Posted by वृत्तभारती
Tuesday, December 15th, 2020
अर्धी रक्कम सौदी अरेबियाच्या वाट्याला जाणार, इस्लामाबाद, १४ डिसेंबर – चीनच्या कर्जाचा डोंगर दिवसागणिक वाढत असतानाच पाकिस्तानने पुन्हा एकदा चीनकडून १.५ अब्ज डॉलर्स अर्थात सुमारे ११ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. सौदी अरेबियाचे पाकवर थकीत असलेले दोन अब्ज डॉलर्स (सुमारे १४ हजार कोटी) फेडण्यासाठी ही रक्कम घेतल्याची माहिती आहे. अर्थ मंत्रालयानुसार, सोमवारपर्यंत सौदीचे १ अब्ज डॉलर्स परत केले जातील. उरलेले १ अब्ज डॉलर्स परत करण्यासाठी जानेवारीपर्यंतची मुदत मागून घेण्यात आली...
15 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 11th, 2020
इस्लामाबाद, ११ डिसेंबर – मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील काही सूत्रधारांना पाकिस्तानमधील इम्रान खान यांचे सरकार विशेष मानधन देणार आहे. धक्कादायक म्हणजे, याबाबतच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही मंजुरी दिली असल्याची माहिती आहे. फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या काळ्या यादीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पाकिस्तान एकीकडे अतिरेकी नेत्यांविरोधात कारवाई करण्याचा देखावा निर्माण करीत आहे आणि दुसरीकडे त्यांना उघडपणे पाठिंबाही देत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकिऊर रेहमान लखवी अतिशय आजारी असल्याचे...
11 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 10th, 2020
पाकिस्तानचे घृणास्पद कृत्य, नवी दिल्ली, १० डिसेंबर – पाकिस्तानकडून हिंदू आणि ख्रिश्चन महिलांना चीनमध्ये पाठवून वाईट वागणूक दिली जात आहे. अनेकदा त्यांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. काही वेळेस त्यांच्या मनाविरुद्ध लग्न लावून दिले जाते, तर काही वेळेस लग्नानंतर पुरुषासोबत महिलेला ठेवले जाते, असा दावा आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी अमेरिकेचे सर्वोच्च मुत्सद्दी सॅम्युएल ब्राऊनबॅक यांनी केला आहे. धार्मिक अल्पसंख्यक, ख्रिश्चन आणि हिंदू महिलांचा वापर चीनमधील पुरुषांच्या मनोरंजनासाठी केला जात आहे....
10 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 9th, 2020
११ पक्षीय विरोधी आघाडीची घोषणा, इस्लामाबाद, ९ डिसेंबर – या महिन्याच्या अखेरपर्यंत आमचे सर्व खासदार संसदेतून सामूहिक राजीनामा देतील, अशी घोषणा ११ पक्षीय विरोधी आघाडीने केल्यानंतर पाकिस्तानातील राजकीय संकट अधिकच तीव्र झाले आहे. देशात मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर दबाव आणण्याची विरोधी आघाडीची ही योजना आहे. ११ राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या पाकिस्तान डेमॉकॅ्रटिक मूव्हमेंटच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेण्यात आला. इम्रान सरकारला सत्तेतून खाली...
9 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 9th, 2020
बीजिंग, ८ डिसेंबर – हिमालय हे एक गूढच आहे. त्याची सर्वच शिखरे पादाक्रांत करणे हा जगातील गिर्यारोहकांसाठी धाडसाची परमावधीच असते. त्यातही माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर… आता त्याची उंची आतावर समजली जात होती, त्यापेक्षाही अधिक आहे, असे नेपाळ आणि चीनने मंगळवारी जाहीर केले. या दोन्ही देशांनी संयुक्त सर्वेक्षण केल्यावर एव्हरेस्टची उंची ८,८४८.८६ मीटर असल्याचे जाहीर केले आहे. भारताने या आधी १९५४ साली या शिखराची उंची मोजली होती....
9 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 9th, 2020
ड्रॅगनची आगळीक सुरूच, बीजिंग, ८ डिसेंबर – लडाखमध्ये भारतासोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव सुरू असताना चीनने आता ईशान्य भारताच्या सीमेवर आगळीक केली आहे. चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगतच्या भागात तीन गावे वसवली आहेत. उपग्रह छायाचित्रांनुसार ही गावे बुमलापासून पाच किमी दूर आहे. इतकेच नव्हे, तर या गावात चीनने नागरिकांनाही स्थलांतरित केले आहे. चीनने या भागावर आपला दावा आणखी प्रबळ करण्यासाठी ही गावे वसवली असल्याचे म्हटले जात आहे. चीनकडून सातत्याने अरुणाचल प्रदेशवर...
9 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 8th, 2020
बीजिंग, ८ डिसेंबर – भारताच्या पावलावर पाऊल ठेवत आता चीननेही ‘डिजिटल स्ट्राईक’ केले. चीन सरकारने अमेरिकेसह अन्य काही देशांमधील १०५ ऍप्सवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. हे सर्व ऍप्स तत्काळ स्टोअरवरूनही हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गलवान खोर्यातील भीषण संघर्षानंतर भारताने चीनवर तीन वेळा ‘डिजिटल स्ट्राईक’ केले. या अंतर्गत भारताने आतापर्यंत चीनच्या २२० मोबाईल ऍप्सवर बंदी घातली आहे. यात टिकटॉक, पबजी आणि यूसी ब्राऊझर यासारख्या प्रसिद्ध ऍप्सचा समावेश आहे....
8 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, December 5th, 2020
सिंगापूर, ५ डिसेंबर – जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक संस्था सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना ‘एशियन्स ऑफ द इयर’च्या यादीत पहिल्या सहा लोकांमध्ये स्थान मिळाले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. जगभरात थैमान घालत असेलेल्या कोरोना महामारीवर सुरू असलेल्या त्यांच्या लसनिर्मिती कार्याला मिळालेली ही पोचपावती आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश-स्वीडिश औषधनिर्माण संस्था ऍस्ट्राझेनका यांच्या सहकार्याने ‘कोविडशील्ड’ ही लस तयार...
5 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 4th, 2020
बीजिंग, ४ डिसेंबर – चीनमधील सेंटर फॉर डिसिजेस कंट्रोल ऍण्ड प्रिव्हेंशनमधील (सीडीसी) अधिकार्यांचा भ्रष्टाचार आणि पक्षपातीमुळे मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याने जगभरात कोरोना पसरल्याचे आढळून आले आहे. ही महामारी पहिल्याच टप्प्यात रोखण्याच्या प्रयत्नांत अडथळे निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जगभरात थैमान घालणार्या कोरोना विषाणू संसर्गाच्या मुद्यावर चीनवर पुन्हा एकदा संशय व्यक्त होत आहे. चीनच्या सीडीसी अधिकार्यांनी चाचणी किट वितरणाचे अधिकार देताना शांघाय येथील तीन कंपन्यांना प्राधान्य दिले. कंपन्यांबाबत अनेकांना काहीच माहिती...
4 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 3rd, 2020
मॉस्को, ३ डिसेंबर – ब्रिटनने फायजरच्या लसीला मंजुरी देत, पुढील आठवड्यापासून लसीकरण करण्याचा आदेश दिला आहे. याच पृष्ठभूमीवर रशियातही पुढील आठवड्यापासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधीचा निर्देश राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अधिकार्यांना दिला आहे. रशियाच्या ‘स्पुटनिक-व्ही’ लसीच्या २० लाख मात्रांचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. रशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक-व्ही या लसीच्या तिसर्या टप्प्यातील चाचणीच्या अंतरिम निष्कर्षात ही लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे समोर आले होते. इतर लसीपेक्षा ही...
3 Dec 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 30th, 2020
ब्रह्मपुत्र नदीवर बांधणार धरण, बीजिंग, ३० नोव्हेंबर – लडाखमधील तणाव निवळण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे चीनची आगळीक सुरूच आहे. तिबेटमधून उगम पावणार्या यारलुंग जांगबो अर्थात् ब्रह्मपुत्र नदीवर चीन महाकाय धरण बांधणार आहे. जगातील सर्वांत मोठे धरण असलेल्या चीनमधील थ्री जॉर्जच्या तुलनेत या धरणातून तीनपट अधिक जलविद्युत निर्मिती होणार आहे. चीनच्या या धरणामुळे ईशान्य भारत आणि बांगलादेशमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिबेटच्या स्वायत्त भागातून उगम पावणारी...
30 Nov 2020 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 29th, 2020
अमिरातने व्हिसा देण्यावर घातले निर्बंध दोहा, २९ नोव्हेंबर – संयुक्त अरब अमिरातने व्हिसा जारी करण्यावर निर्बंध घातल्याने, सुमारे तीन हजार पाकिस्तानी लोकांना एका क्षणात बेरोजगार व्हावे लागले आहे. सुरुवातीला ही व्हिसाबंदी फक्त पर्यटन क्षेत्रासाठीच होती, पण आता त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. अमितरातने एकूण १३ देशांच्या नागरिकांना व्हिसा नाकारला आहे. यात इराण, सीरिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसारख्या मुस्लिम देशांचा प्रामुख्याने समावेश आहे. विशेष म्हणजे, हे सर्वच देश इस्रायलच्या विरोधात असून, त्याचीच...
29 Nov 2020 / No Comment / Read More »