Posted by वृत्तभारती
Monday, April 17th, 2023
– एनआयएने जप्त केले दोन मजले, नवी दिल्ली, (१७ एप्रिल) – मुस्लिम युवकांना कट्टरवादाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून (पीएफआय) पुण्यातील शालेय इमारतीचा भाग वापरला जात होता. हा भाग जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने सोमवारी दिली. पुण्यातील ब्ल्यू बेल शाळेचा चौथा आणि पाचवा मजला रविवारी जप्त करण्यात आला. या परिसरात पीएफआय मुस्लिम युवकांना कट्टरवादाचे प्रशिक्षण देत होती. २०४७ पर्यंत देशात इस्लामी सत्ता...
17 Apr 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 24th, 2023
– योगेश सोमण यांचे लेखन, दिग्दर्शन, पुणे, (२४ फेब्रुवारी ) – मूक चित्रपटांपासून सुरू झालेला प्रवास कृष्णधवल, रंगीत ७०एमएम असा करीत थ्री डी आणि ८ डी पर्यंत पोहोचला आहे. दूरचित्रवाणीसह संपूर्ण मनोरंजन विश्व सातत्याने होत असलेल्या संशोधनामुळे बदलत गेले आहे. मोबाईलच्या काळात तर चित्रपट पाहण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठी तळहाताएवढ्या डिस्प्लेचा आपण वापर करीत आहोत. आपण सध्या व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) तंत्रज्ञानापर्यंत पोहोचलो आहोत. आता याच तंत्रज्ञानावर आधारित भारतातील पहिल्या चित्रपटाची निर्मिती पुणेकर...
24 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 9th, 2023
सांगली, (९ फेब्रुवारी ) – महाराष्ट्रातील सांगली शहरात पोलिसांनी ५.५ कोटी रुपये किमतीची ’अॅम्बरग्रीस’ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. एका अधिकार्याने सांगितले की, पश्चिम महाराष्ट्रातील या नगरात दोन जण विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे कारवाई करत दोघांना अटक करण्यात आली या दोघांनी आपल्या एका साथीदाराच्या मदतीने राज्याच्या किनारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून ही ’अॅम्बरग्रीस’ आणल्याचे पोलिसांना सांगितले. परफ्युमरीमध्ये वापरल्या जाणार्या ’अॅम्बरग्रीस’च्या विक्रीवर आणि ताब्यात घेण्यावर वन्यजीव संरक्षण...
9 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 8th, 2023
-१६ फेब्रुवारीला सुनावणी होणार, कोल्हापूर, (८ फेब्रुवारी ) – कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. दाखल केलेल्या अर्जावर १६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. राजकीय हेतूने अटक होण्याची शक्यता असल्याचा अटकपूर्व जामीन अर्जात उल्लेख करण्यात आला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने मुश्रीफांवर गैरव्यवहाराचे आरोप केले. दरम्यान, ईडीने आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ३५ कोटी रुपयांच्या कथित बेकायदेशीर सावकारी...
8 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 4th, 2023
– पुण्यातील विधानसभा पोटनिवडणूक, नवी दिल्ली, (४ फेब्रुवारी ) – महाराष्ट्रातून विधानसभेच्या दोन जागांसाठी होणार्या पोटीनिवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड मतदारसंघातून भाजपाने अश्विनी लक्ष्मण जगताप यांना तर, कसबा पेठ मतदारसंघातून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी दिली आहे. पिंपरी चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप तसेच कसबा पेठच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे नुकतेच निधन झाले. या दोन्ही मतदारसंघात २६ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत असून, २ मार्चला मतमोजणी होणार...
4 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, January 31st, 2023
– प्रबोधन मंचच्या व्याख्यानात प्रतिपादन, पुणे, (३१ जानेवारी) – महाशक्ती आणि विश्वगुरू या दोन संकल्पनांमध्ये फरक असून, आपल्या ज्ञानाच्या जोरावर भारत विश्वगुरू होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि ऑर्गनायझर साप्ताहिकाचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी येथे केले. प्रबोधन मंच, पुणे या संस्थेच्या वतीने ’भारत या संकल्पनेपुढील सद्यकालीन आव्हाने’ या विषयावर आयोजित व्याख्यानात केतकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार तसेच कार्यवाह किशोर शशितल उपस्थित होते. प्रफुल्ल केतकर म्हणाले की,...
31 Jan 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 18th, 2021
अमित शाह यांचा इशारा, अहमदनगर, १८ डिसेंबर – डबघाईस आलेल्या जिल्हा बँका आणि मोडकळीस आलेल्या कारखान्यांना नवसंजीवनी देणार असून, सहकार क्षेत्रातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढणार असल्याचा इशारा केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी दिला. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे आयोजित पहिल्या सहकार परिषदेत ते बोलत होते. अमित शाह महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौर्यावर आहेत. यावेळी शाह यांनी राज्यातील सहकार क्षेत्राला गर्भित इशारा दिला. यापुढे खाजगी साखर कारखाना होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले....
18 Dec 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, July 20th, 2021
पुणे, १९ जुलै – आषाढीसाठी मानाच्या पालख्यांचे आज सोमवारी पंढरीकडे प्रस्थान झाले आहे. पंढरीच्या वारीसाठी जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखीचा पहिला मान असतो. या मानाच्या पालखीचे आज पहाटे मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने प्रस्थान झाले. सायंकाळी उशीरा या पालख्या पंढरीत दाखल झाल्या. ३० वारकर्यांनाच पालखीसोबत चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानंतर काही वेळातच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान झाले. सजविलेल्या दोन शिवशाही...
20 Jul 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, June 7th, 2021
मृत्युमुखी पडलेल्यांत बहुतांश महिला, पुणे, ७ जून – पुण्याच्या मुळशी तालुक्यातील एसव्हीएस रसायन कंपनीला आज सोमवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात १५ महिलांचा समावेश असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मुळशीतील अरवडे गावाजवळील एसव्हीएस कंपनीला आज दुपारी दोन वाजताच्या सुमास भीषण आग लागली. यावेळी बहुतांश महिलांसह जवळपास ३७ मजूर काम करीत होते. यात १५ महिला आणि...
7 Jun 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, April 8th, 2021
दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयास विरोध, पुणे/ सांगली, ८ एप्रिल – राज्य सरकारने लावलेल्या कोरोनासंबंधी कडक निर्बंधांचा निषेध करीत पुणे, सातार्यातील व्यापारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी हाती फलक घेत सरकारविरोधात ‘कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊनसे मरेंगे हम’ अशा स्वरूपाची घोषणाबाजी केली. पुणे शहरात लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकीज ते क्वार्टर गेट या अडीच किमीच्या परिसरात ८ ते १० हजार व्यापारी रस्त्याच्या दुतर्फा हाती फलक घेऊन उभे होते. आम्हाला विरोधकांची फूस...
8 Apr 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 4th, 2020
पहिलेच भारतीय शिक्षक, ७ कोटींतील ५० टक्के रक्कम ९ शिक्षकांना देणार, सोलापूर, ३ डिसेंबर – युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ गुरुवारी जाहीर झाला. यात सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले हे ७ कोटी रुपयांच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले...
4 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, September 10th, 2015
=विमातळाचाही विस्तार करणार= नवी दिल्ली, [९ सप्टेंबर] – केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने पुणे मेट्रोच्या मार्गातील सर्व अडथळे आज बुधवारी दूर करण्यात आले. त्यामुळे पुणे मेट्रोच्या कामाचा लवकरच शुभारंभ होऊ शकतो. गडकरी यांच्या पुढाकाराने पुणे मेट्रोशी संबंधित सर्व विभागांची उच्चस्तरीय बैठक बुधवारी राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात बोलावण्यात आली होती. या बैठकीला नितीन गडकरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र...
10 Sep 2015 / No Comment / Read More »