Posted by वृत्तभारती
Friday, March 15th, 2024
नवी दिल्ली, (१५ मार्च) – लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले असून भाजपाने दक्षिणेत आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रचार सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी १०.३० वाजता केरळमधील पथनामथिट्टा येथे पोहोचतील, जिथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन त्यांचे स्वागत करतील.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान येथे एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला सुमारे एक लाख लोक उपस्थित...
15 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, March 15th, 2024
– तेलंगणा पोलिसांचा प्रयोग यशस्वी, हैदराबाद, (१५ मार्च) – तेलंगणा पोलिसांकडून शत्रूच्या ड्रोनला रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या ड्रोनला एद्यादे यंत्र नाही, तर गरूड पक्षी रोखणार आहे. तेलंगणा पोलिसांनी एक ऐतिहासिक पाऊल टाकत या पक्ष्याला ड्रोनला रोखण्याचे विशेष प्रशिक्षण दिले आहे. याची यशस्वी चाचणी करण्यात आली. पुढच्या काळात धोकादायक ड्रोनचा सामना करण्यासाठी प्रशिक्षित गरुड तैनात करण्याची योजना आहे. पोलिस अधिकार्यांच्या मते, या गरुडांना दररोज एक तासाचे प्रशिक्षण...
15 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, March 6th, 2024
– ’माझा देश हे माझे कुटुंब’ असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला पुनरुच्चार, हैदराबाद, (०५ मार्च) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील संगारेड्डी येथे जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कुटुंबाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आणि ’माझा देश हे माझे कुटुंब’ असल्याचा पुनरुच्चार केला. विरोधकांवर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी कुटुंब प्रथम आहे, तर माझ्यासाठी देश प्रथम आहे. त्यांच्यासाठी त्यांचे कुटुंबही...
6 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, March 4th, 2024
नवी दिल्ली, (०४ मार्च) – सोमवार ते बुधवार पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये ५६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे औद्योगिक प्रकल्प लॉन्च करणार आहेत. हे सर्व प्रकल्प ऊर्जा क्षेत्रातील आहेत. यापैकी काही देशात नवीन औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आहेत. काही प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत, तर काही प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींकडे ओडिशात १९,६०० कोटी रुपये, पश्चिम बंगालमध्ये १५,४०० कोटी रुपये...
4 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
हैदराबाद, (०३ मार्च) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काल भाजपाने आपल्या एकूण १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यावेळी भाजपाने तेलंगणातील प्रसिद्ध हैदराबाद मतदारसंघावर कोम्पेला माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे. सध्या या जागेवर एआईएमआईएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी खासदार आहेत. हैदराबादची जागा १८८४ पासून ओवेसी कुटुंबाच्या ताब्यात आहे. तो ओवेसींचा बालेकिल्ला मानला जातो. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सुलतान सलाउद्दीन ओवेसी १९८४ मध्ये पहिल्यांदा या जागेवरून खासदार...
3 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 26th, 2023
नलगोंडा, (२५ डिसेंबर) – तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा दोन वेगवेगळे रस्ते अपघात झाले. या दोन घटनांमध्ये सहा जणांना जीव गमवावा लागला. दरम्यान, अन्य दोन जण जखमी झाले आहेत. निदामनूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक (एसआय) गोपाल राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत मोटारसायकल आणि पादचार्याची धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यात पादचार्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, रुग्णालयात उपचारादरम्यान दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दुसर्या घटनेत सात जणांना घेऊन जाणार्या ऑटोरिक्षाची...
26 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 7th, 2023
हैदराबाद, (०७ डिसेंबर) – तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर रेवंत रेड्डी यांनी गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हैदराबादमध्ये झालेल्या या शपथविधी सोहळ्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वाड्रा यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी झाले होते. रेवंत रेड्डी यांच्यासोबत भट्टी विक्रमार्का मल्लू यांनीही शपथ घेतली. त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. याशिवाय उत्तर कुमार रेड्डी यांनीही शपथ घेतली. एकंदरीत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्यतिरिक्त, इतर ११ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. रेवंत रेड्डी यांची कॅबिनेट...
7 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 5th, 2023
नवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – इंडि आघाडीची बुधवारी दिल्लीत होणारी बैठक अनेक प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह आघाडीतील काही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याच्या वृत्तानंतर बैठक रद्द करण्यात आली. पुढील बैठक १८ डिसेंबरला होणार असल्याची माहिती आहे. चार राज्यांमधील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होताच भाजपाविरोधी इंडिया आघाडीने ६ डिसेंबर रोजी बैठक...
5 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 4th, 2023
– ९ रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी, अमरावती, (०४ डिसेंबर) – तेलंगणा विधानसभा निवडणुकीत २०२३ मध्ये काँग्रेसने सत्ताधारी बीआरएसचा पराभव केला आणि राज्यात सत्ता आली. राज्यातील काँग्रेसच्या विजयाची कहाणी लिहिण्यात काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रेवंत रेड्डी यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री तर भट्टी विक्रमार्क मल्लू यांना उपमुख्यमंत्री बनवले जाण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, मुख्यमंत्री आणि इतर २ जण आज म्हणजेच सोमवारी रात्री ८.१५ वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत....
4 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
हैदराबाद, (२९ नोव्हेंबर) – विधानसभा निवडणुकीसाठी तेलंगणातील शिगेला गेलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी पाच वाजता थंडावला. मघ्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि राजस्थानच्या तुलनेत येथे प्रचारासाठी जास्त कालावधी मिळाला होता. राज्यात गुरुवारी मतदान होणार आहे. के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष सलग तिसर्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात राहील, तर काँग्रेस पक्षही जोरदार लढत देत आहे. भाजपानेही तेलंगणात सर्व शक्ती पणाला लावली आहे. तेलंगणात २,२२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, मंत्री...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
नवी दिल्ली, (२९ नोव्हेंबर) – देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये मतदान झाले असून आता तेलंगणातील सर्व ११९ जागांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. अशा परिस्थितीत सर्व मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोलची आतुरतेने वाट पाहत आहेत. पाच राज्यांचे निकाल ३ डिसेंबरला येणार आहेत, मात्र त्याआधी गुरुवारी तेलंगणा निवडणुकीचे मतदान संपल्याने एक्झिट पोल पाच राज्यांमध्ये कोणाचे सरकार बनणार आहे, हे दर्शवेल. मध्य प्रदेश, राजस्थान,...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 26th, 2023
– तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान, हैद्राबाद, (२६ नोव्हेंबर) – तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. भाजप सातत्याने निवडणूक रॅली काढत आहे. आज पंतप्रधान मोदींनी मेडक जिल्ह्यात निवडणूक रॅलीला संबोधित केले. पीएम मोदींनी भारत राष्ट्र समिती नेते केसीआर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. केसीआर कुटुंबाला राजकीय फायदा देत असल्याचा आरोप पीएम मोदींनी केला आहे. ते म्हणाले, केसीआर यांनी कोणतेही आश्वासन पाळले नाही. केसीआर यांनी फार्म हाऊसमधून पक्ष चालवला आहे. यावेळी पंतप्रधान...
26 Nov 2023 / No Comment / Read More »