|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 26.54° से.

कमाल तापमान : 26.84° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 59 %

वायू वेग : 2.34 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.84° से.

हवामानाचा अंदाज

24.78°से. - 28.18°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.16°से. - 28.25°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.31°से. - 28.38°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.17°से. - 27.96°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.38°से. - 27.63°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.22°से. - 27.27°से.

रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादल

जेएनयू विद्यार्थ्यांचे उपोषण बेकायदेशीर : कुलगुरू

जेएनयू विद्यार्थ्यांचे उपोषण बेकायदेशीर : कुलगुरूनवी दिल्ली, [४ मे] – गेल्या ९ फेबु्रवारी रोजीच्या कार्यक्रमात अफजल गुरूला श्रद्धांजली वाहताना भारतविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कठोर कारवाईच्या विरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन बेकायदेशीर असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू जगदीश कुमार यांनी आज जाहीर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी लोकशाही मार्गांचा अवलंब करावा, अशी सूचना कुमार यांनी केली आहे. आम्ही त्यांचे उपोषण बेकायदेशीर ठरवित असून, त्यांनी ते तात्काळ मागे घ्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत....5 May 2016 / No Comment / Read More »

जेएनयू बनले सेक्स रॅकेटचा अड्डा

जेएनयू बनले सेक्स रॅकेटचा अड्डा=दारू, मादक द्रव्यांचा महापूर= नवी दिल्ली, [१ मे] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सेक्स रॅकेटचा अड्डा झाले असून विद्यापीठात दारू आणि मादक द्रव्यांचा विद्यार्थ्यांकडून सर्रास वापर होत असल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ११ प्राध्यापकांनी शिक्षकांनी २०० पानांचा एक अहवाल तयार केला असून विद्यापीठ म्हणजे संघटित सेक्स रॅकेट चालविणारा अड्डा बनल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल २०१५ मध्येच तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रसार...2 May 2016 / No Comment / Read More »

जेएनयूचा तपास अहवाल दिल्ली पोलिसांना सादर

जेएनयूचा तपास अहवाल दिल्ली पोलिसांना सादर=अफझल गुरूचा वाद= नवी दिल्ली, [२९ एप्रिल] – दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरात ९ फेब्रुवारी रोजी संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीला विरोध करताना देण्यात आलेल्या राष्ट्रविरोधी घोषणांच्या घटनेचा तपास करण्यासाठी नेमलेल्या पाच सदस्यीय समितीचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाने दिल्ली पोलिसांना सादर केला. या घटनेनंतर देशद्रोहाच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास करणार्‍या दिल्ली पोलिसांच्या दहशतवादविरोधी विशेष पथकाने विद्यापीठाच्या मुख्य प्रोटेक्टरकडे या अहवालाची मागणी केली होती. विशेष शाखेने अहवालाकरिता...30 Apr 2016 / No Comment / Read More »

दिल्ली विद्यापीठाच्या पुस्तकात भगतसिंग दहशतवादी!

दिल्ली विद्यापीठाच्या पुस्तकात भगतसिंग दहशतवादी!नवी दिल्ली, [२७ एप्रिल] – इंग्रजांना सळो की पळो करून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे शहीद भगतसिंग यांना दिल्ली विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात चक्क दहशतवादी संबोधण्यात आले. अनावधानाने ही चूक झाली असल्याचा खुलासा विद्यापीठ प्रशासनाने केला असला, तरी इतिहासकार आणि समाजाच्या सर्वच घटकांनी विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारावर प्रखर टीका केली आहे. देशावर इंग्रजांचे राज्य असताना भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या सारख्या क्रांतिकारांनी ब्रिटिशांना ठार केले होते. त्यांच्या या...28 Apr 2016 / No Comment / Read More »

उमरसह तिघांना विद्यापीठातून काढले

उमरसह तिघांना विद्यापीठातून काढले=जेएनयूने उगारला कारवाईचा बडगा, कन्हैयाला दहा हजारांचा दंड= नवी दिल्ली, [२५ एप्रिल] – येथील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) परिसरात संसदेवरील हल्ल्याप्रकरणी अफझल गुरूला फाशी देण्याच्या विरोधात ९ फेब्रुवारी रोजी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी अखेर विद्यापीठ प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असून, विद्यार्थी संघटनेचा प्रमुख कन्हैयाकुमारला दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला, तर उमर खालिदसह तीन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कालावधीसाठी विद्यापीठातून काढून टाकण्यात आले आहे. उमर खालिदला एका सत्रासाठी विद्यापीठातून काढून टाकण्यात आले आहे,...26 Apr 2016 / No Comment / Read More »

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर बुट भिरकावला

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर बुट भिरकावला=आम आदमी सेनेच्या कार्यकर्त्याला अटक= नवी दिल्ली, [९ एप्रिल] – दुसर्‍या टप्प्यातील सम-विषम अभियानाची घोषणा करण्यासाठी दिल्ली सचिवालयात आयोजित पत्रपरिषदेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आज शनिवारी आम आदमी सेनेच्याच कार्यकर्त्याने बुट फेकल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. बुट फेकणार्‍या वेदप्रकाश नावाच्या कार्यकर्त्यांला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐकदा ऐरणीवर आला आहे. दिल्ली सरकार १५ एप्रिलपासून राजधानी दिल्लीत पुन्हा सम-विषय अभियान सुरू करीत आहे. या अभियानाची...10 Apr 2016 / No Comment / Read More »

जेएनयूतील देशविरोधात बोलणारे विद्यार्थी हिरो नाहीत

जेएनयूतील देशविरोधात बोलणारे विद्यार्थी हिरो नाहीत=अनुपम खेर यांची घणाघाती टीका= नवी दिल्ली, [१९ मार्च] – देशविरोधात बोलणारे जेएनयूतील विद्यार्थी जामिनावर सुटल्यानंतर असे दणाणून सेलिब्रेशन करीत आहेत, जणू काही ते ऑलिम्पिक मेडलच जिंकून आले आहेत, अशी घणाघाती टीका करताना, कन्हैया, उमर खालिदने देशासाठी काय केले, असा स्पष्ट सवाल ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी केला आहे. आपल्या ‘बुद्धा इन ट्राफीक जाम’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी विद्यापीठात आले असता त्यांनी या विद्यार्थ्यांचा सडकून समाचार घेतला. देशविरोधी नारेबाजी प्रकरणात जामिनावर...20 Mar 2016 / No Comment / Read More »

शिखांची हत्या करा, सांगणारे सज्जनकुमारच

शिखांची हत्या करा, सांगणारे सज्जनकुमारच=साक्षीदाराने कोर्टात केली ओळखपरेड= नवी दिल्ली, [११ सप्टेंबर] – १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशात उसळलेल्या दंगलींच्या काळात शिखांना ठार मारा, असे ओरडून सांगणारे आणि दंगलखोरांना प्रोत्साहित करणारे कॉंगे्रस नेते सज्जनकुमार हेच होते, असा दावा करीत एका साक्षीदाराने स्थानिक सीबीआय न्यायालयात सज्जनकुमार यांची ओळख पटविली आहे. हजारो नागरिकांचे बळी घेणार्‍या या दंगलीतील प्रमुख साक्षीदारांपैकी एक असलेल्या शीला कौर यांनी न्या. कमलेश कुमार यांच्या न्यायालयात सांगितले की, आपण सज्जनकुमार...11 Sep 2015 / No Comment / Read More »

केजरीवाल निर्लज्ज, कपटी आहेत

केजरीवाल निर्लज्ज, कपटी आहेत=प्रशांत भूषण यांचे टीकास्त्र= नवी दिल्ली, [१८ जुलै] – प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव आम आदमी पार्टीत परतल्यास आपल्यास आनंदच होईल, असे विधान करणारे दिल्लीचे मुुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे निर्लज्ज आणि कपटी आहेत, अशी खरमरीत टीका पक्षाचे माजी नेते प्रशांत भूषण यांनी केली आहे. केजरीवाल यांनी आधी आम्हाला अतिशय घाणेरड्या शिव्या दिल्या आणि राष्ट्रीय परिषदेच्या आमदारांकरवी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर त्यानंतर पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली गेल्या एप्रिल महिन्यात...19 Jul 2015 / No Comment / Read More »

केजरीवाल सरकारची नामुष्की

केजरीवाल सरकारची नामुष्की=मीडियावरील वादग्रस्त आदेश मागे= नवी दिल्ली, [१० जुलै] – दिल्ली सरकार, मुख्यमंत्री, मंत्री तसेच आम आदमी पार्टीच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणार्‍या कोणत्याही बातम्या प्रसारित करणार्‍या प्रसारमाध्यमांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात यावा, असा आदेश देणारे परिपत्रक मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज शुक्रवारी अखेर मागे घ्यावे लागले. माध्यमांवर हुकूमशाही गाजविणारा हा आदेश केजरीवाल यांनी जारी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती आणली होती. न्यायालयीन लढाईत आपले परिपत्रक टिकाव धरू शकणार नाही, हे लक्षात आल्यावर...11 Jul 2015 / No Comment / Read More »

केजरीवालांचे वीजबिल ९१,०००

केजरीवालांचे वीजबिल ९१,०००=आरटीआय अंतर्गत खुलासा= नवी दिल्ली, [३० जून] – स्वत:ला आम आदमी म्हणवून घेणारे आणि साधेपणाचा आव आणणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे राहणीमान किती उच्च आहे, हे आज आरटीआय अंतर्गत उघड झालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाचे वीज बिल चक्क ९१ हजार रुपये आले. माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत हे सत्य पुढे आले आहे. हे बिल एप्रिल आणि मे अशा दोन महिन्यांचे आहे. ही माहिती पुढे येताच विरोधी...1 Jul 2015 / No Comment / Read More »

पंतप्रधानांनी नाकारली केजरीवालांना भेट

पंतप्रधानांनी नाकारली केजरीवालांना भेट=व्यस्त कार्यक्रमामुळे सध्या वेळ देणे शक्य नाही, पीएमओने पाठविले पत्र= नवी दिल्ली, [३० जून] – दिल्लीवरील अधिकाराबाबत नायब राज्यपालांसोबतचा वाद केजरीवाल सरकारसाठी डोकेदुखीचा विषय ठरला असतानाच, यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. तथापि, व्यस्त कार्यक्रमांमुळे पंतप्रधान कार्यालयाने त्यांना तूर्तास भेट नाकारली आहे. पंतप्रधान मोदी सध्या अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. खूपच महत्त्वाचे आणि तातडीचे काम असेल, तर गृहमंत्री राजनाथसिंह किंवा अर्थमंत्री अरुण...1 Jul 2015 / No Comment / Read More »