अंबानींची नवी पिढी व्यवसायात दाखल

अंबानींची नवी पिढी व्यवसायात दाखल

मुंबई, [८ ऑगस्ट] – रिलायंस इंडस्ट्रिजची नविन पिढी व्यवसायात दाखल होत आहे. रिलायंस इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा थोरला मुलगा आकाश आणि उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा जय अनमोल या दोन्ही चुलत भावांनी कौटुंबीक व्यवसायात पाऊल ठेवले आहे. आकाश आणि जय अनमोल या...

9 Aug 2014 / No Comment / Read More »

गूगलकडून १४४ कोटीच्या पॅकेजची ऑफर

गूगलकडून १४४ कोटीच्या पॅकेजची ऑफर

नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] – शेअर बाजारात सध्या असलेल्या तेजीचा परिणाम विविध कंपन्यांकडून केल्या जाणार्‍या कॅम्पस सिलेक्शनवरही झाला असून, आयआयटी संस्थांमधील विद्यार्थ्यांना आकर्षक वेतनाच्या पॅकेजेसची ऑफर दिली जात असल्याचे एका अर्थविषयक वृत्तपत्राच्या वृत्तात म्हटले आहे. आधुनिक युगाची देण म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोशल मीडिया...

9 Aug 2014 / No Comment / Read More »

आता डेबिट कार्डवर राहणार छायाचित्र

आता डेबिट कार्डवर राहणार छायाचित्र

मुंबई, [२७ जुलै] – डेबिट कार्ड वापरकर्त्यांच्या पैशांच्या सुरक्षेच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने काही आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्व बँकांनी आपल्या डेबिट कार्ड युझर्सच्या कार्डवर फोटो लावण्याचे आदेश आरबीआयने अधिनस्त बँकांना दिले आहेत. आतापर्यंत फक्त क्रेडिट कार्ड धारकांनाच ही सुविधा मिळत...

28 Jul 2014 / No Comment / Read More »

चांदीला येणार सोन्याचे दिवस

चांदीला येणार सोन्याचे दिवस

पुणे, [३० जून] – अमेरिका आणि चीनच्या अर्थव्यवस्थेत दिसत असलेली सुधारणा चांदीच्या दरवाढीचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर जगभरात शेअरबाजार तेजीत येत असल्यानेही चांदीचे दर वाढण्याची शक्यता दाट असून दिवाळीपर्यंत चांदी पुन्हा किलोला ४८ हजार रुपयांपर्यत झेप घेईल, असे या क्षेत्रातील जाणकार...

1 Jul 2014 / No Comment / Read More »

रिलायन्सच्या थ्रीजी सेवेचा विस्तार

रिलायन्सच्या थ्रीजी सेवेचा विस्तार

नवी दिल्ली, [११ जून] – देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशनतर्फे देशातील अन्य पाच विभागात थ्रीजी सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना आरकॉमच्या ग्राहक व्यापार विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरदीप सिंह यांनी सांगितले की, सध्या कंपनीतर्फे देशातील १३ विभागात थ्रीजी सेवा...

12 Jun 2014 / No Comment / Read More »

व्याजदर ‘जैसे थे’

व्याजदर ‘जैसे थे’

=महागाई नियंत्रणात आणण्याचा निर्धार, * आरबीआयचे पतधोरण जाहीर= मुंबई, [३ जून] – भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या तिमाही पतधोरणाचा आढावा घेताना व्याजदरात कुठलाही बदल केला नाही. त्याचवेळी त्यांनी महागाई समाधानकारक पातळीपर्यंत खाली आणण्याचा आपला निर्धार जाहीर केला. व्याजदर ‘जैसे थे’...

3 Jun 2014 / No Comment / Read More »

सरकारी बाबूंच्या भत्त्यात वाढ

सरकारी बाबूंच्या भत्त्यात वाढ

=केंद्र सरकारचा निर्णय, मुलांचे शैक्षणिक भत्तेही वाढले= नवी दिल्ली, (७ मे) – आपल्या कर्मचार्‍यांना अंशत: ‘गिफ्ट’ देताना केंद्र सरकारने आज सरकारी बाबूंच्या मुलांच्या शैक्षणिक भत्त्यासह अन्य विविध भत्त्यांमध्ये वाढ केली आहे. या निर्णयाचा फायदा सुमारे ५० लाख कर्मचार्‍यांना होणार आहे. १ जानेवारी २०१४...

7 May 2014 / No Comment / Read More »

स्टेट बँकेत नोकरीची संधी

स्टेट बँकेत नोकरीची संधी

नवी दिल्ली, (७ एप्रिल) – बँकेत नोकरी मिळविण्यासाठी धडपडणार्‍या युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील प्रतिष्ठित आणि आघाडीवर असलेल्या भारतीय स्टेट बँकेने रिक्त पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेने ‘प्रोबेशनरी ऑफिसर’च्या १८३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. यापैकी ७५८ जागा अनारक्षित आहेत....

7 Apr 2014 / No Comment / Read More »

एअर आशियाचे पहिले विमान भारतात दाखल

एअर आशियाचे पहिले विमान भारतात दाखल

चेन्नई, (२२ मार्च) – पुढील काही महिन्यांत भारतीय खाजगी विमानक्षेत्रात सेवा सुरू करणार्‍या एअर आशियाच्या ताफ्यातील पहिले विमान आज भारतात दाखल झाले. एअरबस कंपनीच्या ए ३२० या प्रकारातील हे विमान आज शनिवारी चेन्नईच्या विमानतळावर उतरले. टाटा सन्स आणि अरुण भाटिया यांच्या टेलिस्ट्रा ट्रेडप्लेस...

23 Mar 2014 / No Comment / Read More »

दहाच्या नोटा इतिहासजमा होणार

दहाच्या नोटा इतिहासजमा होणार

=नाणी चलनात राहणार= नवी दिल्ली, (१६ मार्च) – विवाह समारंभ किंवा धार्मिक उत्सवात आरास करण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या दहाच्या नोटा लवकरच इतिहासजमा होणार असल्याने आता यासाठी २० किंवा त्यापेक्षा जास्त मूल्याच्या नोटा वापराव्या लागतील. दहाच्या नोटा चलनातून बाद होणार असल्या तरी...

17 Mar 2014 / No Comment / Read More »

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google