Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त

पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त

petrol_rupeeनवी दिल्ली, [१५ जानेवारी] – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ऐतिहासिक नीचांकावर आल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात जाहीर केली. पेट्रोल प्रति लिटर ३२ पैशाने आणि डिझेल प्रति लिटर ८५ पैशांनी स्वस्त करण्यात आले असून, ही दरकपात आज शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच अंमलात आली आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्रालयातील सूत्राने दिली. तथापि, कच्च्या तेलाची प्रति बॅरेल किंमत ३० डॉलर्सवर आली असल्याने, ज्या प्रमाणात दरकपात व्हायला हवी होती, त्या प्रमाणात ती झाली नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26531

Posted by on Jan 16 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (907 of 2453 articles)


=नंदुरबारच्या सातपुडा मेळाव्यात विशाल हिंदू जागर= नंदुरबार, [१४ जानेवारी] - आपल्या समाजाचे मूळ दर्‍याखोर्‍यात, जंगलात आहे. त्यामुळे वनात राहणारे वनवासी ...

×