Posted by वृत्तभारती
Friday, October 6th, 2023
-डेरा गाझीमध्ये युरेनियमचा साठा, इस्लामाबाद, (०६ ऑक्टोबर) – पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या दक्षिणेकडील डेरा गाझी खान जिल्ह्यात भीषण स्फोट झाला. हा स्फोट अणुबॉम्ब तळाजवळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. २०१२ मध्ये तहरिक-ए-तालिबानच्या अतिरेक्यांनी हा तळ उडवून देण्याची धमकी होती. तेव्हापासून हा अणुतळ अत्यंत सुरक्षेत आहे. पाकिस्तानने डेरा गाझीमध्येच युरेनियमचा साठा ठेवला आहे. डेरा गाझी खानमध्ये बनवलेले अणू केंद्र पाकिस्तानातील सर्वांत मोठे आहे. या अणुतळाला असलेला...
6 Oct 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 23rd, 2023
सिडनी, (२३ मे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे पोहोचले. पंतप्रधान मोदींच्या तीन देशांच्या दौर्याचा हा शेवटचा मुक्काम आहे. पंतप्रधान मोदी त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष अँथनी अल्बानीज यांची येथे भेट घेणार आहेत. पंतप्रधान भारतीय समुदायाच्या एका कार्यक्रमालाही संबोधित करतील. पंतप्रधान मोदी २२ ते २४ मे या कालावधीत ऑस्ट्रेलियन सरकारचे पाहुणे म्हणून ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहेत. ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, सिडनीला पोहोचल्यावर भारतीय समुदायाने त्यांचे मनापासून स्वागत केले....
23 May 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, April 25th, 2023
मेलबर्न, (२५ एप्रिल) – ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे एका व्यासपीठावर जमलेल्या सर्व धर्माच्या नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. भारतातील आंतरधर्मीय सौहार्दाच्या परिस्थितीबद्दल या लोकांनी पंतप्रधान मोदींवर विशेष स्तुतिसुमने उधळली. एनआयडी फाऊंडेशनच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात फाऊंडेशनचे मुख्य संरक्षक सतनाम सिंग संधू, ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त राजदूत मनप्रीत वोहरा, अँग्लिकन चर्च ऑफ ऑस्ट्रेलियाचे बिशप फिलिप जेम्स हगिन्स, व्हिक्टोरियातील अहमदिया मुस्लिम समुदायाचे सदस्य डॉ. तारिक बट आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित...
25 Apr 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, March 16th, 2023
वेलिंग्टन, (१६ मार्च) – न्यूझीलंडमधील केर्मडेक बेटावर गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे नुसार येथे ७.१ रिश्टर स्केलचे भूकंप झाले. अशा परिस्थितीत भूकंपाचे धक्के पाहता अमेरिकन त्सुनामी वॉर्निंग सिस्टमने येथे सुनामीचा इशारा दिला होता. या इशार्यानंतर न्यूझीलंडच्या नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने एक निवेदन जारी करून देशाला सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट केले. भूकंपावर बोलताना नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने एक ट्विट देखील केले आहे आणि म्हटले आहे की, भूकंपाचे...
16 Mar 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, March 4th, 2023
कॅनबेरा, (४ मार्च) – ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये एका मंदिरावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरातील लक्ष्मी नारायण मंदिरात शनिवारी तोडफोडीची घटना घडली. लक्ष्मी नारायण मंदिराच्या तोडफोडीच्या या घटनेत खलिस्तान समर्थकांचा हात असल्याचे बोलले जात आहे. ऑस्ट्रेलियातील मंदिरात दोन महिन्यांत तोडफोड होण्याची ही चौथी घटना आहे. या घटनेची माहिती सकाळी भाविक पूजेसाठी मंदिरात पोहोचले असता त्यांना समजले. ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, खलिस्तानी समर्थकांनी ब्रिस्बेनच्या दक्षिणेकडील बरबँक येथील श्रीलक्ष्मी नारायण मंदिराची कथितपणे...
4 Mar 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 25th, 2023
कॅनबेरा, (२५ फेब्रुवारी ) – ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान समर्थक गटांकडून भारतीय प्रतिष्ठानांवर हल्ले सुरूच आहेत. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील वाणिज्य दूतावासात खलिस्तान समर्थकांनी खलिस्तानचा झेंडा फडकावला आहे. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडात मंदिरांची तोडफोड केल्यानंतर आता ब्रिस्बेनमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला करून खलिस्तानी झेंडे फडकावण्यात आले आहेत. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी ब्रिस्बेन, क्वीन्सलँड येथील भारताच्या वाणिज्य दूत अर्चना सिंग यांना कार्यालयात खलिस्तानचा ध्वज सापडला. ब्रिस्बेनच्या तारिंगा उपनगरातील स्वान रोडवर असलेल्या भारताच्या मानद वाणिज्य दूतावासाला...
25 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 19th, 2023
-हरीत उद्योगाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल, मेलबर्न, (१९ फेब्रुवारी ) – पुढील काळ हरीत इंधनाचा आहे. यात हायड्रोजन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मात्र, हा वायू अतिशय स्वस्तात विकसित झाल्यास या हरीत इंधनाला चालना मिळेल. आता थेट समुद्राच्या पाण्यापासून हायड्रोजन तयार करण्याची अतिशय स्वस्त आणि अधिक ऊर्जा-कार्यक्षम पद्धत विकसित करीत, खर्या अर्थाने हरीत हायड्रोजन उद्योगाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ही पद्धत आरएमआयटी विद्यापीठाच्या संशोधकांनी विकसित केली आहे. या पद्धतीनुसार...
19 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 15th, 2023
वेलिंग्टन, (१५ फेब्रुवारी ) – न्यूझीलंडमध्ये गॅब्रिएल चक्रीवादळानंतर बुधवारी सकाळी भूकंप झाला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.१ नोंदवण्यात आली. असे वृत्त आहे की भूकंपाचा केंद्रबिंदू ५७ ते ७६ किमी खोलीसह परंपरामु बेटाच्या ५० किमी उत्तर-पश्चिमेला होता. हे धक्के किती वेगवान होते, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की भूकंपाच्या १५ मिनिटांत ३१,००० लोकांनी जिओनेटवर भूकंपाची पुष्टी केली. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच सरकारने याबाबत सुनामीचा इशाराही...
15 Feb 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 1st, 2021
प्रवाशांना मोठा दिलासा, मेलबॉर्न, १ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलियन सरकारने आज सोमवारी भारतीय कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे. देशातील लसीकरण मोहिमेत भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि ऍस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोव्हिशिल्ड लसीचा वापर केला जात आहे. कोव्हॅक्सिन ही संपूर्ण स्वदेशी लस करून, भारतातील लसीकरणात या लसीची महत्त्वाची भूमिका आहे. भारतातील कोव्हॅक्सिन आणि चीनमधील बीबीआयबीपी-कोरव्ही या दोन लसी घेतलेल्या वर्षांवरील प्रवाशांना ऑस्ट्रेलियात प्रवेश देण्याचा निर्णय उपचारात्मक वस्तू प्रशासनाने (टीजीए) घेतला आहे,...
1 Nov 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, October 1st, 2021
गृहविलगीकरणासह कोव्हिशिल्डलाही मान्यता, सिडनी, १ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलियाच्या सीमा जगासाठी पुन्हा एकदा खुल्या करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर ऑस्ट्रेलियाने परदेशी नागरिकांसाठी आपल्या सीमा बंद केल्या होत्या. आता पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्याच्या आणि निर्बंध कमी करण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय सीमा पुन्हा उघडण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, भारतनिर्मित कोव्हिशिल्ड लसीलाही ऑस्ट्रेलियाने मान्यता दिली आहे. पंतप्रधान मॉरिसन यांनी सांगितले की, ज्या राज्यात लसीकरणाचे प्रमाण ८० टक्क्यांवर...
1 Oct 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, September 19th, 2021
सिडनी, १८ सप्टेंबर – चीनच्या दादागिरीमुळे या देशासोबत युद्ध होऊ शकते, अशी कबुली ऑस्ट्रेलियाने दिली आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर डटॉन म्हणाले की, चीन ज्या प्रकारचा दृष्टिकोन अवलंबत आहे, त्यामुळे युद्धाची भीती अधिक गडद झाली आहे. चीन या युद्धात अण्वस्त्रांचा वापर करू शकतो आणि ब्रिटनलाही त्यात ओढू शकतो. ऑस्ट्रेलियाने युद्धाची तयारी सुरू करावी. अमेरिका आणि ब्रिटनसोबत लष्करी करार केल्यावर ऑस्ट्रेलियाने चीनशी युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री...
19 Sep 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 18th, 2021
ऑस्ट्रेलियातील संशोधकांचे दिलासादायक संशोधन, क्वीन्सलॅण्ड, १८ मे – ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलॅण्ड येथील मेन्झीस आरोग्य संस्थेच्या संशोधकांनी अशा एका थेरेपीचा शोध लावला आहे, ज्यामुळे शरीरातील कोरोनाच्या विषाणूचा ९९.९० टक्के नाश होतो. ‘जीन सायलेन्सिंग’ असे या थेरेपीचे नाव असून, ती एखाद्या क्षेपणास्त्राप्रमाणे काम करते, असा दावा संशोधकांनी केला आहे. एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. या संशोधनात सहभागी असलेले प्रा. निगेल मॅकमिलन यांनी सांगितले की, ही थेरेपी शरिरातील कोरोनाच्या विषाणूची ओळख पटवून...
18 May 2021 / No Comment / Read More »