Posted by वृत्तभारती
Wednesday, November 1st, 2023
– गुजरात मधील केवडिया येथे विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – आजघडीला कोणतेही ध्येय भारतासाठी असाध्य नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय एकता दिनाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये बोलत होते. त्यांनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे त्यांना आदरांजली वाहिली. सीमा सुरक्षा दल आणि विविध राज्य पोलिसांच्या तुकड्यांचा समावेश असलेले राष्ट्रीय एकता दिन संचलन, सीआरपीएफच्या सर्व महिला बायकर्सची...
1 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – देशात अनेक ठिकाणी हेरिटेज गाड्या चालवल्या जात आहेत. पर्यटकांना या गाड्या खूप आवडतात. त्यामुळेच कालका-शिमला असो किंवा दार्जिलिंग हेरिटेज ट्रेन असो, या सगळ्यांची काही ना काही खासियत असते. पण आज गुजरातमध्ये हेरिटेज ट्रेन सुरू झाली आहे. या सर्व गाड्यांपेक्षा ते पूर्णपणे वेगळे आहे. त्याच्या वैशिष्ट्यामुळे तिला देशातील पहिली हेरिटेज ट्रेन देखील म्हणता येईल. या ट्रेनला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडियाच्या एकता नगर स्थानकावरून हिरवा...
31 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 10th, 2023
– गुजरात हायकोर्टात एसआयटीचा अहवाल सादर, अहमदाबाद, (१० ऑक्टोबर) – गुजरातमधील मोरबी येथे गेल्या वर्षी झालेली पूल कोसळण्याची घटना ओरेवा कंपनीच्या गंभीर तांत्रिक त्रुटींमुळे घडली, असा अहवाल अपघाताची चौकशी करणार्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयात सादर केला. एसआयटीने म्हटले आहे की, प्राथमिकदृष्ट्या ओरेवा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि दोन संचालकांसह संपूर्ण व्यवस्थापन यासाठी जबाबदार असल्याचे दिसते. मोरबीतील मच्छू नदीवरील ब्रिटिशकालीन पूल गेल्या वर्षी ३० ऑक्टोबर रोजी कोसळला होता,...
10 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, October 6th, 2023
– मुंबई-अहमदाबाद अंतर कमी होणार, वलसाड, (०६ ऑक्टोबर) – गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील झारोली गावाजवळ मुंबई व अहमदाबाद दरम्यानच्या देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरवरील ३५० मीटर लांबीचा डोंगराळ बोगदा पूर्ण झाला आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनआचएसआरसीएल) हा कॉरिडॉर बांधत आहे. बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळील खडकाचा शेवटचा थर काढून टाकण्यासाठी अंतिम स्फोट करून एनएचएसआरसीएलने हा क्षण साजरा केला. हा बोगदा गुजरातमधील वलसाडच्या उंबरगाव तालुक्यातील झारोली गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. न्यू...
6 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, September 29th, 2023
कच्छ, (२९ सप्टेंबर) – अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करीत, गुजरात पोलिसांनी कच्छ जिल्ह्यातील गांधीधाम येथे ८० किलो कोकेन जप्त केले. या मादक पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ८०० कोटी रुपये आहे. किनार्यावर मादक पदार्थांचे अनेक पाकिटे पडले असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांनी ही कारवाई केली. समुद्रमार्गे हा साठा आणण्यात आला होता आणि तो गुजरात व देशाच्या अन्य भागांत तस्करीच्या माध्यमातून पोहोचविण्यात येणार होता. मात्र, त्याआधीच हा डाव उधळण्यात आला, असे पोलिसांनी...
29 Sep 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, September 27th, 2023
सुरत, (२७ सप्टेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गुजरात दौर्यावर आहेत. सायन्स सिटी, अहमदाबाद येथे आयोजित रोबोटिक प्रदर्शनातही ते सहभागी झाला होता. यासोबतच त्यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचेही उद्घाटन केले. रोबोटिक प्रदर्शनात पीएम मोदींनी उपस्थित कर्मचार्यांशी संवाद साधला आणि तिथे ठेवलेल्या सर्व रोबोटिक गोष्टींचा आढावाही घेतला. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे उद्घाटन करताना पीएम मोदी म्हणाले की त्यांनी एक बीज पेरले होते जे आता वटवृक्ष झाले आहे. समिटमध्ये उपस्थित लोकांना संबोधित...
27 Sep 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, July 1st, 2023
जुनागड, (०१ जुलै) – जुनागडमध्ये २४ तासात १० इंच पावसानंतर परिस्थिती बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले असून, शेतातही पाणी साचले आहे. जुनागडमध्ये मुसळधार पावसामुळे ओझत नदीचा पात्र तुटला आहे. बामणसाजवळील नदीच्या बंधार्याला तडे गेले आहेत. नदीचे पाणी शेतात शिरल्याने भुईमुगाचे नुकसान झाले आहे. जुनागडचे हसनापूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गिरनारमध्ये मुसळधार पावसामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे सखल भागांना सतर्कतेचा इशारा...
1 Jul 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, July 1st, 2023
-गुजरात हायकोर्टाने जामीन नाकारला, गांधीनगर, (०१ जुलै) – गुजरात हायकोर्टाने तीस्ता सेटलवाडला ताबडतोब आत्मसमर्पण करण्याचे निर्देश देताना, गेल्या वर्षी दाखल केलेली नियमित जामीन याचिका फेटाळून लावली. सेटलवाड यांच्यावर २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित खोटे पुरावे तयार केल्याचा आरोप आहे. तिस्ता सेटलवाड यांच्यासह माजी डीजीपी आरबी श्रीकुमार आणि माजी आयपीएस संजीव भट्ट हेही या प्रकरणात आरोपी आहेत. गुजरात पोलिसांनी या दोघांना गेल्या वर्षी २५ जून रोजी अटक केली होती. तुरुंगात गेल्यानंतर...
1 Jul 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, June 15th, 2023
-लष्कर तैनात; कच्छ, पोरबंदर, अमरेली, गिर सोमनाथ आणि द्वारका जिल्ह्यांमध्ये पुराचा इशारा, अहमदाबाद, (१५ जून) – बिपरजॉय चक्रीवादळापासून बचावासाठी गुजरात सरकार युद्धपातळीवर तयारी करत आहे. हे वादळ गुरुवारी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदराजवळील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनारी राहणार्या ३० हजार लोकांना तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. दोन दिवस शाळा बंद आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर आठ राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफच्या १७ तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी...
15 Jun 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, June 3rd, 2023
– गुजरात सरकारसोबत १३ हजार कोटींचा करार, अहमदाबाद, (३ जून) – देशातील पहिला लिथियम-आयन बॅटरी बनवणारा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्यात येत आहे. यासाठी टाटा समूहाने गुजरात सरकारशी १३ हजार कोटींचा करार केला आहे. २०३० पर्यंत राज्यात ५० टक्के कार्बन उत्सर्जन मुक्त ऊर्जा आणि १०० टक्के इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्याचे लक्ष्य गुजरात सरकारने ठेवले आहे. हा प्रकल्प त्यासाठी पूरक असणार आहे. अग्रतास एनर्जी स्टोरेज सोल्युशन्सने शुक‘वारी राज्य सरकारसोबत नवीन इलेक्ट्रॉनिक धोरणाअंतर्गत एक सामंजस्य...
3 Jun 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, May 25th, 2023
– २३.४४ लाख मूल्याच्या नोटा जप्त, राजकोट, (२५ मे) – गुजरातच्या राजकोट शहरात बनावट नोटा छापणार्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला असून त्यांच्या ताब्यातून २३.४४ लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या ताब्यातून एकूण ४९५७ बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी सर्वप्रथम विशाल गढिया याच्या दुकानातून ५०० रुपयांच्या २०० बनावट नोटा जप्त केल्या. पोलिसांनी त्याला आणि विशाल बुद्धदेव याला ताब्यात...
25 May 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, May 11th, 2023
गांधीनगर, (११ मे) – पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौर्यावर आहे. गुजरात भेटी दरम्यान मोदींनी कडवा पाटीदार समुदायाच्या १०० वा वर्धापन दिन कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमादरम्यान पीएम मोदी म्हणाले की, आम्ही मिळून कच्छचे पाणी संकट सोडवले. त्यामुळे ते जगातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ बनले आहे. मला अभिमान वाटतो की कच्छ हा देशातील सर्वात विकसित जिल्ह्यांपैकी एक आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. पीएम मोदी म्हणाले की, एक काळ होता जेव्हा...
11 May 2023 / No Comment / Read More »