Home » आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप » ब्रिटनमध्ये सुरू केली ‘मोदी एक्सप्रेस’ बस

ब्रिटनमध्ये सुरू केली ‘मोदी एक्सप्रेस’ बस

modi-bus-ukनवी दिल्ली, [१४ ऑक्टोबर] – लंडन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मोदी ‘एक्सप्रेस बस’ सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा ब्रिटनच्या अनिवासी भारतीयांनी सुरू केली आहे. १० ऑक्टोबर रोजी ही बस सुरू करण्यात आली. तसेच या बसला ब्रिटनच्या अनिवासी भारतीयांनी ‘यू.के वेलकम मोदी’ हे नाव दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ ते १४ नोव्हेंबर पर्यंत ब्रिटनचा दौरा करणार आहेत. या दरम्यान मोदी हे वेंबले स्टेडियममध्ये ७०,००० भारतीयांशी संवाद साधणार आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25124

Posted by on Oct 14 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या, युरोप (1349 of 2483 articles)


पेइचिंग, [१४ ऑक्टोबर] – चीनने तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर आपला सर्वात मोठा फ्रोजन जलविद्युत परियोजन प्रकल्पाच्या सहा युनिट्सचा समावेश मंगळवारी पॉवर ग्रिडमध्ये ...

×