|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.74° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

मध्यप्रदेश सरकार रामभक्तांचे स्वागत करणार

मध्यप्रदेश सरकार रामभक्तांचे स्वागत करणारभोपाळ, (१४ डिसेंबर) – उत्तरप्रदेशातील अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. या सोहळ्यासाठी जाणार्‍या रामभक्तांचे प्रवासादरम्यान स्वागत करणार असल्याचे मध्यप्रदेश सरकारने जाहीर केले आहे. राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी मध्यप्रदेशातून अयोध्येला जाणार्‍या भाविकांचे राज्य सरकार स्वागत करणार आहे. पहिली बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले, राम मंदिराच्या अभिषेकप्रसंगी मध्यप्रदेशातील अनेक भाविक अयोध्येला जाणार आहेत आणि त्यांच्या...14 Dec 2023 / No Comment / Read More »

मध्य प्रदेशात डबल इंजिन सरकार दुप्पट उत्साहाने काम करेल: पंतप्रधान

मध्य प्रदेशात डबल इंजिन सरकार दुप्पट उत्साहाने काम करेल: पंतप्रधान– मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचा शपथविधी सोहळा, भोपाळ, (१३ डिसेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी राजधानी भोपाळमधील मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राज्याच्या नवे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून ते म्हणाले की, मध्य प्रदेशातील डबल इंजिन सरकार दुप्पट उत्साहाने काम करेल आणि विकासाचे नवे नमुने तयार करेल. शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया एक्सच्या...13 Dec 2023 / No Comment / Read More »

शिवराज सिंह चौहान आपल्या बहिणींसोबत भावूक झाले

शिवराज सिंह चौहान आपल्या बहिणींसोबत भावूक झाले– मागितली जनतेची माफी, भोपाळ, (१२ डिसेंबर) – मध्य प्रदेशला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजपने मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून उज्जैन दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मोहन यादव यांचे नाव दिले आहे. काल विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाले आणि त्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. शिवराज सिंह चौहान आज सीएम हाऊस रिकामे करणार आहेत. शिवराज सिंह चौहान...12 Dec 2023 / No Comment / Read More »

डॉ. मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

डॉ. मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्रीभोपाळ, (११ डिसेंबर) – भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. डॉ. मोहन यादव यांना मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री करण्याची घोषणा करण्यात आली. ते दक्षिण उज्जैनचे आमदार आहेत आणि शिवराज सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशमध्ये आज (११ डिसेंबर) भारतीय जनता पक्ष (भाजप) विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. ११ डिसेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्षांनी निवडून आलेल्या सर्व आमदारांना प्रदेश कार्यालयात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. यासोबतच जगदीश...11 Dec 2023 / No Comment / Read More »

डॉ. मोहन यादव यांची मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदासाठी निवड

डॉ. मोहन यादव यांची मध्य प्रदेश मुख्यमंत्री पदासाठी निवड– रा.स्व.संघ, अभाविपचे कार्यकर्ते, एमबीए ते पीएचडीपर्यंत शिक्षण, भोपाळ, (११ डिसेंबर) – उज्जैन दक्षिण मतदारसंघातील भाजप आमदार मोहन यादव यांची मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. जगदीश देवरा आणि राजेश शुक्ला उपमुख्यमंत्री आणि नरेंद्र तोमर विधानसभेचे अध्यक्ष असतील. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी उज्जैनच्या माधव सायन्स कॉलेजमधून विद्यार्थी नेता म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. माधव सायन्स कॉलेजचे ते विद्यार्थी अध्यक्ष होते. मुख्यमंत्री मोहन यादव यांचे सार्वजनिक आणि राजकीय चरित्रबाबत...11 Dec 2023 / No Comment / Read More »

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी विष्णुदेव साय!

छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी विष्णुदेव साय!– भाजपाने छत्तीसगडला दिला दुसरा आदिवासी मुख्यमंत्री, रायपूर, (१० डिसेंबर) – मुख्यमंत्रिपदासाठी भाजपाचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह, माजी केंद्रीय मंत्री रेणुकासिंह, प्रदेशाध्यक्ष अरुण साव अशी दिग्गज नावे चर्चेत असताना भाजपाने मुख्यमंत्रिपदासाठी विष्णुदेव साय यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विष्णुदेव साय यांची राजकीय कारकीर्द ग्रामपंचायतपासून सुरू झाली आहे. २१ फेब्रुवारी १९६४ रोजी जन्म झालेले विष्णुदेव साय छत्तीसगडमधील कुंकुरी भागातील कानसाबेलला नजीक बगियाचे आहेत. राज्यात आदिवासी सामुराई समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे आणि साय या...10 Dec 2023 / No Comment / Read More »

मध्यप्रदेशात भाजपाची ७ टक्के मते वाढली

मध्यप्रदेशात भाजपाची ७ टक्के मते वाढलीभोपाळ, (०४ डिसेंबर) – मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४८.५५ टक्के मते मिळवून नेत्रदीपक विजय मिळवला. २०१८ मधील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची मते यावेळी  सात टक्क्यांनी वाढली आहेत. त्यामुळे राज्याच्या द्वि-ध्रुवीय राजकारणात भाजपाची स्थिती मजबूत झाली आहे. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४१.०२ टक्के मते मिळाली होती. मध्यप्रदेशात भाजपाने रविवारी दोन-तृतीयांश बहुमतांपर्यंत मजल मारली आणि २३० पैकी १६३ जागा जिंकल्या. दुसर्‍या क्रमांकावरील काँग्रेसला ६६ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी मागील...4 Dec 2023 / No Comment / Read More »

मध्यप्रदेशात ‘भारत जोडो’ ठरली प्रभावहीन

मध्यप्रदेशात ‘भारत जोडो’ ठरली प्रभावहीन– यात्रेच्या मार्गावरील २१ पैकी १७ मतदारसंघांत भाजपा, भोपाळ, (०४ डिसेंबर) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा मध्यप्रदेशात प्रभावहीन ठरल्याचे दिसून आले. भारत जोडो यात्रा ज्या मतदारसंघांतून गेली त्या २१ पैकी १७ मतदारसंघांत भाजपाचा विजय झाला आहे. भाजपाने रविवारी झालेल्या मतमोजणीत भाजपाने दोन तृतीयांश बहुमतापर्यंत मजल मारत २३० पैकी १६३ जागांवर विजय मिळवला. दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसला ६६ जागांवर समाधान मानावे लागले. मागील वर्षी २३ नोव्हेंबर ते...4 Dec 2023 / No Comment / Read More »

छत्तीसगडमध्ये मोदींचे नाव आणि योजना पाहून भाजपला मतदान

छत्तीसगडमध्ये मोदींचे नाव आणि योजना पाहून भाजपला मतदानरायपूर, (०३ डिसेंबर) – छत्तीसगडमधील निवडणूक निकाल आणि एक्झिट पोल दरम्यान ’३६’ चा आकडा समोर आला आहे. सर्वच सर्वेक्षणांनी भाजपच्या पराभवाचा अंदाज व्यक्त केला होता, मात्र येथे भगवा पक्षाने बंपर विजय मिळवला आहे. आतापर्यंत भाजप ५५ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस ३२ जागांवरच अडकली आहे. भाजपच्या या विजयामुळे राजकीय विश्लेषकही आश्चर्य व्यक्त करत आहेत. आता असे बोलले जात आहे की पक्षाने जाहीरनाम्यात नमूद केलेल्या आश्वासनामुळे भाजपचा खेळ बदलला. एवढेच नाही...3 Dec 2023 / No Comment / Read More »

शिवराज सिंह चौहान यांनी लिहिले: भारत माता की जय जनता जनार्दन की जय

शिवराज सिंह चौहान यांनी लिहिले: भारत माता की जय जनता जनार्दन की जयभोपाळ, (०३ डिसेंबर) – मध्य प्रदेशात अजूनही मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा एकदा मध्य प्रदेशात भाजपचे सरकार स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारत माता की जय जनता जनार्दन की जय लिहिले.आज मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत आणि मला विश्वास आहे की जनतेच्या आशीर्वादाने आणि आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाने भारतीय जनता पक्ष विजयी होईल. पूर्ण बहुमताने...3 Dec 2023 / No Comment / Read More »

लोकांचा पूर्ण आशीर्वाद भाजपवर: ज्योतिरादित्य सिंधिया

लोकांचा पूर्ण आशीर्वाद भाजपवर: ज्योतिरादित्य सिंधियानवी दिल्ली, (०३ डिसेंबर) – केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दावा केला आहे की, पक्ष पूर्ण बहुमताने मध्य प्रदेशात सरकार स्थापन करणार आहे. सुरुवातीच्या ट्रेंडवर, ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की आमचे सेवेचे आणि सुशासनाचे सरकार, जनतेचा पूर्ण आशीर्वाद भाजपला असेल…मला पूर्ण विश्वास आहे की भाजपचे सरकार पूर्ण बहुमताने स्थापन होईल. प्रल्हादसिंग पटेल म्हणाले की, मी नेहमी म्हणत आलो की मध्य प्रदेशात भाजप प्रबळ बहुमताने सरकार स्थापन करेल… आजचा...3 Dec 2023 / No Comment / Read More »

काँग्रेस-भाजपासह स्थानिक पक्षांची नजर आदिवासी समुदायावर

काँग्रेस-भाजपासह स्थानिक पक्षांची नजर आदिवासी समुदायावरनवी दिल्ली, (१६ नोव्हेंबर) – येत्या शुक्रवारी छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीतील मतदान होत असून, काँग्रेस-भाजपासह स्थानिक पक्षांची नजर राज्यातील आदिवासी समुदायावरच आहे. छत्तीसगडमध्ये १७ नोव्हेंबर दुसर्या टप्प्यात ७० मतदारसंघात आणि मध्यप्रदेशात २३० जागांवर मतदान होत आहे. दोन्ही राज्यांत आदिवासी समुदायाची मोठी संख्या असून, सरकार बनविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. मध्यप्रदेशात अनुसूचित जमातीच्या ४७ जागा आहेत. मागील तीन निवडणुकांमध्ये आदिवासींनी ज्या पक्षाला साथ दिली, त्याच पक्षाने सरकार स्थापन केल्याचे...16 Nov 2023 / No Comment / Read More »