|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home »

प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक कुंभमेळ्याची तयारी

प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक कुंभमेळ्याची तयारीनाशिक, (२०सप्टेंबर) – नाशिक येथे होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पृष्ठभूमीवर महापालिकेने तयारी सुरू केली आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे २०२५ मध्ये कुंभमेळा होणार आहे. प्रयागराजमध्ये करण्यात येणार्या उपाययोजनांचा अभ्यास करून त्या धर्तीवर नाशिक कुंभमेळ्यासाठी नियोजन करण्याचा निर्णय नाशिक महापालिकेच्या सिंहस्थ नियोजन बैठकीत घेण्यात आला. सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारीसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन होते. या काळात शाही स्नानाची पर्वणी असते. संपूर्ण...21 Sep 2023 / No Comment / Read More »

साधू यांच्या साहित्याने केले परिवर्तनाचे बीजारोपण : फडणवीस

साधू यांच्या साहित्याने केले परिवर्तनाचे बीजारोपण : फडणवीस=जनस्थान पुरस्काराचे थाटात वितरण= नाशिक, [२७ फेब्रुवारी] – समाजाचे निरीक्षण सूक्ष्मपणे नोंदवित असताना परिवर्तनाचे बीजारोपण करण्याचे कार्य अरुण साधू यांच्या साहित्याने केले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधू यांच्या साहित्यिक प्रतिभेचा गौरव केला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणार्‍या जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर अशोक मुर्तडक, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, अरुणा साधू, जब्बार...28 Feb 2015 / No Comment / Read More »

कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी स्वच्छ करा

कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी स्वच्छ करा=श्रीश्री रविशंकर यांची मागणी= नाशिक, [१४ जानेवारी] – यावर्षी येथे होणारा कुंभमेळा पाहता तत्पूर्वी स्थानिक जिल्हा प्रशासनाने गोदावरी नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्याबाबत योग्य ती पावले उचलण्याची मागणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्रीश्री रविशंकर यांनी केली आहे. नाशिक मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन करताना श्रीश्रींनी मंगळवारी ही मागणी केली. या कार्यक्रमाला महापौर अशोक मुर्तडक, मनपा आयुक्त प्रवीण गेडाम, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यासह अनेक...15 Jan 2015 / No Comment / Read More »

ती बाद मते शिवसेनेचीच : हायकोर्ट

ती बाद मते शिवसेनेचीच : हायकोर्ट=शिवाजी सहाणे विजयी, जयंत जाधवांची आमदारकी जाणार= नाशिक, [१३ जानेवारी] – विधान परिषदेसाठी नाशकातून तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार शिवाजी सहाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवाजी सहाणे आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचे जयंत जाधव यांना समसमान मते मिळाली होती. त्यानंतर ईश्‍वरचिठ्ठीने निकाल जाहीर करण्यात आला होता. ईश्‍वरचिठ्ठीत राष्ट्रवादीचे जाधव यांना आमदारकी मिळाली होती. या निवडणुकीत चार मते बाद ठरली होती. ही मते...14 Jan 2015 / No Comment / Read More »

भारत हिंदूराष्ट्र व्हावे : डॉ तोगडिया

भारत हिंदूराष्ट्र व्हावे : डॉ तोगडियावर्धा, [२५ डिसेंबर] – मोगलांच्या आक्रमणापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी काही हिंदूंनी मुस्लिम धर्म स्वीकारला. तर ख्रिश्‍चनही मुळात हिंदूच होते. याचा अर्थ आजचे मुस्लिम वा ख्रिश्‍चन आमचेच वंशज आहेत. दुर्दैवाने आज धर्मांतरण वाढत आहे. मात्र, आम्ही पुन्हा धर्मांतरण होऊ देणार नाही. हिंदूंना सुरक्षा, समृद्धी आणि सन्मान मिळावा, यासाठी भारत एक घटनात्मक हिंदूराष्ट्र बनावे आणि हिंदूराष्ट्राच्या आधारावरच शासन असावे, असे मत विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले....26 Dec 2014 / No Comment / Read More »

मनसेचे ४ माजी आमदार भाजपाच्या वाटेवर

मनसेचे ४ माजी आमदार भाजपाच्या वाटेवर=नववर्षात करणार प्रवेश= नाशिक, [२३ डिसेंबर] – राज ठाकरे यांच्या अवतीभवती असलेल्या ‘चापलुसी’ नेत्यांंच्या व्यवहाराला कंटाळलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार माजी आमदार भाजपाच्या वाटेवर निघाले असून, नववर्षाच्या सुरुवातीलाच ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पराभवाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या मनसेला हा फार मोठा धक्काच राहणार आहे. मनसेच्या या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांनी विरोध दर्शविला आहे. तथापि, प्रदेश भाजपाने या सर्वांना स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारीत भाजपाचे राष्ट्रीय...24 Dec 2014 / No Comment / Read More »

कुंभमेळ्याला पुरेशी सुरक्षा देण्यासाठी याचिका

कुंभमेळ्याला पुरेशी सुरक्षा देण्यासाठी याचिकामुंबई, [९ नोव्हेंबर] – पुढच्या वर्षी नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर भरणार्‍या कुंभमेळाव्यात चेंगराचेंगरी किंवा दहशतवादी हल्ला होऊ नये, यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात यावी, अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याआधी म्हणजे २००३च्या कुंभमेळाव्यात योजनेचा अभाव आणि पुरेशा मुलभूत सुविधा नसल्यामुळे २९ यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला होता, तर ११८ जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमांना...10 Nov 2014 / No Comment / Read More »

राष्ट्रवादीने महाराष्ट्रावर बलात्कार केला

राष्ट्रवादीने महाराष्ट्रावर बलात्कार केला=राज ठाकरेंचा हल्लाबोल= नाशिक, [१२ ऑक्टोबर] – बलात्कार करायचाच होता तर निवडणुकीनंतर करायचा’ या माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसे उमेदवाराबाबत केलेल्या वक्तव्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला असून, ‘छाती नाही, उंची नाही तरी हे महाराष्ट्राचे गृहमंत्री, या शब्दात आबांची खिल्ली उडविली. महाराष्ट्रातील माता-बहिणींचा अपमान करणारा हा गृहमंत्री. सत्तेचा माज आलेल्या या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय या महाराष्ट्रावर कमी बलात्कार केला का? असा सवाल करतानाच या निवडणुकीत...13 Oct 2014 / No Comment / Read More »

आघाडीच्या कार्यकाळात राज्य माघारले : गडकरी

आघाडीच्या कार्यकाळात राज्य माघारले : गडकरीनाशिक, [२९ सप्टेंबर] – राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस आघाडीच्या कार्यकाळात राज्य विकासाच्या दृष्टीने चांगलेच माघारले, शिवाय योग्यवेळी मदत न मिळाल्याने हजारो शेतकर्‍यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, असा आरोप भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केला. विधानसभा निवडणुकीतील नंदूरबार मतदारसंघातील भाजपा उमेदवार विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ रविवारी रात्री आयोजित जाहीर सभेत गडकरी बोलत होते. आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘अकार्यक्षम प्रशासक’ असा उल्लेख करून नितीन गडकरी...30 Sep 2014 / No Comment / Read More »

नाशिक कुंभमेळा १९ ऑगस्टपासून

नाशिक कुंभमेळा १९ ऑगस्टपासून=आखाडा परिषदेची घोषणा= अयोध्या, [२२ ऑगस्ट] – महाराष्ट्रातील नाशिक येथे आयोजित कुंभमेळ्याला पुढील वर्षीच्या १९ ऑगस्ट रोजी प्रारंभ होईल, अशी घोषणा अयोध्या येथील प्रसिद्ध हनुमाग गढी मंदिराचे मुख्य पुजारी आणि आखाडा परिषदेचे प्रमुख महंत ज्ञान दास यांनी आज केली. कुंभमेळ्यादरम्यान होणार्‍या शाही स्नानाच्या तारखाही महंत ज्ञान दास यांनी जाहीर केल्या. नाशिक येथील कुंभमेळा पुढील वर्षीच्या १९ ऑगस्ट रोजी प्रारंभ होईल आणि २९ ऑगस्ट, १३ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर २०१५ रोजी...23 Aug 2014 / No Comment / Read More »

जातीय कार्ड खेळणे कॉंगे्रसची सवयच

जातीय कार्ड खेळणे कॉंगे्रसची सवयच=महाराष्ट्र सदनातील घटना, नितीन गडकरी यांचा आरोप= नाशिक, [२६ जुलै] – निवडणुका आल्यानंतर जातीयतेचे कार्ड खेळणे कॉंगे्रस व राष्ट्रवादी कॉंगे्रसची जुनीच सवय आहे. महाराष्ट्रात तीन महिन्यांवर विधानसभेची निवडणूक असल्याने या दोन्ही कॉंगे्रसने महाराष्ट्र सदनातील घटनेला जातीय रंग देण्याचे प्रयत्न चालविले आहेत, असा आरोप केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, राष्ट्रीय महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केला. महाराष्ट्र सदनातील प्रकार इतका गंभीर नव्हता. आपण ज्याला चपाती खायला सांगत आहो,...27 Jul 2014 / No Comment / Read More »