|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.09° से.

कमाल तापमान : 24.29° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 45 %

वायू वेग : 4.06 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.09° से.

हवामानाचा अंदाज

23.93°से. - 28.21°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.88°से. - 28.16°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.85°से. - 28.29°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.36°से. - 26.86°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.11°से. - 27.74°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.04°से. - 26.29°से.

रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादल

आपचे राष्ट्रीय सहसचिवांना अटक!

आपचे राष्ट्रीय सहसचिवांना अटक!नवी दिल्ली, (१७ एप्रिल) – गुजरातच्या गृहमंत्र्यांवर टिप्पणी केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सहसचिव गोपाल इटालिया यांना सुरत गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटकेनंतर त्यांना जामीनही मिळाला आहे. जामिनानंतर इटालियाने सांगितले की, एफआयआरमधील गुन्हा जामीनपात्र आहे, त्यामुळे गुन्हे शाखेने मला जाऊ दिले. भाजपवर हल्लाबोल करताना इटालिया म्हणाले की, गुजरात विधानसभा निवडणुकीत ’आप’ने भाजपचा बालेकिल्ला फोडला, त्यामुळे ते घाबरले आहेत....17 Apr 2023 / No Comment / Read More »

आम आदमी पार्टीचे सात खासदार पोलिसांच्या ताब्यात!

आम आदमी पार्टीचे सात खासदार पोलिसांच्या ताब्यात!नवी दिल्ली, (१६ एप्रिल) – सीबीआयने दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू केली आहे. केजरीवाल यांची प्रथमच चौकशी होणार आहे.सीबीआय मुख्यालय आणि केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी या प्रकरणावरून राजकारणही तापले आहे. केजरीवालांच्या समर्थनार्थ आपचे समर्थक रस्त्यावर उतरले आहे. खासदार राघव चड्ढा आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आंदोलन करीत आहेत तर, राघव चढ्ढा, संजय सिंह यांच्यासह आम आदमी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात...16 Apr 2023 / No Comment / Read More »

भगव्या ध्वजाचा अपमान; दिल्लीत एकाला अटक

भगव्या ध्वजाचा अपमान; दिल्लीत एकाला अटकनवी दिल्ली, (०५ एप्रिल) – ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात रस्त्यावर लावलेल्या भगव्या ध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. शास्त्री पार्क येथील रहिवासी सागर यांच्या तक‘ारीवरून आरोपी अझीमला अटक करण्यात आली आहे. सागर याने रामनवमीच्या पूर्वसंध्येला शास्त्री पार्क ए ब्लॉक रस्त्यावर काही लहान आकाराचे, भगव्या रंगाचे धार्मिक झेंडे लावले होते. सकाळी १२.३० च्या सुमारास त्याच्या शेजारी राहणार्या अझीमने काही झेंडे फाडले, तुडवले...5 Apr 2023 / No Comment / Read More »

मनीष सिसोदिया आता सीबीआय कोठडीत

मनीष सिसोदिया आता सीबीआय कोठडीतनवी दिल्ली, (२२ मार्च) – न्यायालयाने मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर केलेला नाही. विशेष न्यायालयाने त्यांना ५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी ईडीची कोठडी संपल्यानंतर बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात सिसोदिया यांची ईडी कोठडी संपल्यानंतर बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना सीबीआय कोठडी सुनावली. सीबीआय आणि ईडी दोन्ही मद्य धोरण प्रकरणाचा तपास करत आहेत. सिसोदिया यांना ईडीने ९...22 Mar 2023 / No Comment / Read More »

मतदान करणे ‘ऐच्छिक’ बाब

मतदान करणे ‘ऐच्छिक’ बाब– उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, नवी दिल्ली, (१७ मार्च) – दिल्ली उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीत नागरिकांच्या मतदान अधिकारावर महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. मतदान करणे ही प्रत्येकासाठी ऐच्छिक बाब आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. भाजपा नेते अश्विनीकुमार उपाध्याय यांनी यासंदर्भातील सक्तीच्या मतदानाची याचिका दाखल केली होती. उपाध्याय यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान सक्तीचे करण्याच्या मागणीसाठी जनहित याचिका दाखल केली. न्या. सतीश शर्मा आणि न्या. सुब‘मण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली....18 Mar 2023 / No Comment / Read More »

बीबीसी डॉक्युमेंटरी प्रकरणी एनएसयूआयचे सचिव चुग वर कारवाई!

बीबीसी डॉक्युमेंटरी प्रकरणी एनएसयूआयचे सचिव चुग वर कारवाई!नवी दिल्ली, (१७ मार्च) – एनएसयूआयचे राष्ट्रीय सचिव लोकेश चुग यांना डीयू कॅम्पसमध्ये बीबीसी डॉक्युमेंटरी दाखवल्याप्रकरणी एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली असून त्याला परीक्षेला बसण्यास मनाई केली आहे. याप्रकरणी डीयू प्रशासनाच्या वतीने त्यांना लेखी नोटीस देण्यात आली आहे. कला विद्याशाखेत बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाच्या स्क्रीनिंगमध्ये लोकेश चुगचा सहभाग असल्याचा आरोप डीयू प्रशासनाने केला आहे. दिल्ली विद्यापीठाने लोकेश चुग यांना दिलेल्या निवेदनात लिहिले...18 Mar 2023 / No Comment / Read More »

मनीष सिसोदियांना सरकारी बांगला सोडण्याचे आदेश!

मनीष सिसोदियांना सरकारी बांगला सोडण्याचे आदेश!नवी दिल्ली, (१७ मार्च) – दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांचा मथुरा रोड क्रमांक एबी-१७ हा बंगला नवे शिक्षण मंत्री आतिशी यांना देण्यात आला आहे. मनीष सिसोदिया यांना २१ मार्चपर्यंत हे सरकार बंगाल रिकामे करावे लागणार आहे. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे उत्पादन शुल्क प्रकरणात सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने २६ फेब्रुवारी रोजी मनीष सिसोदिया यांना अटक केली होती. २८...18 Mar 2023 / No Comment / Read More »

सिसोदियानंतर संजय सिंह निशाण्यावर!

सिसोदियानंतर संजय सिंह निशाण्यावर!नवी दिल्ली, (१० मार्च) – दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात आम आदमी पक्षाच्या अडचणी वाढत आहेत. मनीष सिसोदिया यांच्यानंतर आता तपासाचे चटके ’आप’चे खासदार संजय सिंह यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. ईडीने त्यांचे नाव कोर्टात घेतले आहे. दिल्लीतील दारू घोटाळ्यात आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारच्या अडचणी वाढत आहेत. मनीष सिसोदिया तुरुंगात गेल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचे आणखी एक जवळचे आणि ज्येष्ठ नेते संजय सिंह यांच्याही अडचणी वाढू शकतात. शुक्रवारी मनीष सिसोदिया यांच्या रिमांडची मागणी...10 Mar 2023 / No Comment / Read More »

आतिशी, सौरभ भारद्वाज यांचा शपथविधी

आतिशी, सौरभ भारद्वाज यांचा शपथविधीनवी दिल्ली, (९ मार्च) – दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी आज आपचे नेते सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांना मंत्रिपदाची शपथ दिली. राजभवनात झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते. आतिशी यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली. भारद्वाज यांनी दुसर्यांदा शपथ घेतली. केजरीवाल सरकारच्या पहिल्या कार्यकाळात भारद्वाज मंत्री होते. आतिशी पहिल्यांदाच दिल्ली विधानसभेत निवडून आल्या आहेत, तर भारद्वाज तिसर्यांदा. आतिशी यांच्याकडे शिक्षणासोबत ऊर्जा आणि पर्यटन खात्याचीही...9 Mar 2023 / No Comment / Read More »

सिसोदियांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी

सिसोदियांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीनवी दिल्ली, (६ मार्च) – दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने आप नेते मनीष सिसोदिया यांना २० मार्चपर्यंत तुरुंगात पाठवले आहे. यादरम्यान त्यांना दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सीबीआय कोठडीत ६ मार्च (सोमवार) पर्यंत वाढ करण्यात आली आहे. सीबीआयने दिल्ली न्यायालयात सांगितले की ते मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करू शकतात आणि आप समर्थकांनी...6 Mar 2023 / No Comment / Read More »

सिसोदियांना तीन दिवस सीबीआय कोठडी

सिसोदियांना तीन दिवस सीबीआय कोठडी– होळी कारागृहातच जाणार, नवी दिल्ली, (४ मार्च) – दिल्लीतील बहुचर्चित उत्पादन शुल्क घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सोमवारपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश राऊस अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाने शनिवारी दिला. सिसोदिया यांच्या कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात यावी, अशी मागणी सीबीआयने केली होती. चार दिवसांची कोठडी संपल्यानंतर सिसोदिया यांना न्यायालयात हजर केले. सिसोदिया चौकशीत सहकार्य करीत नसल्याने त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सीबीआयने केली. यावर सिसोदिया यांच्या वकिलाने...4 Mar 2023 / No Comment / Read More »

उद्यापासून जेएनयू मध्ये लागणार नवी नियमावली…

उद्यापासून जेएनयू मध्ये लागणार नवी नियमावली…नवी दिल्ली, (२ मार्च) – दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात, धरणे, उपोषण किंवा तोडफोड, हल्ला किंवा हिंसाचार यासारखे कोणतेही आंदोलन करणारे विद्यार्थी आता एक मोठे ओझे बनू शकतात. वास्तविक, जेएनयू प्रशासनाने यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. या नवीन नियमांनुसार, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यास २०,००० रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो आणि हिंसाचारासाठी त्यांचे प्रवेश रद्द केले जाऊ शकतात किंवा ३०,००० रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. विद्यापीठ प्रशासनाने अनेक महत्त्वाचे...3 Mar 2023 / No Comment / Read More »