंगे्रसचा पुन्हा दारुण पराभव, अहमदाबाद, २३ फेब्रुवारी – गुजरातमधील सहा महानगर पालिकांसाठी अलिकडेच घेण्यात आलेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, सर्व सहा महापालिकांवर भाजपाने मोठा विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे, कृषी कायद्यांमुळे देशातील जनता भाजपावर संतापलेली आहे, असा अपप्रचार करणारे लोक या निकालांनी तोंडघशी पडले आहेत. या निवडणुकीत कॉंगे्रस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. तिथेच आम आदमी पार्टीने सूरतमध्ये २७ जागा जिंकून प्रथमच आपले अस्तित्व निर्माण केले आहे. सर्व सहा...
23 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 17th, 2021
२००२ पासून होता फरार, बडोदा, १६ फेब्रुवारी – गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी रफीक हुसेन भटुक याला पोलिसांनी तब्बल १९ वर्षानंतर गोध्रा शहरातून अटक केली आहे. तो २००२ पासून फरार होता. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातच्या पंचमहलच्या गोध्रा स्थानकात साबरमती एक्स्प्रेसच्या एका डब्याला धर्मांध जिहादींनी आग लावली होती. या घटनेत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. रफीक हुसेन भटुक हा संपूर्ण कटात सहभागी असलेला गोध्रा हत्याकांडीतील आरोपींच्या मुख्य गटाचा एक भाग होता....
17 Feb 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, January 20th, 2021
गांधीनगर, २० जानेवारी – गुजरात सरकारने ड्रॅगन फ्रुट या फळाचे नामकरण ‘कमलम्’ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिली आहे. राज्य सरकारने या संदर्भात पेटंटसाठी अर्ज देखील केलेला आहे. गुजरातमधील कच्छ, नवसारी आणि सौराष्ट्राच्या बहुतांश भागात या फळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. या फळाचा बाह्य आकार हा कमळाच्या फुलाप्रमाणे आहे. कमळाला संस्कृतमध्ये कमलम्, असे म्हणतात. त्यामुळे याचे नाव ‘कमलम्’ असायला हवे, असे रुपाणी म्हणाले. या फळाच्या...
20 Jan 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, June 28th, 2020
अहमदाबाद, २७ जून – गुजरातमधील कॉंगे्रसच्या पाच माजी आमदारांनी आज शनिवारी भाजपात प्रवेश केला. या सर्व आमदारांनी मागील तीन महिन्यांच्या कालावधीत राजीनामा देत, कॉंगे्रसला धक्का दिला होता. जितू चौधरी, प्रद्युम्निंसह जडेजा, जे. व्ही. काकडिया, अक्षय पटेल आणि ब्रजेश मेरजा अशी या आमदारांची नावे असून, आज त्यांनी भाजपाच्या येथील मुख्यालयात पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी व इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते. यातील पटेल आणि मेरजा यांनी राज्यसभा निवडणुकीचा...
28 Jun 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, May 16th, 2016
सुरत, [१५ मे] – विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांचे चुरत भाऊ भरत तोगडिया त्यांच्यासह तिघांच्या हत्येप्रकरणी सुरत पोलिसांनी आज रविवारी तीन आरोपींना अटक केली आहे. अमरेली जिल्ह्यातील जमिनीच्या व्यवहारात खंडणी मागितली असता, भरत तोगडिया यांचा मित्र बालू हिराणीने ती देण्यास नकार दिला. यावरूनच हे हत्याकांड घडले असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. या हत्याकांडात एकूण सात आरोपी असून, उर्वरित चौघांचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, या हत्याकांडावरून भाजपाच्या विरोधकांनी भाजपावर जोरदार...
16 May 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, April 19th, 2016
=जनजीवनावर कुठलाही परिणाम नाही= अहमदाबाद, [१८ एप्रिल] – ओबीसी कोट्यात आरक्षण मिळावे आणि देशद्रोहाचा आरोपी असलेल्या हार्दिक पटेलची मुक्तता करण्यात यावी, या मागणीसाठी पाटीदार समाजाने सोमवारी पुकारलेल्या गुजरात बंदचा अक्षरश: फज्जा उडाला. पटेलांचे प्राबल्य असलेला भाग वगळता, राज्यात अन्यत्र कुठेही बंदचा प्रभाव आढळून आला नाही. सामान्य जनजीवनावरही बंदचा कुठलाही परिणाम पडला नाही. बंद असताना देखील प्रशासनाने हिंसाचाराच्या घटना घडलेल्या मेहसाणा येथील संचारबंदी आज सकाळी उठविली होती. विशेष म्हणजे, याच मेहसाणा...
19 Apr 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, April 17th, 2016
अहमदाबाद, [१६ एप्रिल] – वरिष्ठ आयपीएस अधिकारी पी. पी. पांडे यांनी आज शनिवारी गुजरातचे प्रभारी पोलिस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला. मावळते पोलिस महासंचालक पी. सी. ठाकूर यांची दिल्लीला बदली करण्यात आल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. इशरत जहॉं आणि इतर तीन जणांच्या कथित बनावट चकमक प्रकरणी सध्या जामिनावर असलेल्या पांडे यांनी १८ महिने तुरुंगवास भोगला आहे. सध्या हे प्रकरण सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. ‘मी गेल्या ३५ वर्षांपासून गुजरातमध्ये पोलिस अधिकारी...
17 Apr 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 20th, 2016
=गुजरात हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा= अहमदाबाद, [१९ मार्च] – मुलगा १८ वर्षांचा पूर्ण होईपर्यंतच त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी आई-वडिलांवर असते, असा महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्वाळा गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. मुलगा एकदा १८ वर्षांचा झाला आणि तो स्वत:च्या पायावर उभा राहिल्यानंतर आई-वडिलांची त्याच्याविषयीची जबाबदारी संपलेली असते. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारा मुलगा शारीरिक किंवा मानसिक अपंग नसेल, तर त्याला दररोजच्या खर्चासाठी पैसे देणे माता-पित्यांना सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत मुळीच बंधनकारक...
20 Mar 2016 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 26th, 2015
=तो आवाज हार्दिकचाच= अहमदाबाद, [२५ नोव्हेंबर] – पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करताना राष्ट्रध्वज पायदळी तुडविणारा आणि पोलिसांना जिवे मारण्यासाठी युवकांना प्रोत्साहन करणारा हार्दिक पटेल आता चांगलाच अडचणीत आला आहे. पोलिसांना ठार मारण्यासाठी प्रोत्साहित करणार्या सीडीतील आवाज हार्दिकचाच असल्याचे न्याय सहायक प्रयोगशाळेत स्पष्ट झाले आहे. शहर गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात हार्दिकविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर गांधीनगर गुन्हे शाखेच्या विनंतीवरून त्याच्या आवाजाची सीडी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती. भाषणाच्या सीडीतील आवाज...
26 Nov 2015 / No Comment / Read More »