|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:37 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.37° से.

कमाल तापमान : 30.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 29 %

वायू वेग : 1.8 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

30.99° से.

हवामानाचा अंदाज

24.63°से. - 30.99°से.

शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.64°से. - 28.58°से.

शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.31°से. - 27.67°से.

रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.5°से. - 28.55°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.59°से. - 28.16°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.22°से. - 28.9°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल

ईडीवरील हल्ल्यानंतर टीएमसी नेता शाहजहान शेख फरार

ईडीवरील हल्ल्यानंतर टीएमसी नेता शाहजहान शेख फरारकोलकाता, (१२ जानेवारी) – राज्यपालांनी शाहजहानला अटक का करण्यात आली नाही, याचा अहवाल राज्य सरकारकडून मागितला आणि तो भारतात आहे की सीमा ओलांडली आहे हे स्पष्ट करण्यास सांगितले. कायदा व सुव्यवस्थेच्या यंत्रणेच्या अपयशाची जबाबदारी राज्य सरकारने निश्चित करावी आणि कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना शिक्षा करावी, असे निर्देश त्यांनी दिले. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी आज शुक्रवारी सांगितले की, छाप्यादरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्यांवर हल्ला केल्याबद्दल तृणमूल काँग्रेस...12 Jan 2024 / No Comment / Read More »

पश्चिम बंगाल भाजपात संघटनात्मक मोठ फेरबदल

पश्चिम बंगाल भाजपात संघटनात्मक मोठ फेरबदल– शाह-नड्डा बैठकीत नवीन कोअर कमिटीची स्थापना, कोलकाता, (२६ डिसेंबर) – पश्चिम बंगालमध्ये भाजपने संघटनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भाजपने २०२२ मध्ये स्थापन केलेली २४ सदस्यांची कोअर कमिटी रद्द केली आहे. त्यांच्या जागी १४ सदस्यांची नवी कोअर कमिटी आणि १५ सदस्यांची निवडणूक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नावाचाही नव्या कोअर कमिटीमध्ये समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि...27 Dec 2023 / No Comment / Read More »

अमित शाह यांनी केली कालीघाट मंदिरात पूजा

अमित शाह यांनी केली कालीघाट मंदिरात पूजा– भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही केली पूजा, कोलकाता, (२६ डिसेंबर) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एकदिवसीय दौर्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी शहरातील कालीघाट मंदिरात पूजा केली. दौर्याची सुरुवात करताना त्यांनी मध्य कोलकाता येथील गुरुद्वारा बारा शीख संगत आणि मु‘यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानापासून नजीक असलेल्या दक्षिण कोलकाता येथील कालीघाट मंदिराला भेट दिली. राज्यातील भाजपाच्या एका वरिष्ठ...26 Dec 2023 / No Comment / Read More »

अमित शाह आज बंगालच्या दौर्‍यावर

अमित शाह आज बंगालच्या दौर्‍यावर– भारतीय जनता पक्ष (भाजप) अध्यक्ष जेपी नड्डा ही जाणार, कोलकाता, (२५ डिसेंबर) – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) अध्यक्ष जेपी नड्डा दोन दिवसांच्या भेटीचा भाग म्हणून सोमवारी रात्री कोलकाता येथे पोहोचणार आहेत. पुढच्या वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमधील संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दोन्ही नेत्यांची ही भेट आहे. शाह आणि नड्डा आज रात्री उशिरा येथे पोहोचण्याची शक्यता आहे. मंगळवारी ते अनेक संघटनात्मक बैठकांचे अध्यक्षस्थान करतील. मात्र,...26 Dec 2023 / No Comment / Read More »

गीता जयंतीनिमित्त कोलकाता येथे १ लाख लोक करणार गीता पठण

गीता जयंतीनिमित्त कोलकाता येथे १ लाख लोक करणार गीता पठणकोलकाता, (२४ डिसेंबर) – गीता जयंतीनिमित्त रविवारी कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर गीतेचे सामूहिक पठण होणार आहे. अखिल भारतीय संस्कृत परिषद आणि मोतीलाल भारत तीर्थ सेवा मिशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एक लाखाहून अधिक लोक एकत्र गीताचे पठण करतील. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातील आणि जगभरातून ३०० हून अधिक संत कोलकाता येथे पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते, मात्र आता ते येणार...24 Dec 2023 / No Comment / Read More »

जादूगार ज्युनियर पी. सी. सरकारची ईडीकडून चौकशी

जादूगार ज्युनियर पी. सी. सरकारची ईडीकडून चौकशी– चिटफंड घोटाळ्यात सहभाग, कोलकाता, (२२ डिसेंबर) – पश्चिम बंगालमध्ये गाजत असलेल्या आणि गुंतवणूकदारांची ७९० कोटी रुपयांनी फसवणूक झालेल्या चिटफंड घोटाळ्यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने प्रख्यात जादूगार पी. सी. सरकार (ज्युनियर) यांची शुक‘वारी चौकशी केली. जादूगार सरकार शुक‘वारी दुपारी सॉल्ट लेकमधील ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर लगेच ईडीच्या अधिकार्यांनी पिनकॉन ग‘ुप आणि टॉवर इन्फोटेक लिमिटेड या केंद्रीय एजन्सी म्हणून ओळख असलेल्या दोन कंपन्यांच्या घोटाळाप्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात केली. ईडीच्या अधिकार्याने वृत्तसंस्थेला सांगितले...22 Dec 2023 / No Comment / Read More »

तृणमूलच्या माजी आमदाराच्या निवासस्थानी छापेमारी

तृणमूलच्या माजी आमदाराच्या निवासस्थानी छापेमारीकोलकाता, (१३ डिसेंबर) – पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या माजी आमदारासह अनेक व्यावसायिकांच्या निवासस्थानांवर बुधवारी सकाळी आयकर अधिकार्यांनी छापे टाकले, असे एका अधिकार्याने सांगितले. मागील अनेक वर्षांपासून व्यावसायिकांनी कर भरला नाही, या कारणास्तव आसनसोल, दुर्गापूर आणि राणीगंज भागात छापेमारीची कारवाई करण्यात आली. आमचे अधिकारी काल दुर्गापूरला पोहोचले होते आणि बुधवारी पहाटेपासून या व्यावसायिकांच्या निवासस्थानांची झडती घेण्यास सुरुवात केली. ते बँक स्टेटमेंट आणि इतर मालमत्तेच्या तपशिलांसह विविध कागदपत्रे शोधत आहेत, असे...13 Dec 2023 / No Comment / Read More »

केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करणार

केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करणार– कोणीही रोखू शकत नाही : गृहमंत्री अमित शाह, कोलकाता, (२९ नोव्हेंबर) – पुढच्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी पश्चिम बंगालमध्ये राजकारणाची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपने राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. यावेळी एका रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी कडक शब्दात सांगितले की, केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करेल आणि त्याला कोणीही रोखू शकत नाही. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ममता...29 Nov 2023 / No Comment / Read More »

कोलकाता हायकोर्टाची अमित शाह यांच्या सभेला परवानगी

कोलकाता हायकोर्टाची अमित शाह यांच्या सभेला परवानगी– पश्चिम बंगाल सरकारला धक्का, कोलकाता, (२६ नोव्हेंबर) – मिरवणुका, रॅली आणि सभा हे पश्चिम बंगालमध्ये नियमित वैशिष्ट्य आहे, असे निरीक्षण नोंदवत कोलकाता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी एकलपीठाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. एकलपीठाने भाजपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची २९ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा आयोजित करण्यास आणि संबोधित करण्यास परवानगी दिली होती. या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्का बसला आहे. मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवग्ननम् यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने...26 Nov 2023 / No Comment / Read More »

तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जींना ईडी नोटिस

तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जींना ईडी नोटिस-पत्नीलाही सुनावणीसाठी पाचारण, नवी दिल्ली, (०४ ऑक्टोबर) – ईडीने तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच खासदार अभिषेक बॅनर्जी यांना नोटीस पाठवत ९ ऑक्टोबरला सुनावणीसाठी बोलाविले आहे. याशिवाय त्यांची पत्नी रुजिरा यांनाही ११ ऑक्टोबरला उपस्थित राहण्याचा आदेश दिला आहे. माहितीनुसार, ईडीने खासदार अभिषेक बॅनर्जी यांना ३ ऑक्टोबरला शालेय भरती घोटाळा प्रकरणासंबंधी चौकशीसाठी कोलकाता येथील ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु, आपण राजधानी दिल्लीत असल्याने कोलकात्यात चौकशीसाठी येऊ शकणार नसल्याचे त्यांनी अधिकार्यांना...4 Oct 2023 / No Comment / Read More »

अभिषेक बॅनर्जी ईडीसमोर हजर होणार नाहीत

अभिषेक बॅनर्जी ईडीसमोर हजर होणार नाहीत– मंगळवारी तृणमूलच्या निदर्शनात सहभागी होणार, कोलकाता, (३० सप्टेंबर) – तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी ३ ऑक्टोबर रोजी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर राहणार नाहीत. शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी ईडीने अभिषेक यांना समन्स बजावले होते. दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी अप्रत्यक्षपणे ईडीवर निशाणा साधला. जगातील कोणतीही शक्ती आपल्याला दिल्लीत जाण्यापासून रोखू शकत नाही, असे ते म्हणाले. खरे पाहता, शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने ३ ऑक्टोबरला...30 Sep 2023 / No Comment / Read More »

प. बंगालमधील किरीटेश्वरी सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम

प. बंगालमधील किरीटेश्वरी सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्रामकोलकाता, (२७ सप्टेंबर) – केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने पश्चिम बंगालमधील किरीटेश्वरी गावाची नुकतीच भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम म्हणून निवड केली आहे. शक्तिपीठ असणार्या किरीटेश्वरी देवीच्या मंदिरावरूच या गावाला हे नाव देण्यात आले. प्राचीन मंदिराशेजारी इतर अनेक नवीन मंदिरांचे गावात सहअस्तित्व आहे. सुमारे एक हजार वर्षे प्राचीन असलेल्या मंदिराच्या अवशेषाशेजारी उभे असलेले लाल व पांढर्या रंगाचे तुलनेने नवीन मंदिर. या मंदिरात हिंदूंधर्मीयांच्या पूजाविधीत सक्रिय सहभाग घेणारे मुस्लिमधर्मीय. मंदिराचे बौद्ध, मुस्लिम आणि...27 Sep 2023 / No Comment / Read More »