|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 29.76° से.

कमाल तापमान : 29.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 48 %

वायू वेग : 2.54 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

29.99° से.

हवामानाचा अंदाज

27.48°से. - 30.26°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.54°से. - 30.53°से.

रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.6°से. - 29.96°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.44°से. - 30.51°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.94°से. - 29.99°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.27°से. - 30.16°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश

बीआरएस आमदाराचे सदस्यत्व रद्द; भाजपाला बहाल

बीआरएस आमदाराचे सदस्यत्व रद्द; भाजपाला बहाल-पुतण्या-मावशीमध्ये चालला न्यायालयीन लढा, हैदराबाद, (२६ ऑगस्ट) – तेलंगणा हायकोर्टाने गडवाल विधानसभा क्षेत्राचे सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) आमदार बी. कृष्ण मोहन रेड्डी यांचे सदस्यत्व गुरुवारी रद्द केले. त्यांनी २०१८ मधील निवडणुकीसंबंधित निवेदनात संपत्तीविषयक माहिती बनावटरीत्या नोंदविल्याचा आरोप विरोधी उमेदवार डी. के. अरुणा यांनी केला होता. या निवडणुकीत विजयी ठरल्यानंतर तब्बल चार वर्षे चाललेल्या न्यायालयीन लढ्यात मात्र बीआरएस उमेदवाराला पराभूत व्हावे लागले. डी. के. अरुणा यांनी ७ डिसेंबर २०१८ रोजी...26 Aug 2023 / No Comment / Read More »

देवाला अर्पण केला १०० कोटींचा चेक; खात्यात मात्र १७ रुपये

देवाला अर्पण केला १०० कोटींचा चेक; खात्यात मात्र १७ रुपयेविशाखापट्टणम, (२५ ऑगस्ट) – दानपेटी रिकामी केली जात होती. १०, २०, ५०, १००, ५०० रुपयांच्या नोटा आणि चिल्लर वेगळे केले जात होते. तेवढ्यात त्यांच्या मधून एक कागद बाहेर आला. दानपेटीतील कोर्‍या कागदाचा उपयोग काय? पण नीट पाहिलं तर तो एक पेपरचा तुकडा नाही तर बँकेचा चेक होता. त्यावर १०० कोटींची संपूर्ण रक्कम लिहिली होती. एवढी मोठी रक्कम पाहून मंदिर व्यवस्थापनाला धक्काच बसला. जेव्हा ते लोक चेक कॅश करण्यासाठी बँकेत पोहोचले...25 Aug 2023 / No Comment / Read More »

तेलंगणा निवडणुक: २ जागांवर लढणार केसीआर!

तेलंगणा निवडणुक: २ जागांवर लढणार केसीआर!हैद्राबाद, (२१ ऑगस्ट) – तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समिती प्रमुख के.के. चंद्रशेखर राव यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एकूण ११९ जागा असलेल्या तेलंगणामध्ये सत्ताधारी बीआरएसने ११५ जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. गोशामहल, नामपल्ली, नरसापूर आणि जानगावसह केवळ ४ जागांसाठी उमेदवार जाहीर झालेले नाहीत. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव गजवेल आणि कामारेड्डी या दोन जागांवर लढणार आहेत, तर त्यांचे पुत्र आणि मंत्री केटी रामाराव सिरिल्लामधून निवडणूक लढवणार...21 Aug 2023 / No Comment / Read More »

मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला १४ दिवसांची पोलिस कोठडी

मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला १४ दिवसांची पोलिस कोठडी-पोलिसांना श्रीमुखात भडकावल्याचा आरोप, हैदराबाद, (२५ एप्रिल) – वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्या आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान एका महिला पोलिस कर्मचार्याला धक्काबुक्की करीत कानाखाली मारल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शर्मिला यांना विशेष तपास पथकाच्या कार्यालयात जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले होते. भरती परीक्षेच्या कथित पेपर लीक प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली...25 Apr 2023 / No Comment / Read More »

नव्या भारताच्या आशा पूर्ण करण्याला प्राधान्य: पंतप्रधान मोदी

नव्या भारताच्या आशा पूर्ण करण्याला प्राधान्य: पंतप्रधान मोदीहैदराबाद, (०८ एप्रिल) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद येथे सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये एम्स बीबीनगर उदघाटन केले. पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, सिकंदराबाद रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास आणि इतर विकास प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी केली. यादरम्यान त्यांनी जाहीर सभेलाही संबोधित केले. सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, आजच्या नव्या भारतात देशवासीयांच्या आशा पूर्ण करणे हे आमचे प्राधान्य आहे, परंतु मूठभर लोक विकासाच्या...8 Apr 2023 / No Comment / Read More »

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांचा भाजपात प्रवेश

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण रेड्डी यांचा भाजपात प्रवेशनवी दिल्ली, (०७ एप्रिल) – आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे माजी नेते किरणकुमार रेड्डी यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. . किरणकुमार रेड्डींच्या प्रवेशाने आंध्र प्रदेशात भाजप बळकट होईल, अशा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत किरणकुमार रेड्डी म्हणाले, भाजपच्या नेतृत्वाचे विचार स्पष्ट आहेत. धाडसी निर्णय घेणे सरकारची ओळख आहे. किरणकुमार रेड्डी यांनी संपूर्ण देशात पक्षाला नुकसान...7 Apr 2023 / No Comment / Read More »

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कविताला ईडीचे नवे समन्स

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कविताला ईडीचे नवे समन्सहैदराबाद, (१६ मार्च) – भारत राष्ट्र समितीचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कविता यांना पुन्हा समन्स बजावले आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने आता कविताला २० मार्चला हजर राहण्यास सांगितले आहे. कविता आज ईडीसमोर हजर होणार होती, पण तिने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेचा हवाला देत हजर राहण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेत कविता यांनी ईडीने जारी केलेल्या समन्सला आव्हान देत अटकेपासून संरक्षण देण्याची...16 Mar 2023 / No Comment / Read More »

तेलंगणा जिंकण्यासाठी दिल्लीत भाजपाची उच्चस्तरीय बैठक

तेलंगणा जिंकण्यासाठी दिल्लीत भाजपाची उच्चस्तरीय बैठकनवी दिल्ली, (१ मार्च) – तेलंगणा विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा युद्धपातळीवर कामाला लागला असून, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक झाली. नड्डा यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तेलंगणा प्रदेश भाजपा अध्यक्ष बी. संजय, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, डी. के. अरुणा, अरविंद धरमपुरी, सुधाकर रेड्डी, के. लक्ष्मण, विजयशांती, विवेक वेंकटस्वामी, एटाला राजेंद्रन् आणि मुरलीधरराव आदी नेते उपस्थित होते. विधानसभा...1 Mar 2023 / No Comment / Read More »

अभाविप आणि एसएफआयच्या विद्यार्थ्यांमध्ये हिंसक हाणामारी

अभाविप आणि एसएफआयच्या विद्यार्थ्यांमध्ये हिंसक हाणामारीहैदराबाद, (२५ फेब्रुवारी ) – तेलंगणातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीवरून हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) विद्यार्थ्यांमध्ये हिंसक हाणामारी झाली. या हिंसक हाणामारीत काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. हाणामारीनंतर दोन्ही विद्यार्थी गटांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एसएफआयच्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या गटातील काही आदिवासी विद्यार्थी सदस्यांवर हिंसाचार केल्याचा आरोप केला. तसेच एसएफआयच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी तीक्ष्ण वस्तू आणि...25 Feb 2023 / No Comment / Read More »

चारू सिन्हांकडे सीआरपीएफचे चार झोन

चारू सिन्हांकडे सीआरपीएफचे चार झोनहैदराबाद, (२३ फेब्रुवारी ) – चारू सिन्हा या धाडसी महिला अधिकारी यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या चार झोनचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांची हैदराबादमधील निमलष्करी दलाच्या दक्षिणेकडील सेक्टरमध्ये बदली करण्यात आली आहे. यासह चारू हे पद मिळवणारी देशातील पहिली महिला अधिकारी ठरल्या आहे. चारू सिन्हा या आधी २०२० मध्ये श्रीनगर सेक्टरमध्ये सीआरपीएफ आयजी म्हणून नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या होत्या. उल्लेखनीय आहे की २०२० मध्ये चारू सिन्हा...23 Feb 2023 / No Comment / Read More »

कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशनमुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी संधी

कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशनमुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी संधीअमरावती, (१९ फेब्रुवारी ) – मार्टिन फाउंडेशनने डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन आणि स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन-२०२३ लाँच केले आहे. यावेळी तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजनही उपस्थित होत्या. या उपक्रमाद्वारे, देशाच्या विविध भागांतून इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या ५००० हून अधिक विद्यार्थ्यांना रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात येणार्या १५० पीआयसीओ उपग्रहांची रचना आणि विकास करण्यास सक्षम केले आहे. निवेदनानुसार, या मिशनने निवडलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान,...19 Feb 2023 / No Comment / Read More »

गृहमंत्र्यांनी केली आयपीएस बॅचच्या पासिंग आऊट परेडची पाहणी

गृहमंत्र्यांनी केली आयपीएस बॅचच्या पासिंग आऊट परेडची पाहणीहैदराबाद, (११ फेब्रुवारी ) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हैदराबादमध्ये भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) प्रशिक्षणार्थी अधिकार्‍यांच्या पासिंग आऊट परेडची पाहणी केली. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी येथे ही परेड झाली. केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि एनसीबीच्या कामकाजाच्या पद्धतींवरही त्यांनी चर्चा केली. एनआयए आणि एनसीबीच्या उदयामुळे दहशतवाद आणि अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यात मदत झाली आहे. अशा गुन्ह्यांवर आता राष्ट्रीय डेटाबेसद्वारे लक्ष ठेवले जात आहे.असे अमित शहा कार्यक्रमादरम्यान...11 Feb 2023 / No Comment / Read More »