Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, फिचर, राष्ट्रीय » महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम

महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम

womens day google dooleमुंबई, [८ मार्च] – जागतिक महिला दिन आज जगभरात साजरा होत आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी विशेष कार्यक्रम साजरे केले जात आहे. महिला दिनाचे औचित्य साधून गुगलनेही अनोख्या डूडलच्या माध्यमातून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी गुगलने व्हिडीओ संदेशमध्ये जगातील महिला शक्ती दाखवली आहे. गुगलच्या या डूडलमध्ये अंतराळवीर, वैज्ञानिक, खेळाडू, शिक्षक, संगीत आणि लेखिका या सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. असे एकही क्षेत्र नाही जेथे महिला नाहीत. हे दाखवताना गुगलने महिला शक्तीला सलाम केला आहे.
ही मोहिम गुगलने अनोख्या पद्धतीने दाखवली आहे. जगभरातील महिला आपआपल्या भाषांमधून आपला निर्धार व्यक्त करताना गुलगच्या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. गुगलने बनवलेल्या या व्हिडीओमध्ये अनिमेशन न वापरता, खर्‍या महिलांचे चेहरे दाखविण्यात आले आहेत.

Short URL: http://vrittabharati.in/?p=27114

Posted by on Mar 8 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, फिचर, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, फिचर, राष्ट्रीय (733 of 2475 articles)


नवी दिल्ली, [८ मार्च] - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढल्यावर कर लावण्याचा प्रस्ताव अखेर सरकारने मागे घेतला आहे. प्रचंड ...

×