|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 30.79° से.

कमाल तापमान : 30.99° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 55 %

वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

30.99° से.

हवामानाचा अंदाज

27.34°से. - 31.99°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.73°से. - 29.67°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.66°से. - 30.59°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.36°से. - 31.64°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.5°से. - 30.53°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.69°से. - 30.56°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

शिवसेना भवन ताब्यात घेणार नाही: एकनाथ शिंदे

शिवसेना भवन ताब्यात घेणार नाही: एकनाथ शिंदेमुंबई, (२० फेब्रुवारी ) – महाराष्ट्रात राजकीय संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे गटाला सातत्याने धक्के बसत आहेत. शिंदे यांनी आधी उद्धव ठाकरेंना सत्तेतून बेदखल केले, नंतर शिवसेना पक्ष आणि त्याचे निवडणूक चिन्ह ताब्यात घेतले.आता शिंदे गटाने विधानसभेतील पक्ष कार्यालयही काबीज केले आहे. यानंतर शिंदे गट शिवसेनेची इमारतही काबीज करेल, अशी शक्यता आहे. मात्र शिंदे गटाने तो फेटाळला आहे. एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना नेते सदा सरवणकर यांनी...20 Feb 2023 / No Comment / Read More »

उद्धवांचा पक्ष, चिन्ह आणि आता कार्यालयही गेले!

उद्धवांचा पक्ष, चिन्ह आणि आता कार्यालयही गेले!मुंबई, (२० फेब्रुवारी ) – उद्धव ठाकरेंसाठीही आजचा दिवस दुहेरी त्रासदायक ठरला आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. याशिवाय विधानसभेत असलेले शिवसेनेचे कार्यालयही एकनाथ शिंदे गटाच्या ताब्यात देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी सभापती राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन ही मागणी केली. त्यानंतर सभापतींनी हा निर्णय घेतला. अशाप्रकारे विधानसभेचे कार्यालय शिवसेनेच्या हातातून गेले आहे. याशिवाय...20 Feb 2023 / No Comment / Read More »

उद्यापासून होणार्‍या मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगित

उद्यापासून होणार्‍या मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगितमुंबई, (२ फेब्रुवारी ) – अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या आंदोलनामुळे सोलापूर आणि कोल्हापूर विद्यापीठानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या उद्यापासून सुरू होणार्‍या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या कर्मचार्‍यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्कारच्या आंदोलनामुळे मुंबई विद्यापीठाने उद्यापासून सर्व परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थगित परीक्षांचे लवकरच सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठे त्यासोबतच महाविद्यार्थी शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये परीक्षेच्या कामकाजावर...2 Feb 2023 / No Comment / Read More »

आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरणावर भर असावा

आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरणावर भर असावा– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनपा आयुक्तांना निर्देश, मुंबई, (२ फेब्रुवारी ) – मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणार्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अतंर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांना दिले आहेत. मुंबई महापालिकेचा या वर्षाचा अर्थसंकल्प...2 Feb 2023 / No Comment / Read More »

५५ कर्मचारी बडतर्फ, ५३ निलंबित

५५ कर्मचारी बडतर्फ, ५३ निलंबितभ्रष्टाचाराविरुद्ध मुंबई महापालिकेची धडक मोहीम, मुंबई, (३१ जानेवारी) – मुंबई भाजपाने पोलखोल सभा घेऊन महापालिकेतील भ्रष्टाराविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. त्याचीच परिणीती की काय, शिंदे-फडणवीस सरकार येताच भ्रष्टाचारात लीन असलेल्या पालिका प्रशासनाने भ्रष्ट कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेने भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेले ५५ कर्मचारी सेवेतून काढून टाकले तर, गुन्ह्याची नोंद झालेले ५३ व अन्य फौजदारी प्रकरणी गुन्हा नोंद झालेले ८१ याप्रमाणे एकूण १३४ कर्मचारी निलंबित केले. बृहन्मुंबई महानगरपालिका...31 Jan 2023 / No Comment / Read More »

‘गर्जा महाराष्ट्र माझा’ला राज्यगीताचा दर्जा

‘गर्जा महाराष्ट्र माझा’ला राज्यगीताचा दर्जाशिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय, मुंबई, (३१ जानेवारी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यगीताबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताचा राज्यगीत म्हणून स्वीकार करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून हे गीत अंगिकारण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मंत्रिमंडळात याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला...31 Jan 2023 / No Comment / Read More »

घटस्फोट मृत्युपेक्षाही जास्त वेदनादायी असू शकतो

घटस्फोट मृत्युपेक्षाही जास्त वेदनादायी असू शकतोनितीश भारद्वाज यांची व्यथा, मुंबई, १८ जानेवारी – घटस्फोट घेण्यामागे जोडप्यांची कारणे बरीच असू शकतात. मात्र, एक नक्की सांगू शकतो की, घटस्फोट हा कधीकधी मृत्युपेक्षाही जास्त वेदनादायी असू शकतो, अशी व्यथा पत्नीपासून विभक्त झालेले अभिनेता नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केली. छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘महाभारत’ या पौराणिक मालिकेत कृष्णाची भूमिका अजरामर करणारे अभिनेता नितीश भारद्वाज लग्नाच्या १२ वर्षांनंतर पत्नी स्मिता गाते यांच्यापासून वेगळे झाले आहेत. स्मिता गाते या सनदी अधिकारी आहेत....18 Jan 2022 / No Comment / Read More »

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपाचे वर्चस्व

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपाचे वर्चस्वनारायण राणेंचा शिवसेनेला दणका, सिंधुदुर्ग, ३१ डिसेंबर – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वात भाजपाने १९ पैकी ११ जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळवली आहे. नारायण राणे यांनी हे यश संपादन करून एकप्रकारे शिवसेनेला दणका दिला असल्याचे बोलले जात आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या...1 Jan 2022 / No Comment / Read More »

शिवसेनेच्या मुळावर उठलेले परब निष्ठावंत कसे?

शिवसेनेच्या मुळावर उठलेले परब निष्ठावंत कसे?रामदास कदमांचा सवाल, शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, मुंबई, १८ डिसेंबर – शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून, शिवसेनेच्या मुळावर उठलेले अनिल परब हे निष्ठावंत कसे, असा सवाल शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज येथे पत्रपरिषदेत केला आहे. अनिल परब यांनी मनसे आणि राकॉंच्या पदाधिकार्‍यांना हाताशी धरून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप त्यांनी केला. माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी खूप प्रयत्न केले. राकॉंचे संजय कदम...18 Dec 2021 / No Comment / Read More »

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताची महासत्तेकडे वाटचाल

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारताची महासत्तेकडे वाटचालकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन, चिखली अर्बनच्या उपक्रमांचे कौतुक, चिखली, ३१ ऑक्टोबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर धोरणांमुळे भारताची मान जगात उंचावली असून, भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे. आपल्या लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग खात्याच्या माध्यमातून रोजगार वाढविणार्‍या योजना वाढविण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. चिखली अर्बन बँकेचे उत्कृष्ट काम सुरू असून, लोकांना रोजगार देण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. त्या माध्यमातून चिखली अर्बन बँक विधायक कार्य करीत आहे, असे प्रतिपादन...31 Oct 2021 / No Comment / Read More »

मुंबईत गगनचुंबी इमारतीला भीषण आग

मुंबईत गगनचुंबी इमारतीला भीषण आग१९ व्या मजल्यावरून पडून एकाचा मत्यू, मुंबई, २२ ऑक्टोबर – मुंबईतील लालबाग परिसरात वन अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीला आज शुक्रवारी भीषण आग लागली. आगीतून जीव वाचवण्यासाठी बाल्कनीला लटकलेल्या सुरक्षारक्षकाचा खाली पडून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तासांतच आग नियंत्रणात आणली. या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर दुपारी बाराच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग हळूहळू वाढत २५ व्या मजल्यापर्यंत पसरली. यावेळी इमारतीत काही रहिवासी होते. आग लागल्यानंतर १९...23 Oct 2021 / No Comment / Read More »

आर्यन खानला गुरुवारपर्यंत कोठडी

आर्यन खानला गुरुवारपर्यंत कोठडीअमली पदार्थ सेवन प्रकरण, मुंबई, ४ ऑक्टोबर – अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान याच्यासह अन्य तिघांना किल्ला न्यायालयाने गुरुवारपर्यंत एनसीबीच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने आर्यन खानबरोबरच मुनमून व अरबाज या दोघांनादेखील गुरुवारपर्यंत एनसीबी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आर्यन खानकडून वकील सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली. अतिरिक्त महाधिवक्ता अनिलसिंह यांनी एनसीबीची बाजू मांडली. आर्यनच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व धक्कादायक छायाचित्र...4 Oct 2021 / No Comment / Read More »