Home » उ.महाराष्ट्र, छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » देशातील सर्वांत मोठ्या जलपुनर्भरण प्रकल्पाची उमा भारती, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

देशातील सर्वांत मोठ्या जलपुनर्भरण प्रकल्पाची उमा भारती, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

survey for the Mega Recharge Scheme for irrigation,with Hon'ble Union Minister Uma Bhartiji in Jalgaonजळगाव, [१० जानेवारी] – देशातल्या सर्वात मोठ्या प्रस्तावित जलपुनर्भरण प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गंगा जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी पाहणी केली.
तापी जलपुनर्भरण प्रकल्प हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशची चार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. तसेच २० लाख नागरिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर या तालुक्यात ही योजना राबवली जाणार आहे. जळगावमधून दोन हेलिकॉप्टरसह निघालेल्या पाहणी पथकात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे यांच्यासह केंद्रीय अधिकारीही होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26483

Posted by on Jan 12 2016. Filed under उ.महाराष्ट्र, छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उ.महाराष्ट्र, छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (922 of 2476 articles)


लखनौ, [१० जानेवारी] - करार संपल्याचे कारण पुढे करीत अतुल्य भारतच्या जाहिरातीतून बॉलीवूड अभिनेता आमिर खानला हटवण्यात आल्यानंतर आता रस्ते ...

×