|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

स्टेट बँकेत नोकरीची संधी

स्टेट बँकेत नोकरीची संधीनवी दिल्ली, (७ एप्रिल) – बँकेत नोकरी मिळविण्यासाठी धडपडणार्‍या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील प्रतिष्ठित आणि आघाडीवर असलेल्या भारतीय स्टेट बँकेने रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेने ‘प्रोबेशनरी ऑफिसर’च्या १८३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. यापैकी ७५८ जागा अनारक्षित आहेत. भारताच्या बँकिंग क्षेत्रात एसबीआयचा मोठाच दबदबा असल्याने उमेदवारांना ही एक चांगली संधी चालून आली आहे. पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवाराची वयोमर्यादा किमान २१ आणि कमाल ३० वर्षे असायला...7 Apr 2014 / No Comment / Read More »

एअर आशियाचे पहिले विमान भारतात दाखल

एअर आशियाचे पहिले विमान भारतात दाखलचेन्नई, (२२ मार्च) – पुढील काही महिन्यांत भारतीय खाजगी विमानक्षेत्रात सेवा सुरू करणार्‍या एअर आशियाच्या ताफ्यातील पहिले विमान आज भारतात दाखल झाले. एअरबस कंपनीच्या ए ३२० या प्रकारातील हे विमान आज शनिवारी चेन्नईच्या विमानतळावर उतरले. टाटा सन्स आणि अरुण भाटिया यांच्या टेलिस्ट्रा ट्रेडप्लेस यांच्या संयुक्त भागीदारीतून विमानप्रवास क्षेत्रात प्रवेश करणार्‍या एअर आशियाचे मुख्य कार्यालय चेन्नई येथे उभारण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती देताना कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, हो, आमच्या कंपनीच्या मालकीचे...23 Mar 2014 / No Comment / Read More »

दहाच्या नोटा इतिहासजमा होणार

दहाच्या नोटा इतिहासजमा होणार=नाणी चलनात राहणार= नवी दिल्ली, (१६ मार्च) – विवाह समारंभ किंवा धार्मिक उत्सवात आरास करण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या दहाच्या नोटा लवकरच इतिहासजमा होणार असल्याने आता यासाठी २० किंवा त्यापेक्षा जास्त मूल्याच्या नोटा वापराव्या लागतील. दहाच्या नोटा चलनातून बाद होणार असल्या तरी नाणी मात्र कायम राहणार आहेत. २० रुपयाच्या नोटा चलनात असल्या तरी त्यांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. २० नंतर थेट ५० रुपयांचीच नोट चलनात आहे. खिशात ठेवून...17 Mar 2014 / No Comment / Read More »

पाकविरोधी चित्रपट करणार नाही : ओम पुरी

पाकविरोधी चित्रपट करणार नाही : ओम पुरीलाहोर, (१३ मार्च) – आपल्या सशक्त अभिनयासोबतच वादग्रस्त वक्तव्यांमुळेही कायमच चर्चेत राहणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी आपण यापुढे पाकिस्तानविरोधातील चित्रपटात काम करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तान आणि भारतीय चित्रपटसृष्टीत परस्परांविषयी द्वेषभावना निर्माण करणार्‍या चित्रपटांची निर्मितीच करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. ‘मी याआधी ‘गद्दार’ नावाच्या पाकविरोधी चित्रपटात काम केले आहे. पण, त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे मी भविष्यात अशा चित्रपटात काम करणार नाही. उभय देशांतील नागरिकांच्या भावना...14 Mar 2014 / No Comment / Read More »

परिवर्तन मोहिमेत सर्वांनीच सहभागी व्हावे

परिवर्तन मोहिमेत सर्वांनीच सहभागी व्हावे=रा. स्व. संघाच्या प्रतिनिधी सभेला बंगळुरू येथे प्रारंभ= बंगलोर, (७ मार्च) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला आजपासून येथे प्रारंभ झाला. देशात परिवर्तनाची लाट आहे. प्रत्येकांनाच परिवर्तन हवे असल्याने परिवर्तनाच्या या लाटेत प्रत्येकच नागरिकाने सहभागी व्हायला हवे. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सक्षम नेते आहेत. गुजरातमध्ये त्यांनी जे परिवर्तन करून दाखविले, त्याचीच पुनरावृत्ती देशात करण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे रा. स्व. संघाने आज स्पष्ट केले....8 Mar 2014 / No Comment / Read More »

संगणक निर्मिती क्षेत्राला उतरती कळा

संगणक निर्मिती क्षेत्राला उतरती कळानवी दिल्ली, (१२ फेब्रुवारी) – भारतीय बाजारपेठेतील संगणक निर्मिती क्षेत्राला उतरती कळा लागली असून, अनेक बड्या कंपन्या या क्षेत्रातून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारतातील संगणकाच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १९.९ टक्क्यांची घट झाली आहे. गार्टनर या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधन करत असलेल्या कंपनीतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, मागील तिमाहीत भारतात १.९६ लाख संगणकाची विक्री झाली असून, भारतीय संगणक बाजार...13 Feb 2014 / No Comment / Read More »

तर पाक सिनेमात काम : शबाना आझमी

तर पाक सिनेमात काम : शबाना आझमीमुंबई, (११ फेब्रुवारी) – ‘सिंध महोत्सवासाठी कराचीत आल्यामुळे मला खूप छान वाटत आहे. चांगली पटकथा मिळाल्यास पाकिस्तानी चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे’ बॉलीवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनी म्हटले आहे. पाकिस्तान पीपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी आयोजित केलेल्या सिंध महोत्सवात त्या बोलत होत्या. मुळात आपला व्यवसायच अभिनय करण्याचा असल्याने चांगली पटकथा आणि विषय उत्तम असल्यास कुठेही काम करण्याची तयारी असल्याचे त्या म्हणाल्या. पाकिस्तानला आल्याने नेहमीच आनंद होतो, कारण दोन्ही...12 Feb 2014 / No Comment / Read More »

कर्मचार्‍यांचा संप, बँका ३ दिवस बंद

कर्मचार्‍यांचा संप, बँका ३ दिवस बंद=आजच उरकून घ्या कामे!= मुंबई, (७ फेब्रुवारी) – रविवारची सुटी आणि नंतर दोन दिवस बँक कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप यामुळे तीन दिवस बँका बंद राहणार असल्यामुळे आणि महिन्याला नुकतीच सुरुवात झाली असल्यामुळे चाकरमान्यांना उद्या शनिवारीच आपली बँकांची कामे आटोपून घ्यावी लागणार आहेत. देशभरातील बँक कर्मचार्‍यांनी रखडलेल्या वेतनवाढीचा प्रश्‍न आणि बँकिंगमधील सुधारणा थांबवाव्यात, या मुख्य मागण्यांसाठी सोमवारी आणि मंगळवारी देशव्यापी संप पुकारला आहे. बँकांना शनिवारी अर्धी सुटी, रविवारची साप्ताहिक सुटी, सोमवार व...8 Feb 2014 / No Comment / Read More »

‘सोनी’तील ५ हजार कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड

‘सोनी’तील ५ हजार कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाडटोकियो, (६ फेब्रुवारी) – सोनी कंपनीने इलेक्ट्रॉनिक व्यापारात होत असलेल्या तोटा कमी करण्यासाठी आखलेल्या पूर्व निर्धारित योजनेनुसार ५००० कामगारांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने एकूण ९८८ दशलक्ष डॉलरचे वार्षिक खर्च असलेल्या संगणक आणि दूरदर्शन संच उत्पादनाच्या प्रकल्पाचे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनी कंपनीचा संगणक विभाग जपान औद्योगिक भागीदारांना विकली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी जपान औद्योगिक भागीदारांकडून एका स्वतंत्र कंपनीची स्थापना देखील केली जाणार आहे. या...7 Feb 2014 / Comments Off on ‘सोनी’तील ५ हजार कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड / Read More »

ओवेसीच्या समर्थकांनी ‘जय हो’ पाहू नये

ओवेसीच्या समर्थकांनी ‘जय हो’ पाहू नये=सलमानचे ओवेसीच्या आवाहनाला प्रत्युत्तर= मुंबई, (२५ जानेवारी) – ज्यांना एमआयएमचे संस्थापक खासदार असदेद्दिन ओवेसी यांच्याबद्दल नितांत आदर आहे अशांनी माझा ‘जय हो’ हा चित्रपट कधीही पाहू नये, अशा शब्दात अभिनेते सलमान खान यांनी ओवेसीच्या आवाहनाला प्रत्युत्तर दिले आहे. सलमान खान यांनी पहिल्यांदाच एखाद्या राजकीय नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या आठवड्‌यात सलमान खान एका आंतरराष्ट्रीय पंतगमहोत्सवात सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती.त्यावर आंध्र प्रदेशातील खासदार...26 Jan 2014 / No Comment / Read More »

४ अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर होते पाणी!

४ अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर होते पाणी!= नासाच्या ‘अपॉच्युर्निटी’ शोध= वॉशिंग्टन, (२५ जानेवारी) – मंगळावर जीवसृष्टी होती काय, तिथे जीवन जगण्यासाठी उपयुक्त पाणी होते काय,यासह विविध मुद्यांचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेने पाठविलेल्या ‘अपॉच्युर्निटी’नावाच्या रोव्हरने अतिशय महत्त्वाचा शोध लावला आहे. तब्बल चार अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर मानवी जीवनाकरिता उपयुक्त असे पाणी उपलब्ध होते,असे या अभ्यासात दिसून आले आहे. या रोव्हरने मंगळवारील काही खडकांचे नमुने नासाकडे पाठविले आहेत. नासाच्या वैज्ञानिकांनी या खडकाच्या नमुन्यांचे परीक्षण केेले असता, मंगळावरही चार अब्ज वर्षांपूर्वी...26 Jan 2014 / No Comment / Read More »

आता मिळणार कायमस्वरूपी पीएफ क्रमांक

आता मिळणार कायमस्वरूपी पीएफ क्रमांक=ईपीएफओचे संकेत : पुढील वर्षी होणार अंमलबजावणी= नवी दिल्ली, ( १८ जानेवारी) – कंपनीत बदल केल्यानंतर आपल्या भविष्य निर्वाह खात्यातील निधी स्थानांतरित करण्याच्या समस्येपासून इपीएफओच्या सदस्यांना लवकरच मुक्ती मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) आपल्या सुमारे पाच कोटी सदस्यांना कायमचा पीएफ क्रमांक देण्यासाठी पावले उचलली आहेत. पुढील आर्थिक वर्षापासून हे धोरण अंमलात आणण्याचे संकेत ईपीएफओने दिले आहेत. नोकरीत बदल करताना पीएफ निधी स्थानांतरित करण्यासाठी खातेधारकाला ईपीएफओकडे अर्ज करावा...19 Jan 2014 / No Comment / Read More »